UPSC Interview Questions : कोणत्या प्राण्याचे हृदय गाडीइतके मोठे आहे?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा (Competitive exam) पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत (Interview) होत.

परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही. जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत (IAS Interview) द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी.

हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न (Questions) विचारू शकतात.

प्रश्न 1: कोणत्या प्राण्याचे हृदय गाडीइतके मोठे आहे?
उत्तर- व्हेल मासा, त्याची लांबी 115 फूट आणि वजन 150 ते 170 टनांपर्यंत असते.

प्रश्न २: एका मिनिटात ६१ सेकंद असू शकतात का?
उत्तर: होय, एका मिनिटात 61 सेकंद असू शकतात. प्रत्येक वर्षात दोन मिनिटे असतात ज्यात प्रत्येक मिनिट पूर्ण 61 सेकंदांचा असतो.

प्रश्न 3: माणूस आठ दिवस झोपेशिवाय कसा जगू शकतो?
उत्तरः कारण तो रात्री झोपतो.

प्रश्न 4: सती प्रथेला कोणी विरोध केला?
उत्तर: राजा राम मोहन रॉय

प्रश्न 5: झंडा उंचा रहे हमारा हे प्रसिद्ध ध्वज गीत कोणी रचले?
उत्तरः श्यामलाल गुप्ता नगरसेवक

प्रश्न 6: कोणता खाद्यपदार्थ कधीच खराब होत नाही?
उत्तर : मध कधीच खराब होत नाही.

प्रश्न 7: जगातील कोणत्या देशात कुत्रे पाळणे कायदेशीर गुन्हा आहे?
उत्तर: आइसलँड

प्रश्न 8: भारतात रात्र आणि दिवस कधी समान असतात?
उत्तरः 21 मार्च आणि 23 सप्टेंबर

प्रश्न 9: अशी कोणती वस्तू आहे जी विकत घेतल्यावर काळी होते, वापरली जाते तेव्हा लाल होते आणि टाकून दिली जाते तेव्हा पांढरी होते?
उत्तर: कोळसा

प्रश्न 10: उन्हात न सुकणारी गोष्ट कोणती?
उत्तर: घाम