Ahmednagar Breaking : प्रवरा नदीत बुडालेल्यांचा शोध घ्यायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली, तीन जवान ठार

Ahmednagar News

Ahmednagar Breaking : उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये सहा जण बुडाल्याची घटना ताजी असतानाच आता अहमदनगर जिल्ह्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रवरा नदीमध्ये बुडालेल्या तरुणांना शोधण्यासाठी गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली असून त्यामध्ये तीन जवानांचा मृत्यू झाला आहे व आणखी तिघे बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे. या घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. … Read more

Multibagger Stock : रेल्वे कंपनीचा शेअर सुस्साट! 2 वर्षात गुंतवणूकदार मालामाल…

Multibagger Stock

Multibagger Stock : सध्या रेल्वे कंपनी रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) चा शेअर वाऱ्याच्या वेगाने पळत आहे. गुरुवारी रेल्वे विकास निगमचे शेअर्स 9 टक्क्यांहून अधिक वाढून 374 रुपयांवर पोहोचले. कंपनीच्या शेअर्सनी त्यांच्या आयुष्यातील उच्चांक गाठला आहे. गेल्या 5 दिवसात रेल विकास निगम लिमिटेडचे ​​शेअर्स 35 टक्के पेक्षा जास्त वाढले आहेत. 16 मे रोजी रेल्वे कंपनीचे … Read more

Sleeping Position : तुम्हालाही पोटावर झोपायची सवय असेल तर आजच व्हा सावध, होऊ शकतात ‘या’ गंभीर समस्या…

Sleeping Position

Sleeping Position : प्रत्येक व्यक्तीला झोपणे नक्कीच महत्त्वाचे आहे, परंतु अनेक वेळा विश्रांती घेण्यासाठी आपण अशा स्थितीत झोपतो जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते, झोपताना आपण आपल्या स्वतःच्या आरामाची काळजी घेतो. पण तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या झोपेचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. पोटावर झोपणे, गळ्यात उशी टेकून झोपणे किंवा खूप उंच असलेली उशी वापरणे … Read more

घसरल्याचं निमित्त, काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांचे निधन, ४४ वर्ष काँग्रेसशी एकनिष्ठ असणाऱ्या आमदाराचा ‘असा’ आहे इतिहास..

p n patil

लोकसभेच्या धामधुमीत असतानाच आता राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी आली आहे. काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष व आमदार पी. एन. पाटील यांचे उपचारादरम्यान निधन झालेय. ते करवीर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते. आज गुरुवारी पहाटे वयाच्या 71 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. राहत्या घरातल्या बाथरुममध्ये ते पाय घसरुन पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यावर उपचार … Read more

Personality Test : तुमचा फोन हातात धरण्याचा अंदाज सांगतो तुमचं व्यक्तिमत्त्व; वाचा सविस्तर बातमी..

Personality Test

Personality Test : प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल बरेच काही सांगते. माणसाचा स्वभाव जसा असतो, तशी त्याची प्रतिमा लोकांसमोर तयार होते. पण व्यक्तीच्या स्वभावा व्यतिरिक्त, व्यक्तीची देहबोली आणि कोणतेही काम करण्याच्या पध्दतीवरूनही त्याच्याबद्दल बरेच काही कळते. माणसाची जीवनशैली, बोलण्याची पद्धत, पेहरावाची पद्धत, आवडी-निवडी त्याच्याबद्दल बरेच काही सांगून जाते. या गोष्टींवरून कोणाच्याही व्यक्तिमत्त्वाचा सहज अंदाज लावता … Read more

Buddha Purnima 2024 : बुद्ध पौर्णिमेला करा ‘हे’ उपाय, आर्थिक संकटातून होईल सुटका…

Buddha Purnima 2024

Buddha Purnima 2024 : बुद्ध पौर्णिमा, ज्याला वैशाख पौर्णिमा असेही म्हणतात, हा बौद्ध धर्मातील सर्वात महत्वाचा सण आहे. हा भगवान गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण यांचा स्मरण दिन आहे. हा उत्सव गुरुवार, 23 मे 2024 रोजी साजरा केला जाईल. या वर्षी बुद्ध पौर्णिमेला आदित्य योग आणि गजलक्ष्मी योग यांसारखे अनेक शुभ योग तयार होत … Read more

Air Force School Pune : शेवटची संधी! पुण्यातील ‘या’ प्रसिद्ध शाळेत नोकरी हवी असेल तर आजचं करा अर्ज…

Air Force School Pune Bharti

Air Force School Pune Bharti : पुण्यातील हवाई दल शाळा अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, यासाठी अर्ज कशाप्रकारे करता येईल हे जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत वाचा. वरील भरती अंतर्गत ”विशेष शिक्षक” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन … Read more

IIM Mumbai Bharti 2024 : मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये नोकरीची सुर्वणसंधी, ‘या’ दिवशी होणार मुलाखत…

IIM Mumbai Bharti 2024

IIM Mumbai Bharti 2024 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे नोकरी करण्यास इच्छुक असाल तर ही बातमी शेवटपर्यंत वाचा. वरील भरती अंतर्गत “ॲडमिन असोसिएट्स आणि कनिष्ठ ॲडमिन असोसिएट्स” पदाच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठीपात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या … Read more

गुंतवणूकदारांची चांदी ! पोस्टाच्या ‘या’ 5 बचत योजना देत आहेत FD पेक्षा अधिक व्याज

Post Office Scheme

Post Office Scheme : तुम्हीही नजीकच्या भविष्यात पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहात का ? अहो मग आजची ही बातमी शेवटपर्यंत नक्कीच वाचा. खरेतर भारतात फार पूर्वीपासून बँकेच्या एफडी योजनेत पैशांची गुंतवणूक केली जात आहे. आजही मोठ्या प्रमाणात नागरिक एफडी करण्याला प्राधान्य दाखवतात. एफडीमध्ये केलेली गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित असल्याने आणि गेल्या काही … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगरमध्ये गहिनीनाथ गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या कारला अपघात, नगरमध्ये उपचार सुरू

Vitthal Maharaj Shastri

Ahmednagar Breaking : अपघाताच्या काही घटना ताजा असतानाच आता अहमदनगरमधून एक महत्वाची बातमी आली आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या बीडमधील गहिनीनाथ गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या कारला अहमदनगरमध्ये अपघात झालाय. हा अपघात आज (बुधवार) दुपारच्या सुमारास कारचा टायर फुटल्याने झाला आहे. या अपघातानंतर विठ्ठल महाराज शास्त्री यांना अहमदनगर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणले … Read more

Education Loan : शिक्षणासाठी लोन हवंय? ‘या’ बँका करतील मदत, वाचा…

Education Loan

Education Loan : आजकालच्या या महागाईच्या दुनियेत शिक्षण घेणे देखील खूप महाग झाले आहे. भारतात शिक्षण घेणे असो किंवा परदेशात दोन्ही ठिकाण शिक्षण घेणे खर्चिक आहे. परदेशात जरी काही ठिकाणी शिक्षण मोफत असले तरी देखील तिथल्या फीशिवाय तिथे राहण्या-खाण्याचा आर्थिक बोजा मोठा आहे. एवढेच नाही तर विमानाने प्रवास करणेही खूप महाग आहे. यामुळेच अनेक विद्यार्थ्यांना … Read more

शेतकऱ्यांसाठी गोड बातमी ! मान्सूनची वेगवान आगेकूच, आज ‘या’ भागात पोहोचला Mansoon ; राज्यात कधीपर्यंत एन्ट्री होणार ?

Mansoon 2024 Update

Mansoon 2024 Update : गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनच्या मोठ्या चर्चा पाहायला मिळत आहेत. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी मानसून 19 मे ला अंदमानत दाखल झाला आहे. दरवर्षी मान्सूनचे अंदमानत 22 मे च्या आसपास आगमन होत असते. यंदा मात्र दोन-तीन दिवस लवकरच मान्सूनचे अंदमानात आगमन झाले आहे. एवढेच नाही तर मान्सूनची आगेकूच जलद गतीने सुरू आहे. … Read more

Maruti Swift : मारुती स्विफ्टचे ऑटोमॅटिक व्हेरिएंट लॉन्च, बघा किती आहे किंमत?

Maruti Swift Hybrid

Maruti Swift Hybrid : मारुती सुझुकी ही अशा कंपन्यांपैकी एक आहे ज्यांच्या गाड्या भारतीय मार्केटमध्ये खूप पसंत केल्या जातात. यामध्ये लोकं त्यांच्या हायब्रीड कारला खूप पसंती देत ​​आहेत. सीएनजी आणि हायब्रीड सेगमेंटमध्ये मारुती कार्सचे वर्चस्व आहे. हे लक्षात घेऊनच मारुतीने नवीन स्विफ्ट लाँच केली आहे. त्यांच्या फीचर्स, इंजिन आणि डिझाइनमध्ये बरेच बदल पाहायला मिळत आहेत. … Read more

ध्येय, अंबिका नंतर आता अहमदनगरधील ‘या’ मल्टीपर्पज पतसंस्थेतही ठेवीदाराची लाखोंची फसवणूक ! संचालकांवर गुन्हे

faraud

नगर शहरासह जिल्हाभरातील ठेवीदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी ध्येय मल्टीस्टेट निधी प्रा.लि. या संस्थेच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाल्याची घटना ताजी असताना नगर जिल्ह्यातील आणखी एका मल्टीपर्पज अर्बन निधी लिमिटेड संस्थेने ठेवीदारांचे लाखो रुपये बुडविल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी शेवगाव येथील अर्थदीप मल्टीपर्पज अर्बन निधी लिमिटेड संस्थेच्या चेअरमन व संचालक अशा ८ जणांच्या … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगरमध्ये तरुणाचा दगडाने ठेचून खून

murder

Ahmednagar Breaking : अहमदनगर शहरात गुन्हेगारी वृत्तीने आता उचांक गाठायला सुरवात केली आहे. आता अहमदनगर शहरातून ठेचून खून केल्याची घटना घडली आहे. दोन परप्रांतीय कामगारांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एकाने दुसऱ्याचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना मंगळवारी (दि.२१) रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास काटवन खंडोबा ते आगरकर मळा रोडवर असलेल्या शेतातील पत्र्याच्या खोली समोर घडली. अशोक कुमार … Read more

‘या’ आहेत भारतातील सर्वात स्वस्त सीएनजी कार ! देतात 28 किलोमीटरचे मायलेज, किंमत आहे 7 लाखांच्या आत

Indias Cheapest CNG Car

Indias Cheapest CNG Car : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात इंधनाच्या किमतीने नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोलने शंभरी पार केली आहे तर डिझेलही शंभरी गाठण्याच्या तयारीत आहे. यामुळे सर्वसामान्य जनता मोठी हैराण झाली आहे. इंधनाच्या वाढलेल्या किमती सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसवत आहेत. यामुळे मध्यमवर्गीय कुटुंब अधिकच्या मायलेज … Read more

Ahmednagar News : खरीप तोंडावर येऊनही मागच्या हंगामाचा पीकविमा मिळेना, शेतकरी अद्याप प्रतीक्षेत

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील शहरटाकळीसह अनेक गावांतील हजारो हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असून मागील वर्षी एक रुपयात पीकविमा काढण्याची शासनाने सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. मात्र, खरिपातील पीकविमा काढून आठ-नऊ महिने होऊन दुसरा खरिपाचा हंगाम तोंडावर आला, तरी अजूनही पीकविम्याची रक्कम मिळाली नसल्याने (दोन दिवसापूर्वीच्या माहितीनुसार) शेतकरी त्रस्त झाले आहेत. शहरटाकळीसह … Read more

Ahmednagar News : निवडणुकांपुरताच वापर ! काँग्रेसचे ५० अन भाजपचे १० वर्ष सरकार पण अद्यापही अहमदनगरमधील या भागाचा प्रश्न सुटेना

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर तालुक्याचा पठारभाग हा नेहमीच दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मात्र पावसाचे संपूर्ण पाणी हे वाहून जात असल्याने उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होऊन येथील शेती पडीक राहते. त्यामुळे आता पठारभागात पिंपळगाव खांडसारखे धरण होण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. पावसाळ्यात पठारभागात सर्वत्र पाणी पाणीच वाहत … Read more