Ahmednagar News : पालकमंत्री विखे यांच्यावर प्रवरा दुर्घटना प्रकरणी स्थानिकांकडून प्रश्नांचा भडीमार
Ahmednagar News :अकोले तालुक्यातील प्रवरा नदीपात्रात दोघे बुडाले व त्यांना शोधण्यासाठी गेलेल्या जवानांची बोटही बुडून तीन जवान ठार झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात आज (२३ मे) घडली. दरम्यान आता या घटनेचे पडसाद उमटू लागले असून स्थानिक नागरिक आक्रमक व्हायला लागले आहेत. सुगाव येथील आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी थेट पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा ताफा अडवलाय. प्रवरा नदीत … Read more