LIC Jeevan Labh : एलआयसीच्या ‘या’ स्कीममध्ये दररोज जमा करा 243 रुपये अन् मिळवा 54 लाखापर्यंत लाभ !
LIC Jeevan Labh : LIC ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. LIC कडून अनेक विमा योजना चालवल्या जातात, ज्यामध्ये लोकांना विम्यासोबत गुंतवणूक करण्याचीही संधी मिळते. अशीच एक योजना म्हणजे LIC जीवन लाभ. यामध्ये पॉलिसीधारकांना बचतीसोबत विम्याचे संरक्षण देखील मिळते. आज आपण या योजनेबद्दलच्या खास गोष्टी जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया, ही … Read more