Ahmednagar News : अहमदनगरमधील आणखी दोन पतसंस्थांच्या संचालकांना दणका ! पैसे अपहारप्रकरणी मालमत्तांचा लिलाव करण्याचे न्यायालयाचे आदेश
Ahmednagar News : केडगावच्या अंबिका ग्रामीण पतसंस्थेसह श्रीनाथ मल्टीस्टेट सोसायटीच्या संचालकांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे या लिलावातून जमा होणाऱ्या पैशांतून ठेवीदारांचे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. दरम्यान, दोन पतसंस्थांच्या संचालकांच्या मालमत्तांचे लिलाव करण्याच्या आदेशाने पतसंस्था चळवळीतील दोषी संचालकांचे धाबे दणाणले आहे. श्रीनाथच्या संचालकांचा मालमत्ता लिलाव जिल्हयातील श्रीनाथ मल्टीस्टेट को … Read more