Ahmednagar Crime : विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या ! पतीसह सासू-सासऱ्यावर पोलीसांत गुन्हा दाखल

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : सासरकडील लोकांकडून पैशासाठी वारंवार होणाऱ्या छळास कंटाळून विवाहितेन गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. ३०) घडली. मिनाक्षी शंकर जाधव (वय २४.), रा. पोकळे वस्ती, जामखेड, असे मयत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी सासरकडील पती, सासरे व सासू, अशा तीन जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला केला असून, पोलिसांनी पती … Read more

जनतेने दाळ व गूळवाल्यांच्या आमिषाला बळी पडू नये – आ.निलेश लंके

Ahmednagar News

Ahmednagar News : जनतेने दाळ व गूळवाल्यांच्या नादी लागून आमिषाला पडू नये, असे आवाहन आमदार डॉ, निलेश लंके यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील मंजूर करण्यात आलेल्या २१ कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ निघोज येथे आ निलेश लंके यांच्या हस्ते व श्री मळगंगा देवस्थानचे अध्यक्ष प्रभाकर कवाद यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी आ. लंके पुढे म्हणाले … Read more

आमदार राम शिंदे म्हणाले आडवा-आडवी व खुनशी पद्धतीचे राजकारण भाजपा कधीच करत नाही

Maharashtra News

Maharashtra News : राष्ट्रवादीचे नगरसेवक पवनराजे राळेभात पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शेकडो कार्यकर्त्यांसह चौंडी येथे आ. प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या वेळी आ. शिंदे म्हणाले की, भाजपाच्या लोकांना त्रास देऊन प्रवेश केलेले कार्यकर्ते पुन्हा स्वगृही परतत आहेत. भाजपात कार्यकर्ते मनाने प्रवेश करत आहेत. कोणावरही कसलाही दबाव नाही. तत्कालीन शिवसेना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ट्रकच्या धडकेत दोघे ठार ! संपूर्ण गावावर शोककळा

Ahmadnagar Braking

Ahmadnagar Braking : नगर- सोलापूर महामार्गावरील बनपिंप्री शिवारात ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवरील बाळासाहेब बोरुडे (वय ५५) व बबन तरटे (वय-६०), रा. घोगरगाव हे दोघे जागीच ठार झाले. हा अपघात ३१ जानेवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत अधिक माहिती अशी की, घोगरगाव येथील रहिवासी असलेले वरील दोघे नगरला कामानिमित्त गेले होते. सायंकाळी चारच्या सुमारास … Read more

NPS Rule: नॅशनल पेन्शन सिस्टमच्या सदस्यांसाठी महत्त्वाची बातमी! 1 फेब्रुवारीपासून खात्यातून पैसे काढाल तर पाळावे लागतील ‘हे’ नियम

2024 हे वर्ष सुरू झाले असून जानेवारी या पहिल्या महिन्याचा उद्या शेवटचा दिवस आहे व परवापासून एक फेब्रुवारी 2024 म्हणजेच दुसऱ्या महिन्याची सुरुवात होणार आहे. या येणाऱ्या 1 फेब्रुवारीपासून काही महत्त्वाच्या गोष्टींच्या नियमांमध्ये सरकारकडून बदल करण्यात येणार आहे व त्यातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे एनपीएस अर्थात नॅशनल पेन्शन सिस्टीमच्या सदस्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे … Read more

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट! महागाई भत्ता सोबत वाढणार ‘हा’ भत्ता? वाचा माहिती

7th Pay Commission:- एक फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार असून या अर्थसंकल्पच्या माध्यमातून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना काही महत्त्वाच्या गिफ्ट सरकारच्या माध्यमातून दिल्या जातील अशी एक शक्यता आहे. त्यातील जर पहिले गिफ्ट पाहिले तर ते महागाई भत्ता वाढीच्या स्वरूपामध्ये असण्याची शक्यता आहे. यामध्ये जर आपण पाहिले तर जुलै 2023 ते डिसेंबर २०२३ या सहा … Read more

Heart Beats: आराम करत असताना हृदयाची गती किती असावी? नाडी तपासून हृदयाची गतीचा अंदाज कसा घ्यावा? वाचा माहिती

Heart Beats:- हृदय म्हटले म्हणजे हा आपल्या शरीरातील सगळ्यात व्यस्त आणि संवेदनशील अवयव म्हणून ओळखला जातो. त्यामुळे महत्त्वाच्या अशा या अवयवाची काळजी घेणे खूप गरजेचे असते. सध्या आपण पाहत आहोत की हृदयविकाराच्या झटक्याच्या प्रमाणामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे. जिम मध्ये वर्कआउट करत असताना किंवा खेळताना किंवा काही कार्यक्रम सादर करताना देखील अचानकपणे हृदयविकाराचा झटका … Read more

Snake Information: किंग कोब्रा जास्त खतरनाक आहे की इंडियन कोब्रा? वाचा दोघा सापांमधील महत्त्वाचा फरक

Snake Information:- भारतात आणि जगामध्ये अनेक सापांच्या जाती असून त्यातील बहुसंख्य जाती या बिनविषारी आहेत. हीच परिस्थिती भारतात देखील असून भारतामध्ये देखील सापांच्या बहुतेक जाती आपल्याला दिसून येतात. परंतु त्यातील थोड्याच जाती या विषारी आहेत. भारतामध्ये आढळणाऱ्या विषारी जातींचा विचार केला तर यामध्ये इंडियन कोब्रा, किंग कोब्रा, घोणस, फुरसे तसेच मन्यार या जातींचा प्रामुख्याने विषारी … Read more

भारतात बजाजच्या ‘या’ दोन नवीन मोटरसायकल लॉन्च, किंमतही आहे ग्राहकांच्या आवाक्यात, वाचा डिटेल्स

Bajaj New Bikes : नवीन टू व्हीलर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. बजाज कंपनीच्या पल्सरच्या चाहत्यांसाठी ही बातमी खास राहणार आहे. कारण की कंपनीने बजाज पल्सरचे दोन नवीन मॉडेल भारतीय बाजारात लॉन्च केले आहेत. यामुळे जर तुम्हाला बजाज पल्सर खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी आता बाजारात अधिक विकल्प … Read more

मोठी बातमी! मारुती सुझुकीच्या ‘या’ एसयुव्ही कारची किंमत वाढली, ग्राहकांना मोजावे लागणार अधिकचे पैसे, नवीन प्राईस काय?

Maruti Suzuki SUV Car Price Hike : एसयूव्ही कार खरेदी करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय बाजारात एसयूव्ही कारला मोठी मागणी आली आहे. एसयूव्ही कार तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय होत आहे. मारुती सुझुकी कंपनीच्या एसयुव्ही गाड्या देखील ग्राहकांमध्ये लोकप्रिय बनल्या आहेत. अशातच आता मारुती सुझुकीने आपल्या एका लोकप्रिय SUV कारच्या किमतीत … Read more

RBI ची ‘या’ बँकेवर कठोर कारवाई ! ग्राहकांना पैसे काढता येणार का ? वाचा सविस्तर

Banking News : आरबीआय ही देशातील बँकिंग नियमक संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून देशातील सर्व खाजगी तसेच सहकारी आणि सहकारी बँकांवर नियंत्रण ठेवले जाते. ज्या बँका आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन करतात त्यांच्यावर कठोर कारवाई देखील होते. गेल्या काही महिन्यांमध्ये रिझर्व बँक ऑफ इंडियाने अनेक बँकांवर कठोर कारवाई केली आहे. काही बँकांचे लायसन्स देखील रद्द करण्यात आले … Read more

काय सांगता ! ह्युंदाई कंपनी पाण्यावर चालणारी कार लॉन्च करणार, भारत ग्लोबल एक्सपोमध्ये होणार प्रदर्शित

Hyundai New Car : भारतात दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आकाशाला गवसणी घालत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती सर्वसामान्यांचे बजेट बिघडवत आहेत. आता कार घेणे सोपे मात्र कारमध्ये पेट्रोल किंवा डिझेल टाकणे उघड अशी ओरड सर्वसामान्यांकडून केली जात आहे. यामुळे एकेकाळी पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांनी फुल भरलेल्या भारतीय बाजारात आता इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहनांची … Read more

Ahmednagar Breaking : शरद मोहोळ खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गणेश मारणेला अहमदनगरमधून घेतले ताब्यात ! संगमनेरात फिल्मीस्टाईल थरार..

पुण्यातील शरद मोहोळ खून प्रकरण राज्यात गाजले. त्या खुनाचा थरार सीसीटीव्हीतही कैद झाला होता. भरदिवसा गोळ्या घालून जवळच्या माणसांनीच त्याचा खून केला होता. दरम्यान पोलिसांनी यातील काही आरोपींना ताब्यातही घेतले होते. परंतु यातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे अद्यापही बाहेरच होता. परंतु आता पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांना त्याला पकडण्यात यश आले आहे. शरद मोहोळ … Read more

Ahmednagar News : पालकमंत्री विखेंच्या घराजवळ बिबट्याचा धुमाकूळ ! ‘येथे’ शंभर बिबटे तरी असतील..लोक भयभीत..

अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात बिबट्याचे वास्तव्य दिसते. मानवी वस्तीमध्ये बिबट्यांचा शिरकाव झाल्याने भीतीचे वातावरण असते. त्यात लोणीमध्ये व सादतपूर मध्ये बिबट्याने हल्ले करून मुलांचा जीव घेतल्याच्या घटना ताजा आहेत. आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी गावातील निवास्थानाजवळ बिबट्याने धुमाकूळ घातलाय. बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने येथे दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. … Read more

Tata Curvv लवकरच लाँच होणार ! पंधरा लाखांत BMW चा लूक, 6 एअरबॅग आणि 500 KM मिळणार रेंज

Tata Curvv : कार खरेदी करणाऱ्यांसाठी विशेषता टाटाची कार घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जर तुम्हाला टाटा कंपनीची डिझेल कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक नवीन ऑप्शन बाजारात येणार आहे. विशेष म्हणजे 2024 या वर्षातच हे नवीन मॉडेल बाजारात दाखल होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उद्यापासून सूरु होणाऱ्या भारत मोबिलिटी एक्सपो मध्ये … Read more

IDFC First Bank Loan: आयडीएफसी फर्स्ट बँकेकडून घेऊ शकता तुम्ही होमलोन आणि कारलोन! वाचा व्याजदर आणि महत्त्वाची माहिती

idfc first bank loan

IDFC First Bank Loan:- आपण विविध बँका आणि इतर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून वेगवेगळ्या कामांसाठी किंवा आर्थिक गरजा पूर्ण करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज घेत असतो. या कर्जामध्ये बँका किंवा वित्तीय संस्थांचे व्याजदर व नियम वेगवेगळे असतात. या अनुषंगाने जर आपण आयडीएफसी  फर्स्ट बँकेचा विचार केला तर या बँकेच्या माध्यमातून तुम्ही इन्शुरन्स तसेच विविध प्रकारचे कर्ज, करंट … Read more

आनंदाची बातमी ! टाटा लॉन्च करणार Nexon CNG ! ट्विन-सिलेंडर, बूट स्पेस सगळंच भारी…

2024 मध्ये तुम्हालाही कार खरेदी करायची आहे का ? मग आजची ही बातमी तुमच्यासाठीच आहे. विशेषता ज्यांना सीएनजी कार खरेदी करायची असेल अशांसाठी ही बातमी अधिक महत्त्वाची आणि कामाची राहणार आहे. कारण की, देशातील एक लोकप्रिय ऑटो कंपनी लवकरच सीएनजी कार लॉन्च करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टाटा कंपनी लवकरच आपल्या लोकप्रिय SUV कारचे CNG मॉडेल … Read more

Horoscope February 2024: फेब्रुवारी महिना तुमच्याकरिता चांगला राहील की वाईट? वाचा पूर्ण राशींचे राशी भविष्य

february month horoscope

Horoscope February 2024: 2024 या वर्षाचा दुसरा महिना म्हणजेच फेब्रुवारी होय व या महिन्याची उद्यापासून सुरुवात होत असून या महिन्यांमध्ये कोणकोणत्या ग्रहांचा परिणाम हा राशींवर होणार आहे व त्यामुळे ग्रहांची राशी परिवर्तन किंवा इतर ज्योतिष शास्त्रीय परिस्थितीमुळे फेब्रुवारी महिन्यात कोणत्या राशींना फायदा होईल किंवा नुकसान होईल हे देखील पाहणे तेवढेच गरजेचे आहे. त्यामुळे बऱ्याच जणांच्या … Read more