Ahmednagar News : अबब ! अहमदनगरमध्ये ६८ टोळ्या,६७० प्रोफेशनल गुन्हेगार तर ६३९ हिस्ट्रीशिटर
अहमदनगर जिल्ह्यात गुन्हेगारी चांगलीच फोपावत चालली आहे. रेकॉर्डवर जर एक नजर टाकली तर लक्षात येते की, नगर जिल्ह्यात ६३९ हिस्ट्रीशिटर आहेत. ६८ टोळ्या, ६७० प्रोफेशनल गुन्हेगार अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहेत. वारंवार गुन्हे करणे, गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असणे आदींबाबतचे ६३९ गुन्हेगारांचे ‘हिस्ट्रीशिट’ तयार केले आहे. गंभीर गुन्हे करणारे ६८ टोळ्या, कट रचून सराईतपणे गुन्हे करणारे ६७० प्रोफेशनल … Read more