पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम, महिन्याला एक हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास मिळणार 8 लाख रुपये !

Post Office Scheme

Post Office Scheme : भारतात अलीकडे गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत. गुंतवणूकदार आपल्या सोयीने आणि गरजेनुसार विविध ठिकाणी गुंतवणूक करतात. दरम्यान जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात गुंतवणुकीच्या प्लॅनमध्ये असाल तर आजचा हा लेख तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. कारण की आज आपण पोस्ट ऑफिस मध्ये सुरू असलेल्या एका जबरदस्त योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण … Read more

Tata Nexon : टाटा नेक्सॉनचे 2 नवीन बेस मॉडेल लॉन्च, किंमत 7.99 लाख रुपयांपसून सुरु, जाणून घ्या डिटेल्स!

Maruti Suzuki Cars

Tata Nexon : Tata Nexon : ऑटो मार्केटमध्ये सर्वाधिक लोकप्रिय कार उत्पादक कपंनीने नुकतेच आपल्या लोकप्रिय एसयूव्ही नेक्सॉनचे डिझेल आणि पेट्रोल मॉडेल लॉन्च केले आहे. कपंनीने या कार्स 7.99 रुपयांच्या सुरवातीच्या किंमतीत लॉन्च केल्या आहेत. कंपनीने टाटा नेक्सॉनची विक्री वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. गेल्या 3 वर्षात Tata Nexon च्या विक्रीत सातत्याने वाढ झाल्यानंतर एप्रिल … Read more

Ahmednagar Politics : अजित पवारांसोबत गेलेले लंके ऐनवेळी माघारी कसे आले? उमेदवारीही कशी मिळवली? पडद्यामागील घडामोडी समोर

nilesh lanke

Ahmednagar Politics : अहमदनगरच्या लोकसभा निवडणुकीत खरा रंग भरला तो म्हणजे विखे व लंके यांच्या पॉवरफुल लढतीमुळे. आज या लढतीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान काल अजित पवार यांची नगरमध्ये विखेंसाठी सभा झाली व त्यांनी निलेश लंके यांच्यावर मोठे टीकास्त्र सोडले. परंतु निलेश लंके हे तर अजित पवारांसोबत त्यांच्या गटात गेले होते. असं असतानाही … Read more

सर्पाच्या लांबीची तलवार सापडली ! थेट चौथ्या शतकाच्या…

Marathi News

Marathi News : जपानमध्ये सापडलेल्या सापाच्या लांबीच्या तलवारीचा वापर कर्मकांडात केला जायचा, अशी माहिती संशोधकांनी दिली आहे. ही तलवार ७ फूट ७ इंचाची २०२० मध्ये नारा सिटीमधील जपानमधील सर्वात मोठ्या दफनभूमी टोमिओ मारुयामा तुमुलसमधील कबरीतून खोदण्यात आली होती. ही तलवार चौथ्या शतकाच्या उत्तरार्धातील आहे. नारा प्रिफेक्चरल काशिहारा पुरातत्त्व संशोधन संस्था आणि नारा सिटी बोर्ड ऑफ … Read more

युद्धाचा एक परिणाम असाही ! स्त्री वेशातल्या तरुणाने बहिणीच्या…

Marathi News

Marathi News : युक्रेनमध्ये रशियाने छेडलेल्या युद्धामुळे सुरुवातीला अनेक भागांतील नागरिकांनी युरोपात सुरक्षित आसरा शोधला. युद्धाचा निर्णायक निकाल लागला नसताना आणखी अनेकजण मिळेल त्या मार्गाने युद्धभूमी सोडत आहेत. रोमानियाच्या सीमेवर सीमा सुरक्षा दलाने एका तरुणाला पकडले. स्त्री वेशातल्या या तरुणाने बहिणीच्या पासपोर्टवर देश सोडण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. युद्ध सुरू झाल्यानंतर देशातून मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे … Read more

OnePlus Mobile Phones : 108MP कॅमेरा असलेला वनप्लसचा ‘हा’ फोन 16000 रुपयांमध्ये खरेदी करण्याची उत्तम संधी, येथे सुरु आहे ऑफर…

OnePlus Mobile Phones

OnePlus Mobile Phones : प्रीमियम टेक ब्रँड OnePlus ने भारतीय बाजारपेठेत शक्तिशाली वैशिष्ट्यांसह 5G स्मार्टफोन सेगमेंटमध्ये आपली छाप पाडली आहे. कपंनीने वापरकर्त्यांच्या गरजा समजून घेऊन, अनेक उत्तम स्मार्टफोन बाजारात लॉन्च केले आहेत. असाच एक फोन म्हणजे OnePlus Nord CE 3 Lite 5G, हा फोन आता ग्राहकांकडे स्वस्तात खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. OnePlus ने आपला … Read more

सर्वात स्वस्त 6 एअरबॅगवाल्या टॉप 3 कार आणि त्यांच्या विशेषता पहा….

6 Airbag Cars

6 Airbag Cars : तुम्हालाही नवीन Car खरेदी करायची आहे का ? हो मग थांबा, शोरूमला जाण्याआधी आजचा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. खरेतर, भारतात गेल्या काही वर्षांमध्ये सुरक्षित कार खरेदीला अधिक प्राधान्य दाखवले जात आहे. सेफ्टी कारची भारतात मोठी डिमांड आहे. यामुळे अनेक कार निर्मात्या कंपन्यानी आता सेफ्टी कार लाँच केल्या आहेत. बहुतेक ऑटो … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा दणका! सेवानिवृत्त वडिलांच्या घरामध्ये राहत असणार तर नाही मिळणार घरभाडे भत्ता

supreme court decision

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता यांना विशेष महत्त्व आहे. कारण या दोन्ही भत्त्यांचा सरळ परिणाम हा कर्मचाऱ्यांच्या पगारावर होत असतो. याशिवाय कर्मचाऱ्यांना इतर भत्ते देखील मिळतात व यांचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर होतो. यातील जर आपण घरभाडे भत्त्याचा विचार केला तर यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आला असून त्यानुसार … Read more

जैन समाजाला मदत करणाऱ्या नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाला मतदान करा : सुभाष मुथा

Ahmednagar News

Ahmednagar News : जैन समाजाला मदत करणाऱ्या नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाला 13 मे रोजी मतदान करा असे आवाहन जैन मंदिराचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे उपाध्यक्ष सुभाष मुथा यांनी केले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, सकल जैन समाज, राजस्थानी समाज, व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा अधिकार बजावत लोकशाहीचा उत्सव साजरा … Read more

Ahmednagar News : प्रेमसंबंधात वितुष्ट आले, नराधम महाविद्यालयीन युवतीवर वर्षभर करत राहिला अत्याचार

Ahmednagar Crime

Ahmednagar News :  महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना वारंवार समोर येत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातून अनेक घटना याआधीही उघडकीस आल्या आहेत. आता आणखी एक अत्याचारासंदर्भात घटना उजेडात आल्याने खळबळ उडाली आहे. जवळपास महाविद्यालयीन युवतीवर वर्षभर अत्याचार झाल्याची माहिती समोर आलीये. अभिषेक वसंत कनगरे या आरोपीस पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक माहिती अशी : कोपरगाव शहरातील अंबिकानगर … Read more

Business Idea: एकदाच गुंतवणूक करा आणि वर्षाला 5 ते 10 लाखापर्यंत कमवा! वाचा या अनोख्या व्यवसायाची ए टू झेड माहिती

business idea

Business Idea:- सध्या नोकऱ्याची उपलब्धता खूपच कमी असल्यामुळे अनेक सुशिक्षित तरुण तरुणी आता व्यवसायाकडे वळताहेत. व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी फक्त तुम्ही योग्य आणि बाजारपेठेत मागणी असलेले व्यवसायाची निवड करणे खूप गरजेचे असते. जर तुम्ही योग्य अशा व्यवसायाची निवड केली तर तुम्ही कमीत कमी गुंतवणुकीतून देखील आयुष्यभर काही लाखांमध्ये नफा मिळवू शकतात. अशा व्यवसायांची यादी पाहिली तर … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये पावसासह नेतेही बरसले ! एकाच दिवशी सात सभा, पवारांची ‘दादा’गिरी तर ताईंचेही खुले चॅलेंज, पंकजा मुंडेंसह थोरातांनीही गाजवले मैदान

Ahmednagar politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात काल (१० मे) प्रचार सभेचा मोठा धुराळा उडाला. आज शेवटचा दिवस असल्याने काल व आज मोठी रणधुमाळी आहे. काल अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. एकीकडे हा पाऊस होता तर दुसरीकडे दिग्गज नेते बरसत होते. बाळासाहेब थोरात असतील कि पंकजा मुंडे, अजित दादा असतील की सुप्रिया सुळे. सर्वांनीच मैदान गाजवले. … Read more

सार्वजनिकरीत्या मान्यता मिळालेल्या तृतियपंथीय डान्सरने प्रियकराशी पुन्हा विवाह केला !

Marathi News

Marathi News : चीनमध्ये सार्वजनिकरीत्या मान्यता मिळालेल्या तृतियपंथीय डान्सरने प्रियकराशी पुन्हा विवाह केला. १८ वर्षांपूर्वी तिने घटस्फोट घेतला होता. ईशान्य चीनमधील लियाओनिंग प्रांतातील ५६ वर्षीय जिन झिंगचे विबोवर १४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. जिन झिंग एक प्रसिद्ध नृत्य कलाकार आहे. एप्रिल १९९५ मध्ये जिनने बीजिंगच्या रुग्णालयात लिंग बदलण्याची शस्त्रक्रिया केली आणि ती चीनची पहिली सार्वजनिकरीत्या मान्यताप्राप्त … Read more

त्या ठिकाणी मानवी सांगाडे सापडले, पण त्यामागचे गूढ कधीच सुटणार नाही !

Marathi News

Marathi News : दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मन हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर आणि इतर नाझी नेत्यांनी वेळ घालवला होता, त्या ठिकाणी मानवी सांगाडे सापडले, पण त्यामागचे गूढ कधीच सुटणार नाही, असे बोलले जात आहे. सांगाडे वेगाने कुजल्यामुळे त्यांच्या मृत्यूचे कारण निश्चित सांगणे अशक्य झाले आहे. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी या सांगाड्यांची तपासणी थांबवली आहे. १९४१-४४ या काळात हिटलरचे मुख्य … Read more

जगातील सर्वात महाग औषध बनवणारी कंपनी ! महागड्या औषधाच्या चाचण्या थांबवल्या…

Marathi News

Marathi News : स्नायू कमकुवत करणाऱ्या आजारासंबंधीच्या औषधाच्या चाचण्या फायझर कंपनीने थांबवल्या आहेत. दोन ते चार वर्षांच्या मुलाचा जेन थेरपीनंतर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने या चाचण्या थांबवण्यात आल्या. महत्त्वाचे म्हणजे फायझर हे जगातले सर्वात महागडे असे औषध तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. फायझरने नेमके काय घडले किंवा हा मृत्यू फोर्डाडिस्ट्रोजेन मोवापार्वोवेक नावाच्या उपचारामुळे झाला की नाही, … Read more

चीनची हवाई टॅक्सी पोहोचली दुबईत ! किंमत आहे तब्बल…

Air Taxi

Air Taxi : चीनची फ्लाइंग टॅक्सी उत्पादक कंपनी ईहांगने मध्यपूर्वेतील पहिल्या उडणाऱ्या टॅक्सीचे उड्डाण यशस्वी केले. ईएच २१६-एस या ईहांगच्या फ्लॅगशिप पायलटलेस इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग व्हेईकलने (ईव्हीटीओएल) अबुधाबीमध्ये उड्डाण केले. कंपनीच्या म्हणण्यानुसार, एक हजार मीटर उंचीपेक्षा कमी उंचीवर ही टॅक्सी उडणार आहे. संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि मध्य पूर्वेच्या इतर भागांमध्ये पायलटलेस विमानांसह … Read more

तुम्ही देखील iPhone वापरता का? बॅटरी लाईफ वाढवायची असेल तर अँप्पलने सांगितलेल्या ‘या’ टिप्स वापरा! होईल फायदा

iphone care tips

आजकाल आपल्याला प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसून येतो. यामध्ये विविध कंपन्यांचे स्मार्टफोन बाजारात असून प्रत्येकजण त्याच्या त्याच्या आवडीनुसार स्मार्टफोनची निवड करत असतात. परंतु या सगळ्यांमध्ये एप्पल यूजरची संख्या मोठी आहे. आयफोन हे किमतीने महाग जरी असले परंतु त्यांचे नवनवीन आकर्षक फीचर्स ग्राहकांना आकर्षित करतात. परंतु उपकरण कुठलेही असले तरी त्याची योग्य प्रकारे काळजी घेणे खूप गरजेचे … Read more

Ahmednagar News : अवकाळीचा ‘कहर’ बरसला ! वीज पडून एक शेतकरी, आठ शेळ्या, दोन गाय एका बैलाचा मृत्यू

rain

Ahmednagar News : विजेच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह पावसाने काल शुक्रवारी (दि,१० मे ) नगर शहरासह जिल्हाभर हजेरी लावली. हा पाऊस अनेक ठिकाणी सुखावह वाटत असला तरी काही ठिकाणी अवकाळी पावसाने ‘कहर’ बरसावला आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी वीज पडून व वाऱ्यामुळे देखील एका शेतकऱ्यासह आठ शेळ्या, दोन गाय एका बैलाचा मृत्यू झाला. वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू … Read more