UPSC Interview Questions : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लहानपणीचे टोपण नाव काय होते?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा (Competitive exam) पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत (Interview) होत. परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत (IAS Interview) द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ (Expert) तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा (Interviewer) प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न (Questions) येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : भारतातील चार मुख्य धर्म कोणते आहेत?
उत्तर : हिंदू, मुस्लिम, शिख, इसाई

प्रश्न : भारतात पहिली टॅक्सी सेवा कुठे सुरु झाली होती?
उत्तर : बंगळुरू

प्रश्न : कोणत्या देशात कुत्रा पाळणे कायद्याने गुन्हा आहे?
उत्तर : आइसलँड

प्रश्न : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लहानपणीचे टोपण नाव काय होते?
उत्तर : नरिया

प्रश्न : सर्वात मोठा दिवस किती तारखेला असतो?
उत्तर : २१ जून