शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा “या” गोष्टींचा समावेश !

Foods To Reduce Bad Choletserol

Foods To Reduce Bad Choletserol : सध्याच्या धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना कोलेस्ट्रॉलची समस्या जाणवते, यामागचे मुख्य कारण म्हणजे योग्य आहार न घेणे. खराब जीवनशैलीमुळे लोकांमध्ये उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या वाढताना दिसत आहे. शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, हृदय अपयश आणि हृदयाशी संबंधित इतर गंभीर आजारांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत, खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी … Read more

Marathi News : ‘सुपर वाडा कोलम’च्या बियाणाला परदेशातही मागणी !

Marathi News

Marathi News : पालघर जिल्ह्यातील वाडा सारख्या लहानशा तालुक्यात उत्पादित होणाऱ्या ‘वाडा कोलम’ या तांदळाची मागणी आता देशाबाहेर गेली असून याच वाणातून नव्याने विकसित केलेल्या ‘सुपर वाडा कोलम’ या वाणाच्या भात बियाणाला दक्षिण आफ्रिका व इंग्लंड येथून मागणी आली आहे. या भात बियाणाच्या माध्यमातून वाडा तालुक्याचे नाव सातासमुद्रापलीकडे जाणार असल्याने येथील शेतकरी आनंद व्यक्त करत … Read more

Marathi News : धबधब्यांवर पर्यटकांना ‘नो एण्ट्री ! नागरिकांनी सहकार्य करण्याचे पोलिसांचे आवाहन

Marathi News

Marathi News : पावसाळ्यात पर्यटनासाठी सर्वाधिक पसंती असलेल्या बदलापुरातील प्रसिद्ध कोंडेश्वर धबधबा, भोज धरण, बारवी धरण परिसरात पर्यटक दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. यंदा मात्र पर्यटकांना याठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला. यंदा पाऊस कमी असला तरी पावसाळ्यात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कोंडेश्वर धबधबा, भोज धरण, बारवी धरण परिसरात प्रतिबंधक … Read more

Matheran Tourism : माथेरानमध्ये साहसी खेळांना परवानगी मिळणार !

Matheran Tourism

Matheran Tourism : माथेरानमध्ये व्हॅली क्रॉसिंग हा साहसी खेळातील प्रकार विनापरवानगी सर्रास सुरू होता. या व्हॅली क्रॉसिंगमुळे येथील पर्यटनही वाढले होते. स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळत होता. एको पॉईंट, वन ट्री हिल पॉईंट, मायरा पॉईंट, अलेक्झेंडर पॉईंट अशा विविध ठिकाणी व्हॅली क्रॉसिंग सुरू होत्या. पण त्या वनविभागाच्या हद्दीत असल्याने वनविभागाने बंद केल्या. मात्र, आता येथील सनियंत्रण … Read more

Ahmednagar Bajarbhav : भाजीपाल्याचे दर वाढले ! सर्वच भाज्यांनी केली शंभरी पार

Ahmednagar Bajarbhav

Ahmednagar Bajarbhav : पाऊस लांबल्याचा परिणाम सर्वात जास्त शेतीवर झाला आहे. त्यामुळे रब्बीचा हंगाम धोक्यात आला असून भाजीपाल्याचे दर देखील वाढलेले आहेत. जुलै अर्धा सरला आहे तरीदेखील अनेक भागात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. परिणामी काही भागात पेरण्याच झालेल्या नाहीत तर काही भागात दुबार पेरणी करावी लागते की काय अशी परिस्थिती ओढावली आहे. पाण्याच्या तुटवड्यामुळे भाजीपाल्याची … Read more

Ahmednagar Crime : तरूणीच्या खून प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी उपोषण

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : प्रेम प्रकरणाला मदत करीत असल्याचा राग मनात धरुन नऊ जणांनी मिळुन गिता रमेश राठोड हिचा गळा आवळुन तिला लोखंडी राडने मारहाण करुन जिवे ठार मारले. या प्रकरणातील पाच संशयीत आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र धनदांड्यांचा आशिर्वाद असणाऱ्या आरोपींना पोलिस अटक करीत नाहीत. आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी व एकजण साक्षीदार व पंचाना … Read more

Shirdi News : लग्नाला विरोध केल्याने प्रियकराकडून विवाहित प्रियसीचा खून ! स्वतः शिर्डी पोलीस ठाण्यात हजर…

Shirdi News

Shirdi News : प्रियकराच्या लग्नाला विरोध केला म्हणून प्रियकराने विवाहित प्रियसीचा धारदार चाकूने वार करत खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि. १६ जुलै) सकाळी पावनेनऊ वाजेच्या सुमारास घडली. खून केल्यानंतर हा तरूण स्वतः शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाला. सविता सुनिल बत्तीशे (रा. सावळीविहीर) असे मयत महिलेचे तर अजय राजेंद्र म्हस्के असे आरोपीचे … Read more

Ahmednagar Politics : आमदार आशुतोष काळे म्हणतात अजितदादांना पाठिंबा, मात्र शरद पवारांचा आशीर्वादही कायम

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : उपमुख्यमंत्री अजित पवारांबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यावर ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनादेखील भेटलो. त्यांचा आशीर्वाद आमच्यावर कायम आहे, असे मत राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केले. शनिवारी सायंकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार काळे बोलत होते. रयत शिक्षण संस्थेवर तुम्ही काम करत आहात, मात्र या संस्थेत आपण राजकारण करत नाही, … Read more

Kalsubai Trek : भंडारदऱ्यासह महाराष्ट्राच्या एव्हरेस्टला पर्यटकांची पसंती, रोडवरच ट्राफीक जाम

Kalsubai Trek

Kalsubai Trek : महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेले कळसूबाई शिखर गिर्यारोहकांनी फुलले असून हजारो गिर्यारोहकांनी शिखर सर करण्यासाठी बारी गावामध्ये तळ ठोकल्याचे निदर्शनास येत आहे. अकोल्यातील बारी गावाच्या पायथ्याशी असलेले कळसूबाई शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर समजले जाते. हे शिखर सर करणे म्हणजे पर्यटकांचे स्वप्न असते. तसेच निसर्गाची मुक्त हस्ते उधरळण झाली किंवा वर्षा ऋतुत भरगच्च … Read more

Farming News : बळीराजाला मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट

Farming News

Farming News : गेल्या दोन वर्षांत भरपूर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी संत्रा, मोसंबी व डाळिंबाच्या फळबागा उभारल्या. एवढेच नाही तर काही उत्साही शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर सफरचंदाच्यादेखील बागा उभारल्या आहेत. वर्षभर पाणी टिकून रहावे, यासाठी शेतकऱ्यांनी शेततळेसुध्दा तयार केली आहेत; परंतु यावर्षी जुलै महिना अर्धा संपला तरी पाथर्डी तालुक्यातील करंजी, तिसगाव, चिचोंडी, शिराळ, मिरी, कोलहार, या भागात … Read more

Onion Price Maharashtra : कांद्याच्या दरांतही विक्रमी वाढ होणार ! हे आहे महत्वाचे कारण

Kanda Anudan

Onion Price Maharashtra : देशात टोमॅटोचे दर आधीच गगनाला भिडले आहेत. अशातच येत्या काही दिवसांत कांद्याच्या दरांतही विक्रमी वाढ होऊ शकते असा अंदाज वर्तविल्या जात आहे. देशात टोमॅटोच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. पण आता टॉमेटोपाठोपाठ आणखी कांद्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागू शकते. पावसाळ्यामुळे कांद्याच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदा डिसेंबरपर्यंत देशात कांद्याचा पुरवठा … Read more

Ahmednagar Crime News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंकुश चत्तर यांचा खून करणारा नगरसेवक स्वप्नील शिंदे अटकेत

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News :- अहमदनगर शहरात लहान मुलांच्या भांडणातून झालेल्या मोठय़ा वादावादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांना मारहाण करण्यात आली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते, त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. आज पहाटे त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. रस्त्यावर पडलेल्या चत्तर यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने घाव घातले जात असताना तो … Read more

अहमदनगर शहरात भाजप नगरसेवक गुंडांकडून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची हत्या ! हल्ला करून म्हणतो संपला का पहा रे, नसेल संपला तर त्याला संपवून टाका…

Ahmednagar News : राष्ट्रवादी कॉग्रेसचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांच्यावर पाईपलाईन रोडवरील एकवीरा चौक परिसरात शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास प्राणघातक करण्यात आला होता ते गंभीर झाले होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी भाजपचे नगरसेवक स्वप्निल शिंदे, अभिजित बलाख, सुरज ऊर्फ मिक्या कांबळे, विभ्या कांबळे, महेश कुन्हे, राजु फुलारी आणि अज्ञात सात ते आठ … Read more

Big Breaking : आमदार रोहित पवारांच्या ऑफिसवर हल्ला

Big Breaking

Big Breaking : कर्जत -जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या पुणे येथील कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला असून, यात कोणीही जखमी झालेले नाही. आ. पवार यांचे पुण्यातील हडपसर येथे सृजन हाऊस हे कार्यालय आहे. दि. १३ जुलैच्या मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास २-३ अज्ञातांनी पांढऱ्या रंगाच्या चारचाकीमध्ये येऊन या कार्यालयावर हल्ला करून कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने … Read more

Good News : महाराष्ट्रातील शिक्षक भरतीसाठी मुलाखती सुरू

Big News

Good News :  राज्यातील शिक्षक भरतीवरील बंदी उठवल्यानंतर, भरतीप्रक्रियेला आता वेग आला आहे. राज्यातील १९६ व्यवस्थापनांतील ७६३ रिक्त पदांसाठी मुलाखत व अध्यापन कौशल्याद्वारे निवड करण्यासाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, मंगळवार, १८ जुलैपासून मुलाखती सुरू होणार आहेत. एका जागेकरता १:१० या मर्यादेत उमेदवार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता … Read more

राज्यात पुढील चार दिवस मुसळधार

Maharashtra Rain Update

Maharashtra Rain Alert : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस राज्याच्या अनेक भागांत सक्रिय झाला आहे. रविवारी मध्य महाराष्ट्र, कोकण भागात अनेक ठिकाणी, विदर्भ व मराठवाड्यात ठिकठिकाणी दमदार पाऊस पडला आहे. दरम्यान, पुढील चार दिवस राज्यात यलो व ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला असून, जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी … Read more

National Saving Certificate : सरकारच्या “या” योजनेत मिळत आहे FD पेक्षा जास्त व्याजदर ! पहा…

National Saving Certificate

National Saving Certificate : 2023 च्या पहिल्या सहामाहीत राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) ठेवींवरील व्याजदर वाढले आहेत. ज्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा मिळत आहे. ही योजना आता बँक मुदत ठेव (FD), PPF आणि किसान विकास पत्राच्या तुलनेत अधिक चांगले व्याज दर देत आहे. वित्त मंत्रालयाने 2023-24 या आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीसाठी NSC व्याजदर मागील तिमाहीतील 7 टक्क्यांवरून … Read more

SBI बँक होम लोनवर देत आहे खास सवलत; जाणून घ्या कधी पर्यंत घेऊ शकता लाभ !

SBI Home Loans

SBI Home Loans :जर तुम्ही भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे ग्राहक असाल आणि तुम्ही गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. वास्तविक SBI ने गृहकर्जावरील प्रक्रिया शुल्क कमी केले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया सवलतीसह गृहकर्जावर 50%-100% सूट देत आहे. ही सवलत रेग्युलर होम लोन, फ्लेक्सिपे, … Read more