Maharashtra News : राज्यात सर्वत्र बरसल्या पर्जन्यधारा ! विदर्भात मुसळधार पाऊस

Maharashtra Rain

Maharashtra News : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील अनेक भागांत ऑरेंज व यलो अॅलर्ट दिला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी मुसळधार ते मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, राज्यात शनिवारी अनेक ठिकाणी हलका ते मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. कोकणात व विदर्भातील अनेक भागांत मुसळधार पाऊस पडला. राज्याच्या अनेक जिल्ह्यांत दोन दिवसांपासून जोरदार पाऊस … Read more

Ahmednagar News : विजेच्या धक्क्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर तालुक्यातील जेऊर येथील विद्युत महावितरण कंपनीच्या सबस्टेशनमध्ये काम करत असताना विजेचा धक्का लागून बाह्यस्रोत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवार दि. २२ रोजी सकाळी घडली. गेल्या दोन वर्षांतील जेऊर सब स्टेशन अंतर्गत विजेचा शॉक लागण्याची ही चौथी घटना घडली आहे. यामुळे विद्युत कर्मचाऱ्यांची सुरक्षा रामभरोसेच असल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी … Read more

Cidco News: खुशखबर! ‘या’ तारखेला होणार सिडकोच्या 8 हजार घरांची योजना जाहीर, ‘त्या’ घरांच्या किमती होणार कमी

cidco house

Cidco News:- पुणे तसेच मुंबई, नासिक आणि औरंगाबाद सारख्या मोठ्या शहरांमध्ये स्वतःचे घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु आर्थिक दृष्टिकोनातून विचार केला तर प्रत्येकाला ही इच्छा पूर्ण करता येईल असे नव्हे. या पार्श्वभूमीवर मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये म्हाडा आणि सिडको या गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून नागरिकांना परवडणाऱ्या दरांमध्ये घरे दिली जातात. विशेष म्हणजे यामध्ये  नागरिकांना … Read more

Ahmednagar News : घाटघर व रतनवाडीत पावसाचा जोर टिकून

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगरची चेरापुंजी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या घाटघर व रतनवाडी येथे पावसाचा जोर टिकून असून घाटघर येथे पाच इंच व रतनवाडीला साडेपाच इंच पावसाची नोंद झाली आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे भंडारदऱ्याला पर्यटकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल दिसुन आली. भंडारदरा धरण ७७ टक्के भरले आहे. अकोले तालुक्यातील चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या घाटघर व रतनवाडी येथे पावसाचा जोर … Read more

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्याकरिता महसूल मंत्री विखे पाटील यांच्याकडे करण्यात आली विशेष मागणी, वाचा माहिती

panjabrao dakh

भारतामध्ये हवामानाचा अंदाज वर्तवण्याकरिता भारतीय हवामान विभाग कार्यरत असून हवामानाच्या विविध पैलूंचा अभ्यास करून सर्वसमावेशक अंदाज वर्तवणारी ही संस्था आहे. परंतु आपण गेल्या काही वर्षांचा विचार केला तर बऱ्याचदा हवामान विभागाचे अंदाज चुकताना दिसतात. या संस्थेसोबतच बरेच हवामान अंदाज वर्तवणारे अभ्यासाक देखील असून त्या त्या परिने ते त्यांचे अंदाज वर्तवत असतात. परंतु या हवामान अभ्यासांपैकी … Read more

Krushi Yojana: सरकारच्या ‘या’ योजनांचा लाभ घ्या आणि शेतीमध्ये करा मोठ्या प्रमाणावर विकास, वाचा योजनांची माहिती

farmer

Krushi Yojana:- कृषी क्षेत्रासाठी सरकारच्या अनेकविध योजना असून या योजनांच्या माध्यमातून शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या जीवनात बदल व्हावा आणि त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे या दृष्टिकोनातून विविध गोष्टींकरिता अनुदान स्वरूपात आर्थिक मदत करण्यात येते. शेतामध्ये सिंचनाच्या सुविधा असो की यांत्रिकीकरणासाठी प्रोत्साहन देण्याकरिता अशा अनेक प्रकारच्या योजना या राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवल्या जातात. या लेखामध्ये आपण … Read more

Ahmednagar Rain : अहमदनगरची चेरापुंजी पर्यटकांत फेमस ! पावसाचा जोर कायम असल्याने धरण भरले इतके…

Ahmednagar Rain

Ahmednagar Rain : अहमदनगरची चेरापुंजी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या घाटघर व रतनवाडी येथे पावसाचा जोर टिकून असून घाटघर येथे पाच इंच व रतनवाडीला साडेपाच इंच पावसाची नोंद झाली आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे भंडारदऱ्याला पर्यटकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल दिसुन आली. भंडारदरा धरण ७७ टक्के भरले आहे. अकोले तालुक्यातील चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या घाटघर व रतनवाडी येथे पावसाचा जोर … Read more

Shirdi News : साईचरणी तब्बल ३१ लाख रुपयांची कार अर्पण ! वाचा कोणी दिली ?

Shirdi News

Shirdi News : श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांच्या चरणी देशातील महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूहाच्या वतीने नव्याने लॉन्च करण्यात आलेली ३१ लाख रुपये किंमतीची ‘महिंद्रा एक्सयूव्ही ७००’ कार साईचरणी अर्पण करण्यात आली असून साईबाबा संस्थानच्या वाहन ताफ्यात महिंद्रा कंपनीची ही आठरावी गाडी भेटस्वरूपात प्राप्त झाली असल्याचे संस्थानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेल्या … Read more

Pune Land Recods : जिल्ह्यातील १९८५ पासूनचे खरेदी-विक्री दस्त एका क्लिकवर

Pune Land Recods

Pune Land Recods : पिंपरी- चिंचवडमधील जमीन, सदनिका आणि दुकानांच्या खरेदी-विक्री व्यवहारांचे १९८५ पासूनचे दस्त एका क्लिकवर पाहण्याची सुविधा नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे. व्यवसायपूरकता (इज ऑफ डुइंग बिझनेस) उपक्रमांतर्गत ही सुविधा देण्यात येणार असून, याचे ८५ टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे. आजपर्यंत स्कॅन झालेले दस्ताऐवज विभागाच्या ‘ई-सर्च’ … Read more

Ahmednagar Politics Breaking : अहदनगर जिल्ह्यात राजकीय भूकंप, अखेर ‘तो’ बडा नेता पोहोचला बीआरएस पक्षात !

Ahmednagar Politics Breaking

Ahmednagar Politics Breaking : नुकतेच तेलंगणाच्या दौऱ्यावर गेलेले माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत ११६ प्रतिनिधींसह भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला. काल शनिवार (दि.२२) तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या निवासस्थानी माजी आ. मुरकुटेंसह ११६ जणांचा बी. आर.एस. मध्ये प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी बी. आर. एस. चे नेते … Read more

Railway Good News : गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी आणखी ४० स्पेशल रेल्वे ! पहा संपूर्ण वेळापत्रक

Railway News

Railway Good News : गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची वाढती प्रवासी संख्या पाहता मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने गणपती उत्सवासाठी २०८ विशेष रेल्वे सेवा जाहीर केल्या आहेत. या सेवांबरोबरच यात आणखी ४० विशेष रेल्वे गाड्यांची वाढ केल्याचे सांगण्यात आले. यामध्ये ट्रेन क्रमांक ०९००९/ ०९०१० मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी स्पेशल एक्स्प्रेसच्या ३० सेवा सोडल्या आहेत. आठवड्यातून ६ दिवस या सेवा … Read more

Vande bharat Express : मुंबई ते दिल्ली दरम्यान स्लीपर वंदे भारत धावणार !

Vande bharat Express

Vande bharat Express : देशभरात वंदे भारत एक्स्प्रेसचा बोलबाला सुरू असताना मुंबई-दिल्ली-मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या आनंदात लवकरच भर पडणार आहे. या मार्गावर कायम विमानसेवा आणि रेल्वेची मागणी वाढत असताना भारतीय रेल्वेने या मार्गावर पहिली स्लीपर वंदे भारत चालवण्याची चाचपणी सुरू केली आहे. लवकरच मुंबईतून देशातील पहिली स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्यात येणार आहे. चेन्नईच्या आयसीएफ … Read more

Most Expensive Bikes With Indian Cricketers : महेंद्रसिंग धोनीच नाही तर हे 8 क्रिकेटर्स आहेत महागड्या बाईक्सचे शौकीन, किंमत पाहून तुमचेही फिरतील डोळे

Most Expensive Bikes With Indian Cricketers

Most Expensive Bikes With Indian Cricketers : तुम्हीही अनेकदा क्रिकेटर्सच्या लक्झरी जीवनशैलीबद्दल ऐकले असेल. मात्र अनेक भारतीय क्रिकेटर्सना महागड्या बाईक्स वापरण्याचे शौकीन आहेत. मात्र तुम्हाला त्यातील काही ठराविकच क्रिकेटर्सच्या महागड्या बाईक्सबद्दल माहिती असेल. तुम्ही महेंद्रसिंग धोनी यांच्या महागड्या बाईक्सबद्दल ऐकले असेल. मात्र महेंद्रसिंग धोनीच नाही तर ८ भारतीय क्रिकेटर्स महागड्या बाईक्स वापरण्याचे शौकीन आहेत. चला … Read more

Home Loan Types : गृहकर्जाचे किती प्रकार आहेत? कोणत्या गृहकर्जापासून तुम्हाला होईल फायदा? जाणून घ्या सविस्तर

Home Loan Types

Home Loan Types : आजकाल अनेकांचे स्वप्न असते की स्वतःचे छोटे का होईना पण एक छोटेसे घर असावे. मात्र घर बांधणे सोपे राहिलेले नाही. कारण घर बांधण्यासाठी लागणाऱ्या सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. त्यामुळे घर बांधण्यासाठी अधिक पैसे खर्च होत आहेत. घर बांधण्यासाठी अधिक पैसे लागत असल्याने अनेकजण गृहकर्ज काढतात. मात्र गृहकर्ज काढताना त्याचे देखील … Read more

Vastu Tips : घराच्या मुख्य दारात ही झाडे ठेवताच दूर होईल वास्तुदोष, घरात येईल पैसाच पैसा

Vastu Tips

Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये आणि घराच्या आसपास काही झाडे असणे अशुभ मानले जाते. तसेच घराच्या परिसरात किंवा घरामध्ये काही झाडे असणे शुभ देखील मानले जाते. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि आर्थिक समस्या देखील निर्माण होत नाही. वास्तुशास्त्रामध्ये घरासंबंधी आणि घरामध्ये ठेवण्यात येणाऱ्या वस्तूंसंबंधी अनेक नियम सांगण्यात आले आहेत. तसेच घरातील काही चुकांमुळे … Read more

Business Idea : नोकरीची चिंता सोडा! फक्त ५० हजारात सुरु करा हा व्यवसाय, मिळेल बक्कळ नफा

Business Idea

Business Idea : आजकाल अनेकजण नोकरी सोडून व्यवसायाच्या शोधात आहेत. तसेच कोरोना काळापासून अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे आता नोकरी न करता अनेकांना व्यवसाय करायचा आहे. मात्र व्यवसाय करताना अनेकजण चुकीच्या पद्धतीने त्याची सुरुवात करतात. व्यवसाय सुरु करताना अनेक प्रकारच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच सुरुवातील कमी बजेट व्यवसाय सुरु करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू … Read more

“या” बचत योजनांवर मिळत आहे भरघोस व्याज, जाणून घ्या कोणत्या?

Post Office Schemes 2023 : प्रत्येकजणांना कमी वेळात श्रीमंत व्हायचे आहे. म्हणूनच सर्वजण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. शेअर बाजारात गेल्या काही महिन्यांत चढ-उतार दिसून आले आहेत, परंतु बचत योजनांवरील व्याजदरात लक्षणीय वाढ झाली आहे. या योजनांमध्ये कर लाभ उपलब्ध आहेत, ज्यामुळे ते गुंतवणूकदारांसाठी एक चांगला गुंतवणूक पर्याय म्हणून उदयास आला आहे. आज, आम्ही … Read more

लहान गुंतवणूकदारांसाठी आदर्श गुंतवणूक योजना कोणती? वाचा…

Bank FD Investment : पैसे गमावण्याची जोखीम न घेता हमी परतावा मिळविण्यासाठी मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय मानला जातो. म्हणूनच सामान्य लोकं येथे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. लहान गुंतवणूकदार येथे सहज गुंतवणूक करू शकतात. सध्या तुम्ही देखील गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आयडीबीआय बँकेने एफडी गुंतवणूकदारांना जास्त नफा मिळविण्याची संधी दिली आहे. … Read more