Ahmednagar Breaking : प्रवरा नदीत बुडालेल्यांचा शोध घ्यायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली, तीन जवान ठार
Ahmednagar Breaking : उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये सहा जण बुडाल्याची घटना ताजी असतानाच आता अहमदनगर जिल्ह्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रवरा नदीमध्ये बुडालेल्या तरुणांना शोधण्यासाठी गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली असून त्यामध्ये तीन जवानांचा मृत्यू झाला आहे व आणखी तिघे बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे. या घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. … Read more