Gold Price Today : आज सोन्या-चांदीच्या दरात मोठे बदल, जाणून घ्या नवीन दर

Gold Price Today

Gold Price Today : सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच आहेत. आजही सोनं आणि चांदीच्या भावात मोठे बदल दिसून आले. अशा परिस्थितीत, तुम्ही आज सोने खरेदीसाठी बाहेर पडत असाल तर सोन्याचे दर जाणून घेणे तुमच्या फायद्याचे ठरेल. भारत हा एकमेव देश आहे जिथे लोक लग्न किंवा कोणत्याही विशेष प्रसंगी किंवा सणाच्या वेळी सोने आणि चांदी … Read more

Fixed Deposits : ज्येष्ठ नागरिकांची चांदी…! एफडी करण्यापूर्वी ‘या’ 5 बँकांचे व्याजदर पहा…

Fixed Deposits

Fixed Deposits : जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक ग्राहकांच्या श्रेणीत येत असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. देशातील अनेक बँका त्यांच्या ग्राहकांना मुदत ठेवींवर (FD) बंपर व्याज देत आहेत. त्याच वेळी, या बँका त्यांच्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना त्यांच्या नियमित दरापेक्षा जास्त व्याज देत आहेत. यापैकी काही स्मॉल फायनान्स बँका (SFBs) त्यांच्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 9.50% … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा मुलगा झाला कलेक्टर !

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील मजलेशहर येथील प्रगतशिल शेतकरी व माजी सरपंच विक्रम पाटील लोढे यांचा मुलगा अविनाश लोढे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत महाराष्ट्रामध्ये २५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन क्लासवन अधिकारी या पदावर निवड झाली आहे. या यशाबद्दल त्यांचा बालमटाकळी येथे सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना अविनाश पाटील लोढे म्हणाले … Read more

Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन सर्वात जबरदस्त सरकारी योजना, दरमहा कराल इतकी कमाई !

Senior Citizen

Senior Citizen : जर तुम्ही 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे नागरिक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या वयानंतर बहुतेक लोक त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नियमित उत्पन्न शोधतात. बँका आणि सरकारच्या काही बचत योजना तुम्हाला यामध्ये मदत करू शकतात. या योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्हाला नियमित व्याजाच्या स्वरूपात चांगली रक्कम मिळते. याशिवाय तुम्हाला टॅक्समध्ये सूटही मिळते. आज … Read more

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक, व्याजातूनच होईल कमाई…

Post Office Scheme

Post Office Scheme : आजच्या काळात कोणाला श्रीमंत व्हायचे नाही. पण वाढत्या महागाईमुळे हे स्वप्न प्रत्यक्षात आणणे फार कमी लोकांना जमते. कारण महागाईच्या तुलनेत बहुतेक लोकांचा पगार, खर्च भागवण्यासाठी कमी पडतो. त्यांनी काही प्रमाणात थोडी बचत केली तरी त्यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहतो की ते पैसे कुठे गुंतवायचे? तुमच्या याच प्रश्नाचे उत्तम आम्ही आज घेऊन … Read more

12 ते 20 फेब्रुवारी दरम्यान ‘या’ योगामुळे काही राशी होतील गडगंज श्रीमंत? वाचा यामध्ये आहे का तुमची राशी?

laxmi narayan raj yoga

ग्रहाचे राशी परिवर्तन हे संपूर्ण बारा राशींवर चांगला किंवा वाईट परिणाम करत असते. ग्रहांचे राशी परिवर्तन हे ठराविक कालावधीत होत असते व यामुळे अनेक शुभ किंवा अशुभ गोष्टींना सामोरे जावे लागू शकते व ग्रहांच्या या राशी परिवर्तनामुळे अनेक शुभ व अशुभ राजयोग देखील तयार होत असतात. बहुतांश एकाच राशीत दोन ग्रहांची युती झाल्यामुळे हे राजयोग … Read more

Cervical Cancer : सर्वायकल कॅन्सर म्हणजे काय? महिलांमध्ये आढळणारा हा आजार नेमका कशामुळे होतो?, वाचा सर्वकाही…

Cervical Cancer

Cervical Cancer : प्रसिद्ध मॉडेल आणि लॉकअप स्टार पूनम पांडेच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. पूनम पांडेच्या टीमने तिचा मृत्यू सर्वायकल कॅन्सर (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) या गंभीर आजाराने झाल्याचे सांगते. ही बातमी जरी खोटी असली तरी देखील सर्वत्र एकच चर्चा सुरु आहे ती म्हणजे सर्वायकल कॅन्सर म्हणजे काय? आणि याची लक्षण काय आहेत. खरंतर … Read more

Raviwar Upay : आर्थिक संकट दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हे’ 6 उपाय, जाणवतील सकारात्मक बदल…

Raviwar Upay

Raviwar Upay : हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहे आज रविवार, सूर्यदेवाला समर्पित आहे. या दिवशी सूर्यदेवाची पूजा करून जल अर्पण केल्याने शुभ फल प्राप्त होते. असेही मानले जाते की रविवारी काही उपाय केल्यास आर्थिक संकटातून सुटका मिळते. यासोबतच आज आपण जाणून घेणार आहोत की रविवारी भगवान सूर्याला प्रसन्न करण्यासाठी … Read more

Horoscope Today : सिंह राशीच्या लोकांचे चमकेल नशीब तर मीन राशीच्या लोकांना मिळेल पद, जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य…

Horoscope Today

Horoscope Today : ग्रह किंवा नक्षत्राच्या स्थितीचा माणसाच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. ग्रहांच्या हालचालीनुसार मानवी जीवन बदलते. व्यक्तीच्या कुंडलीमध्ये उपस्थित नऊ ग्रह त्याच्या आयुष्याबद्दल आणि भविष्याबद्दल सर्व काही सांगतात. आज आपण ग्रहांच्या स्थितीच्या आधारे तुमचे आजचे म्हणजे रविवारचे राशीभविष्य काय सांगते जाणून घेणार आहोत. मेष मेष राशीच्या लोकांनी आज कोणतेही काम करू नये जे त्यांना … Read more

Grah Yuti 2024 : 75 वर्षांनंतर कुंभ राशीत तीन मोठ्या ग्रहांचा महासंयोग, ‘या’ 4 राशींचे उजळेल भाग्य !

Mangal Shukra Shani Yuti 2024

Mangal Shukra Shani Yuti 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात सर्व ग्रह विशेष आहेत. प्रत्येक ग्रहाला वेगळे महत्व आहे. राशिचक्र बदलादरम्यान, ग्रहांचा संयोग तसेच विशेष राजयोग तयार होतात. अशातच मार्च महिन्यात एका राशीत तीन ग्रह एकत्र येणार आहेत, ग्रहांचा हा महासंयोग काही राशींसाठी खूप फलदायी मानला जात आहे. तब्बल 75 वर्षांनंतर कुंभ राशीत तीन मोठे ग्रह एकत्र … Read more

जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन, अनलिमिटेड कॉलिंग आणि 1 GB डेटा मिळणार फक्त 150 रुपयात, किती दिवसाची व्हॅलेडीटी ? पहा…

Jio Recharge Plan

Jio Recharge Plan : रिलायन्स जिओ या टेलिकॉम कंपनीच्या ग्राहकांसाठी एक मोठी अपडेट आहे. जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिफोन कंपनी आहे. या कंपनीची ग्राहक संख्या वोडाफोन-आयडिया आणि एअरटेल या कंपन्यांपेक्षा अधिक आहे. विशेष म्हणजे ग्राहक संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. दुसरीकडे एअरटेलची ग्राहक संख्या देखील गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे आता जिओ … Read more

Kia आकर्षक डिझाईन अन 500 किलोमीटर रेंज असलेली EV9 इलेक्ट्रिक SUV लाँच करणार ! भारतीय बाजारात केव्हा एन्ट्री होणार ? पहा…

Kia EV9 Electric Suv

Kia EV9 Electric Suv : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती, वाढते प्रदूषण या साऱ्या पार्श्वभूमीवर शासनाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहित केले जात आहे. विशेष म्हणजे भारतीय नागरिकांनी आता इलेक्ट्रिक वाहनांना पसंती दाखवली आहे. यामुळे देशातील अनेक दिग्गज कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये कंपनीचा पोर्टफोलिओ मजबूत … Read more

मोठी बातमी ! मारुती सुझूकी लाँच करणार ‘या’ 3 नवीन इलेक्ट्रिक कार, वाचा याच्या विशेषता

Maruti Suzuki Upcoming Electric Car

Maruti Suzuki Upcoming Electric Car : मारुती सुझुकी ही देशातील एक प्रतिष्ठित ऑटो कंपनी आहे. ही कंपनी देशात सर्वाधिक कार विक्री करणारी एकमेव कंपनी आहे. मात्र असे असले तरी इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये मारुती सुझुकी अजूनही पिछाडीवर आहे. सध्या भारतात इलेक्ट्रिक वाहनाची मागणी वाढत आहे. ग्राहक आता इलेक्ट्रिक कार वापरणे पसंत करत आहेत. याचे कारण म्हणजे … Read more

रोहित पवार हा जातीयवादी चेहरा ! जातीयवादी माणसाचं पार्सल पुन्हा बारामतीला पाठवा

अहमदनगर जिल्ह्यात ओबीसींचा महाएल्गार मेळावा सुरु आहे. यामध्ये आ. गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी समाजाला संबोधित केले. अहमदनगरमधील ओबीसी एल्गार मेळाव्यात बोलताना गोपीचंद पडळकर यांनी अनेक मुद्यांना हात घालत घणाघात केला. त्यांनी यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनाचा दाखला देत ज्याच्याकडे बुद्धी, बळ, चातुर्य आहे त्यांच्याकडे सत्ता स्थापन करण्याची ताकद असते असे म्हणाले. जर सत्तेचा माज … Read more

तुमचीही गाय किंवा म्हैस कागद, प्लास्टिक, माती खाते का ? मग ‘हा’ एक रामबाण उपाय तुमच्यासाठी ठरणार फायदेशीर

Dairy Farming

Dairy Farming : पशुपालन हा व्यवसाय फार पूर्वीपासून केला जातोय. शेतीशी निगडित असल्याने हा व्यवसाय करण्याकडे अनेक शेतकऱ्यांचा कल आहे. पशुपालनातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन देखील मिळत आहे. गाय आणि म्हशींचे संगोपन प्रामुख्याने दुग्ध उत्पादनासाठी केले जाते. दुग्धोत्पादनातून शेतकऱ्यांना चांगली कमाई होत आहे. मात्र पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे वेगवेगळे संकट उभे होत आहे. विविध रोगांमुळे, पशुधनाच्या वाढत्या … Read more

लोकसभेसाठी डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यापुढे मोठे आव्हान, विखे-पाटील यांच्या साम्राज्याला सुरंग लागणार ?

Ahmednagar Politics 2024

Ahmednagar Politics 2024 : येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका रंगणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी आता मंच तयार करायला सुरुवात केली आहे. राज्याच्या राजकारणात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सातत्याने नवनवीन घटना घडतं आहेत. खरे तर महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका झाल्यात की लगेचच विधानसभा निवडणुका सुरू होणार आहेत. यामुळे आपल्या महाराष्ट्रात राजकीय समीकरणे जलद गतीने बदलू पाहत आहेत. … Read more

अहमदनगरच्या विद्यार्थ्यांची कमाल; शेतकरी बापाचे कष्ट पाहून सुचली भन्नाट कल्पना, तयार केले अनोखे फवारणी यंत्र, एका तासात 4 एकरावर फवारणी, पहा…

Ahmednagar News

Ahmednagar News : पूर्वी भारतात शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा फारसा वापर होत नव्हता. सर्व कामे शेतकऱ्यांना स्वतः करावी लागत असत. मजूर किंवा मग कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने शेतीची सर्व कामे केली जात असत. अगदी पूर्व मशागतीपासून ते पीक काढणीपर्यंत सर्वकामे मनुष्यबळाचा वापर करून करावी लागत असत. शेतीमध्ये फक्त बैलांचा वापर होत होता. आता मात्र तंत्रज्ञानाने फार प्रगती केली … Read more

जनजागृतीच्या नावाखाली प्रसिद्धी ! मुंबई पोलिसांनी पूनम पांडेवर कठोर कारवाई करावी – आमदार सत्यजीत तांबे

Maharashtra News

Maharashtra News : पूनम पांडेच्या मृत्यूची बातमी हा पब्लिसिटी स्टंट ठरला. या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. गर्भाशयाच्या कर्करोगाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रभावशाली मॉडेलचा मृत्यू झाल्याची बातमी प्रसारित करण्यात आली. यामुळे गर्भाशयाच्या कर्करोगाचे गांभीर्य लक्षात न घेता संपूर्णपणे लक्ष पूनम पांडेकडे वेधले गेले. यावरून जनजागृती करण्याऐवजी कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचा प्रसिद्धी मिळवण्यासाठी विनोद करण्यात … Read more