भावांनो ब्लूटूथ वापरा परंतु जरा जपून! नाहीतर होऊ शकतो मोठ्या प्रमाणावर त्रास, जाणून घ्या माहिती

blutooth connectivity

सध्या मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान आणि प्रगती केली असून अनेक नवनवीन उपकरणे म्हणजेच गॅजेट्स बाजारपेठेमध्ये अनेक कंपन्यांनी लॉन्च केलेले आहेत. या अशा गॅझेटमुळे अनेक अवघड गोष्टी आता अगदी सोप्या झाल्या असून लोकांना देखील आता मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारचे गॅझेट वापरायची सवय झालेली आहे. यामध्ये स्मार्टफोनचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर आता होऊ लागला असून अगदी शालेय मुलांपासून … Read more

ध्येय, धोरण आणि संकल्पांची सांगड म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी : डॉ. सुजय विखे पाटील

 सध्या मोदीजींची हमी सुरू असून देशातील जनतेचा त्यावर विश्वास आहे. ध्येय, धोरण आणि संकल्पांची सांगड म्हणजे पंतप्रधान नरेंद्र असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. ते राहूरी तालूक्यातील सोनगाव चौकातील कॉर्नर मिटींग मध्ये बोलत होते. यावेळी जिल्हा बॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. सुजय विखे पाटील यांनी विरोधकांचा सडकून समाचार … Read more

2 हजार रुपयापेक्षा कमी किमतीत itel ने लॉन्च केला की-पॅड फीचर फोन! छोट्या फोनमध्ये आहे युट्युब आणि करता येईल यूपीआय पेमेंट

itel super guru phone

सध्याचे युग हे स्मार्टफोनचे युग असून मोठ्या प्रमाणावर अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांकडून वेगवेगळे वैशिष्ट्ये आणि किंमत असलेले स्मार्टफोन बाजारपेठेत लॉन्च करण्यात येत आहेत. ज्याप्रमाणे स्मार्टफोनमध्ये जास्तीत जास्त वैशिष्ट्ये आणि फीचर्स असतात त्याप्रमाणे त्याची किंमत ही ठरत असते. आपल्याला माहित आहे की स्मार्टफोनच्या किमती या काही हजारापासून तर काही लाखापर्यंत देखील आहेत. ग्राहक त्यांचा आर्थिक बजेट … Read more

FD Interest Rates : 365 दिवसांची FD करेल मालामाल, जाणून घ्या कोणती बँक देतेय सर्वाधिक व्याज…

FD Interest Rates

FD Interest Rates : जेव्हा-जेव्हा बचतीची चर्चा होते तेव्हा निश्चितच मुदत ठेव (FD) चे नाव समोर येते. मुदत ठेवीतील गुंतवणूक सुरक्षिततेसह खात्रीशीर परतावा देखील देते. म्हणूनच आज सर्वत्र गुंतवणुकीचा हा पर्याय लोकप्रिय आहे. अशातच तुम्हालाही FD मध्ये गुंतवणूक करायची असेल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही बँकांच्या व्याजदराबद्दल सांगणार आहोत, … Read more

Kia Carens कारला NCAP क्रॅश टेस्टमध्ये प्रौढांच्या सुरक्षेमध्ये 3 आणि मुलांच्या सुरक्षेमध्ये मिळाले 5 स्टार! प्रौढ आणि मुलांसाठी किती आहे ही कार सुरक्षित?

kia carens

नुकतेच ग्लोबल एनसीएपी(NCAP) चे क्रॅश चाचणीचे निकाल प्रकाशित करण्यात आले व त्यामध्ये किया करेन्स, महिंद्रा बोलेरो निओ इत्यादी कारला मिळालेले रेटिंग सर्वांसमोर जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये महिंद्रा बोलेरोची कामगिरी अतिशय निराशाजनक झाली असून या कारला एक स्टार मिळाला आहे तर त्या तुलनेत मात्र Kia Carens कारने यामध्ये चांगली कामगिरी करत लहान मुलांच्या सुरक्षा मध्ये … Read more

आजच करा बुक! iPhone 15 स्वस्तात खरेदी करण्यासाठी फक्त दोनच दिवस शिल्लक, फ्लिपकार्टवर सुरु आहे सेल…

iPhone 15

iPhone 15 : जर तुम्हाला नवीन आयफोन घ्यायचा असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्ही ते खरेदी करू शकत नसाल तर, तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. विशेष बाब म्हणजे ग्राहकांना लेटेस्ट आयफोन मॉडेल्स iPhone 15 आणि iPhone 15 Plus वर जबरदस्त डीलचा लाभ मिळत आहे. ही डील फक्त दोन दिवसांसाठी उपलब्ध आहे. सध्या तुम्हाला ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म … Read more

Car Price Hike April 2024 : ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री! 30 एप्रिलपासून महागणार ‘या’ दोन लोकप्रिय कार…

Car Price Hike April 2024

Car Price Hike April 2024 : एप्रिल महिन्यात लोकप्रिय कारच्या किंमत वाढणार आहे. Stellantis India ने नुकतीच घोषणा केली आहे की, Jeep आणि Citroen या वाहनांच्या किंमती 30 एप्रिल 2024 पासून वाढणार आहेत. या वाहनांच्या किमती 0.5 टक्क्यांनी वाढू शकतात. या दरवाढीमुळे ग्राहकांना सर्व मॉडेल्सवर 4,000 ते 17,000 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. स्टेलांटिसचे म्हणणे आहे … Read more

Share Market : गेल्या आठ दिवसांपासून अपर सर्किटवर आहे ‘हा’ शेअर, गुंतवणुकदार मालामाल

Share Market

Share Market : मद्य उत्पादक कंपनी पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​शेअर्स गेल्या काही दिवसांपासून वेगाने वाढताना दिसत आहे. हा स्टॉक सलग आठ ट्रेडिंग दिवस अप्पर सर्किटवर राहिला. बुधवारी, आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी, शेअर 5 टक्केने वाढून 549 रुपयांवर पोहोचला. हा शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. 19 मे 2023 रोजी शेअरची किंमत 45.20 रुपयांव होती. पिकाडिली … Read more

What Should Eat In The Morning : निरोगी आणि उत्तम आरोग्यासाठी सकाळी उठल्याबरोबर ‘या’ पेयांचे नक्की सेवन करा…

What Should Eat In The Morning

What Should Eat In The Morning : सकाळी उठल्याबरोबर आपले शरीर खूप सुस्त असते. अशा परिस्थितीत अनेकांना चहा-कॉफी पिणे आवडते. पण सकाळची सुरुवात चहा किंवा कॉफीने केल्यास आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. त्याचप्रमाणे, काही लोकांना लगेच नाश्ता करणे आणि तळलेले पदार्थ खाणे आवडते. पण या गोष्टींचे सेवन केल्याने पचनसंस्थेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे सकाळची सुरुवात … Read more

Lakshmi Narayan Rajyog : वर्षांनंतर मेष राशीत तयार होत आहेत 2 राजयोग, उजळेल 4 राशींचे नशीब, मिळेल भरपूर पैसा…

Lakshmi Narayan Rajyog

Lakshmi Narayan Rajyog : ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार म्हटले जाते. बुध दर महिन्याला आपली राशी बदलतो, या काळात सर्व 12 राशींवर शुभ आणि अशुभ असा परिणाम दिसून येतो. अशातच 10 मे रोजी बुध मेष राशीत प्रवेश करणारे आहे तसेच एप्रिल शुक्र देखील मेष राशीत विराजमान होत आहे, बुध आणि शुक्राच्या मेष राशीत एकत्र येण्याने … Read more

Dream Astrology : स्वप्नात दिसणाऱ्या ‘या’ 12 गोष्टींचा थेट भविष्याशी असतो संबंध, वाचा सविस्तर…

Dream Astrology

Dream Astrology : रात्री झोपल्यानंतर, लोक गाढ झोपेत दुसऱ्या जगात प्रवास करतात, ज्याला स्वप्न म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नांचा काही न काही अर्थ आहे. त्याच वेळी, स्वप्न विज्ञानामध्ये, काही स्वप्नांना जीवनाचा आरसा देखील मानले जाते. असे म्हंटले जाते रात्री झोपताना दिसणारे स्वप्न भविष्याशी संबंधित असते. जे कधी शुभ तर कधी अशुभ असतात. आजच्या या लेखात आपण … Read more

मोठी बातमी ! 1 मे 2024 पासून बदलणार ‘हे’ चार नियम, तुमच्यावर काय परिणाम होणार ?

New Rule From May 2024

New Rule From May 2024 : येत्या सात दिवसात एप्रिल महिन्याची सांगता होणार आहे आणि मे महिन्याला सुरुवात होणार आहे. पण येत्या नवीन महिन्यात काही नियम देखील बदलणार आहेत. देशातील काही बँकेचे महत्वाचे नियम बदलणार आहेत. याचा सरळ सर्वसामान्य जनतेवर परिणाम होणार आहे. एवढेच नाही तर नवीन महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या किमती देखील बदलू … Read more

एका महिन्यातच गुगलचा युटर्न, ‘अहिल्यानगर’ नाव काढलं, आता Google Maps वर पुन्हा अहमदनगर !

Ahmednagar Rename Google

Ahmednagar Rename Google : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी राज्यातील शिंदे सरकारने अहमदनगरचे नामांतरण अहिल्यानगर असे करण्यास मंजुरी दिली. 13 मार्च 2024 ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अहमदनगरचे नामांतरण अहिल्यानगर असे करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या बैठकीत पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड असे करण्यास देखील मान्यता देण्यात आली … Read more

Ahmednagar Politics : नीलेश लंके फकिरच ! जंगम मालमत्ता घटली , कर्जही वाढले

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणूकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांची सन २०१९ च्या तुलनेत स्थावर आणि जंगम मालमत्ता घटली असून त्यांचे कर्जही वाढले आहे ! राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या मालमत्तेत पाच वर्षांच्या कालवधीमध्ये प्रचंड वाढ होत असताना लंके यांची झोळी मात्र रिकामीच असल्याचे मंगळवारी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रावरून स्पष्ट झाले … Read more

हनुमान जयंतीच्‍या मुहूर्तावर अर्ज भरण्‍याची नौटंकी ! निलेश लंके मंदिर बंद असताना गप्‍प का बसले होते ? विजय औटींचा घणाघात

हनुमान जयंतीच्‍या मुहूर्तावर अर्ज भरण्‍याची नौटंकी करणा-या निलेश लंके महाविकास अघाडी सरकारच्‍या काळात मंदिर बंद असताना गप्‍प का बसले होते? असा सवाल पारनेर नगर प‍ंचायतीचे माजी नगराध्‍यक्ष विजय औटी यांनी उपस्थित केला. या संदर्भात प्रसिध्‍दीस दिलेल्‍या पत्रकात विजय औटी यांनी म्‍हटले आहे की, ज्‍या महाविकास आघाडी सरकारच्‍या काळात कोव्‍हीड संकटात जाणीवपुर्वक मंदिर बंद ठेवून भाविकांच्‍या … Read more

काय सांगता! फक्त 16 हजार रुपयांमध्ये मिळत आहे iPhone 15, कुठे सुरु आहे ऑफर? बघा…

iPhone 15

Apple : iPhone 15 खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ॲपलकडून हा लेटेस्ट आयफोन खरेदी करून तुम्ही हजारो रुपयांची बचत करू शकता. Apple ने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये iPhone 15 सीरीज लाँच केली होती. या मालिकेत iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max यांचा समावेश आहे. या मालिकेतील iPhone 15 तुम्ही … Read more

NIN Bharti 2024 : पुण्यातील राष्ट्रीय पोषण संस्थेत निघाली भरती, अशा पद्धतीने करा अर्ज!

NIN Bharti 2024

NIN Bharti 2024 : राष्ट्रीय पोषण संस्था पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने ई-मेलद्वारे सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “सल्लागार, प्रकल्प एक्स-रे तंत्रज्ञ, प्रकल्प आरोग्य सहाय्यक” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज … Read more

CBI Bharti 2024 : परीक्षेशिवाय CBI मध्ये नोकरी मिळण्याची उत्तम संधी; जाहिरात प्रकाशित

Central Bureau of Investigation Bharti

Central Bureau of Investigation Bharti : केंद्रीय अन्वेषण ब्यूरो अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या संबंधित पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “सल्लागार” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. … Read more