Salary Account : सॅलरी अकाउंटवर मिळत नाही झिरो बॅलन्स सुविधा, जाणून घ्या बँकेचा ‘हा’ महत्वाचा नियम !

Salary Account

Salary Account : बँकेकडून ग्राहकांना अनेक सुविधा पुरवल्या जातात, तसेच बँकेकडून पगार खाते देखील पुरवले जाते. पगार खाते हे असे खाते आहे ज्यात तुमचा पगार दर महिन्याला जमा होतो. जर एखाद्या ठिकाणी नोकरी करत असाल तर तुमचे पगार खाते देखील असेल. पगार खाते हे देखील एक प्रकारचे बचत खातेच आहे, त्यावर अनेक प्रकारच्या सुविधा देखील … Read more

डोळ्यांची अशी काळजी घ्या, कधीच लागणार नाही नजरेचा चष्मा, वाचा सविस्तर

Eye Care Tips : अलीकडे लोकांची जीवनशैली पूर्णपणे बदलली आहे. बदलत्या लाईफस्टाईलमुळे नागरिकांना वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागतोय. आताच्या या युगात लॅपटॉप आणि मोबाईलचा वापर प्रत्येकासाठीच आवश्यक बनला आहे. यामुळे आता मोठ्या प्रमाणात लोक आपली दृष्टी गमावत आहेत. लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच नजरेचा चष्मा बसू लागला आहे. एका आकडेवारीनुसार जगातील प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीला सध्या चष्मा … Read more

Gairan Land Rule: गायरान जमीन नावावर करता येते का? काय आहेत यासंबंधीचे नियम? वाचा ए टू झेड माहिती

gairan land rule

Gairan Land Rule:- जसे जमिनीचे धारण  प्रकार आहेत ते म्हणजे भोगवटादार वर्ग एक आणि भोगवटादार वर्ग दोन होय. अगदी याच पद्धतीने अजून एका जमिनीची गाव पातळीवर मोठ्या प्रमाणावर चर्चा असते व ती म्हणजे गायरान जमीन होय. प्रत्येक गावामध्ये गायरान जमिनी या असतातच. कधीकधी गावाच्या मध्ये किंवा गावाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर असतात. या गायरान जमिनीवर … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी: सोमवारी बाजार समिती राहणार बंद…!

Ahmednagar News : आयोध्यात सोमवारी श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा होत आहे. त्यानिमित्ताने देशभर विविध धार्मीक कार्यक्रम साजरे होणार आहेत. त्याअनुषंगाने नगरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभुमीवर सोमवारी बाजार समितीने देखील सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे सोमवारी बाजार समितीत कोणत्याही प्रकारचे व्यवहार केले जाणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोमवारी … Read more

विशेष शिबीराद्वारे कुणबी-मराठा जात प्रमाणपत्राचे करणार वितरण

Ahmednagar News : जिल्ह्यात विविध शासकीय अभिलेखांमध्ये कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातींच्या सुमारे १ लाख ४७ हजार नोंदी आढळून आलेल्या आहेत. सदर नोंदींच्या आधारे सर्व पात्र लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी येत्या दि.२६ ते दि.३० जानेवारी या कालावधीत सर्व तहसील आणि प्रांताधिकारी कार्यालयात विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून दिली आहे. जिल्ह्यामध्ये विविध … Read more

Investment Tips : एसआयपीमध्ये गुंतवणूक करताय? फॉलो करा ‘हा’ सोपा फंडा, व्हाल करोडपती !

Investment Tips

Investment Tips : लवकर गुंतवणूक करणे ही चांगली सवय आहे. पण, वय कितीही असो, गुंतवणुकीची सुरुवात चांगली केली तर तुमची उद्दिष्टे नक्कीच साध्य होते. जर तुम्हाला थेट शेअर्समध्ये पैसे गुंतवायचे नसतील तर तुम्ही म्युच्युअल फंडापासून सुरुवात करू शकता. म्युच्युअल फंडात मोठ्या गुंतवणुकीची गरज नाही. तुम्ही अगदी छोट्या SIP ने सुरुवात करू शकता. परंतु, जर तुम्हाला … Read more

Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांची लागली लॉटरी, ‘या’ 8 बँका FD वर देतायेत सर्वाधिक व्याज !

Senior Citizen

Senior Citizen : ज्येष्ठ नागरिक अशा गुंतवणुकीचे पर्याय शोधतात जिथे जास्त व्याजासह पैसा सुरक्षित राहतील. अशास्थितीत जेष्ठ नागरिक एफडीकडे वळतात, एफडी ही देशातील सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते, अशातच आज आपण देशातील अशा बँकाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या एफडीवर उत्तम परतावा ऑफर करत आहेत. नुकतेच फेडरल बँकेने ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त ८.४० टक्के व्याज देण्याची … Read more

1 हेक्टर जमिनीत ‘ही’ झाडे लावा आणि 7 लाख रुपये मिळवा! वाचा मुख्यमंत्र्यांनी काय केली घोषणा?

subsidy on bamboo cultivation

शेती आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून पायाभूत सुविधा उभारणी तसेच शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत. तसेच नवनवीन पिकपद्धती व नवनवीन पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी देखील शासनाकडून अनुदान स्वरूपात योजनांच्या माध्यमातून मदत करण्यात येत आहे. यामध्ये आपल्याला उदाहरणादाखल फळबाग लागवड योजनांचा उल्लेख करता येईल. कारण अशा योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत करून  … Read more

जरांगे पाटलांच्या स्वागताची अहमदनगर जिल्ह्यात तयारी ! १०० ट्रॅक्टरमधून येणार भाकरी, वीस क्विंटलचे पिठले, लाखो लीटर आमटी

Ahmednagar News : बीडच्या मादळमोहीपासून ते पाथर्डी- तिसगाव, करंजीपर्यंतचा राष्ट्रीय महामार्गावरील सुमारे १०० किलोमीटरचा रस्ता अनेक गावांत रांगोळी, भगवे ध्वज, मराठायोद्धा मनोज जरांगे पाटलांचे बॅनर, यांनी सजला आहे. मिडसांगवी, खरवंडी परिसरात एक ते दीड टन पोहे नाष्ट्यासाठी तयार करण्यात येणार आहेत. फुंदेटाकळी फाटा ते आगसखांड फाटा परिसरात १०० ट्रॅक्टरमधून येणार भाकरी, वीस क्विंटलचे पिठले, लाखो … Read more

तुम्हाला माहिती आहे का सातबारा उतारा देखील असू शकतो डुप्लिकेट? फक्त ‘या’ तीनच गोष्टीवर लक्ष ठेवा आणि बनावट सातबारा ओळखा

satbara utara

शेतकऱ्यांच्या अगदी जवळचे आणि जिव्हाळ्याचे कागदपत्र म्हटले म्हणजे सातबारा उतारा होय असे म्हटले तरी वावगे  ठरणार नाही. कारण शेतकरी आणि शेती यांचा जो काही परस्पर संबंध आहे त्याचा आरसाच सातबारा उतारा असतो. तुम्हाला कुठे जमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार करायचा असेल किंवा कुठल्याही प्रकारच्या जमिनी विषयी कर्ज प्रकरणासारखे काम असेल तरीदेखील तुम्हाला सातबारा उतारा हा लागतोच … Read more

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी लिंबू पाण्यासोबत घ्या ‘ही’ खास गोष्ट, लगेच जाणवेल फरक !

Weight Loss

Weight Loss : आजच्या काळात वाढते वजन बहुतेक लोकांसाठी त्रासाचे कारण बनले आहे. अशातच वजन कमी करणे लोकांसाठी एक टास्क बनला आहे. यासाठी लोक जिम तसेच योग्य आहार याकडे विशेष लक्ष देतात. यासोबतच लोक सकाळी लिंबू पाणी देखील घेतात, जर तुम्हीही  वजन कमी करण्यासाठी सकाळी लिंबू पाणी घेत असाल तर त्याच्यासोबत दालचिनी घेणे तुमच्यासाठी अधिक … Read more

श्रीरामा चरणी नगर जिल्ह्यात तब्बल 21 लाख लाडूंचा विश्वविक्रमी नैवेद्य..

Ahmednagar News : अयोध्येतील श्रीराम मंदिरात भव्यदिव्य असा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या निमित्ताने देशभर दिवाळी सारख्या सणाचा माहोल असणार असून नगर जिल्ह्यातही श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने असणारा उत्साह केवळ मोठाच नव्हे तर विश्वविक्रमी होणार असे दिसून येत आहे. या दिवशी नगर जिल्ह्यात थोडे-नी-थिडके तब्बल 21 लाख लाडू श्रीराम चरणी नैवद्य म्हणून अर्पिले जाणार आहेत. … Read more

Horoscope Today : मेष आणि कुंभ राशीच्या लोकांना सावध राहण्याची गरज; काहींना मिळेल चांगली बातमी, वाचा रविवारचे राशीभविष्य…

Horoscope Today

Horoscope Today : ग्रह आणि नक्षत्रांच्या बदलत्या दिशांचा १२ राशींवर खूप खोलवर प्रभाव पडतो. ग्रहांच्या हालचालींचा वेगवेगळ्या राशींवर वेगवेगळा प्रभाव पडतो. म्हणूनच ज्योतिषशास्त्रात ग्रहांना विशेष महत्व आहे. ग्रहांच्या या हालचालींचा काहींवर शुभ तर काहींवर अशुभ असा प्रभाव पडतो, आजच्या ग्रहांच्या दिशेनुसार 21 जानेवारी 2024 चे राशीभविष्य काय सांगते पाहूया… मेष या लोकांसाठी आजचा दिवस खूप … Read more

Numerology : जगातील सर्वात लकी अंक…! तुमचाही जन्म ‘या’ तारखेला झाला आहे का? जाणून घ्या खास गोष्टी !

Numerology

Numerology : आपल्या जीवनात जन्मतारीख विशेष भूमिका निभावते, संख्यांचा खोल परिणाम आपल्या सर्व कार्यावर, आपल्या संपूर्ण जीवनावर आणि भविष्यावर दिसून येतो. संख्येशिवाय काहीही करणे जवळजवळ अशक्य आहे. ज्योतिष हे एक विज्ञान आहे जे ग्रहांवर कार्य करते परंतु ते देखील संख्येशिवाय कार्य करत नाही. अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्राची एक महत्त्वाची शाखा आहे जी संपूर्णपणे संख्यांवर कार्य करते. एखाद्या … Read more

Putrada Ekadashi 2024 : आज बनत आहे दुर्मिळ योग, ‘या’ 5 राशींना होणार फायदा, बघा कोणत्या?

Putrada Ekadashi 2024

Putrada Ekadashi 2024 : हिंदू धर्मात सर्व एकादशी तिथींना विशेष महत्त्व आहे. यापैकी एक म्हणजे पुत्रदा एकादशी. 21 जानेवारी म्हणजेच आज सर्वत्र पुत्रदा एकादशी व्रत पाळण्यात येणार असून या दिवशी अनेक दुर्मिळ योगायोग घडत आहेत. या खास दिवशी द्विपुष्कर योग, अमृत सिद्धी योग, शुक्ल योग, ब्रह्म योग, त्रिग्रही योग आणि सार्थ सिद्धी योग यामुळे उपवासाचे … Read more

CRPF Recruitment News: 10 वी पास उमेदवारांना सीआरपीएफमध्ये भरती होण्याची सुवर्णसंधी! कुठे करायला अर्ज? वाचा माहिती

crpf recruitment 2024

CRPF Recruitment News:- सध्या राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध विभागांतर्गत अनेक भरती प्रक्रिया राबवल्या जात असून त्यासोबतच अनेक नवीन भरतीच्या नोटिफिकेशन देखील जारी करण्यात आलेले आहेत. साधारणपणे कोरोना कालावधीत स्थगित करण्यात आलेल्या सर्व भरती प्रक्रिया आता कार्यान्वित करण्यात आले असल्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून भरतीची वाट पाहत असलेल्या तरुण-तरुणी करिता आता विविध विभागांमध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी चालून … Read more

Floriculture Farming: तरुणाने इंजिनीयरच्या नोकरीला ठोकला रामराम व सुरू केली फुलशेती! वर्षाला कमवत आहे लाखो रुपयांचा नफा

gerbera crop

Floriculture Farming:- आजकालचे तरुण मोठ्या प्रमाणावर शेतीकडे वळू लागले असून नोकऱ्यांची उपलब्धता खूपच कमी असल्याने बरेच तरुण आता विविध प्रकारचे व्यवसाय सुरू करण्याच्या प्रयत्नात असल्याचे आपल्याला दिसून येते. यामध्ये बरेच उच्चशिक्षित तरुण आता शेतीमध्ये येऊ लागले असून उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक शेती करण्याकडे या तरुणांचा कल असल्याचे आपल्याला दिसून येते. विविध प्रकारचे भाजीपाला तसेच … Read more

Aadhar Card: आता बायोमेट्रिक्सशिवाय बनेल आधार कार्ड! कसा कराल यासाठी अर्ज? वाचा महत्वाची माहिती

aadhar card

Aadhar Card:- आधार कार्ड सगळ्यात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक कागदपत्र असून कुठल्याही शासकीय किंवा अशासकीय कामांकरिता तुम्हाला आधार कार्ड लागते. ओळखीचा पुरावा व इतर महत्त्वाच्या गोष्टीसाठी आधार कार्ड बंधनकारक म्हणजेच अत्यावश्यक करण्यात आलेले आहे. आपल्याला माहित आहे की  आधार कार्ड जारी करताना हाताच्या बोटांची ठसे म्हणजेच फिंगरप्रिंट आणि डोळ्यांचे स्कॅनिंग म्हणजेच आयरिश स्कॅन करणे गरजेचे असते. … Read more