UPSC Interview Questions : अशी कोणती गोष्ट आहे जी जळत नाही आणि बुडत नाही?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UPSC Interview Questions : देशात दरवर्षी UPSC सारख्या परीक्षा घेतल्या जातात. मात्र या परीक्षेमध्ये (UPSC Exam) पास झाल्यानंतर महत्वाचा टप्पा मानला जातो तो म्हणजे मुलाखत (Interview) होय.

मुलाखतीत असे काही प्रश्न विचारले जातात ते ऐकून मुलखात देणारा उमेदवार (Candidate) गोंधळात पडू शकतो.

परीक्षांमधील सर्वात कठीण परीक्षा म्हणजे UPSC IAS परीक्षा. या परीक्षेतील लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते.

मुलाखत पूर्ण करण्यासाठी सर्वात जास्त गरज असते ती म्हणजे ‘आत्मविश्वास’ आणि ‘चौकटीच्या बाहेर’ विचार करण्याची क्षमता.

IAS मुलाखतीचे प्रश्न खूप चर्चिले जातात. यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व आणि मुख्य परीक्षा जितकी कठीण तितकीच मुलाखत (IAS Interview) अधिक कठीण असते.

UPSC मुलाखतीचे प्रश्न उमेदवारांच्या IQ चाचणीसाठी विचारले जातात. कधी कधी हे प्रश्न फारच विचित्र असतात तर कधी ते अतिशय महत्त्वाच्या विषयावर आधारित असतात.

त्यामुळेच नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण होण्यात चांगली माणसे घाम गाळतात, असे म्हणतात. चला तर मग आम्‍ही तुम्‍हाला काही अवघड प्रश्‍न (Questions) आणि त्यांची सडेतोड उत्तरे सांगत आहोत.

प्रश्न- अशी कोणती गोष्ट आहे जी जळत नाही आणि बुडत नाही?
उत्तरः बर्फ

प्रश्न- कोणत्या प्राण्याचे हृदय डोक्यावर असते?
उत्तर – सागरी खेकडा

प्रश्न: कोणता प्राणी मान न वळवता 360 अंश पाहू शकतो?
उत्तर: बेडूक

प्रश्न: भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते?
उत्तर : सरदार वल्लभभाई पटेल हे पहिले गृहमंत्री होते

प्रश्नः शिरच्छेद करूनही कोणता प्राणी जिवंत राहू शकतो?
उत्तर: झुरळ

प्रश्न: कोणता पक्षी स्वतःला आरशात ओळखू शकतो?
उत्तर: कबूतर

प्रश्न: कोणता पक्षी वेगाने उडू शकतो पण पायावर चालू शकत नाही?
उत्तर: वटवाघूळ