शेवटी तारीख जाहीर झालीच; ‘या’ तारखेला लागणार महाराष्ट्र बोर्डाचा 12वी चा निकाल, SMS करूनही पाहता येणार निकाल, वाचा….

Maharashtra HSC Result

Maharashtra HSC Result : सीबीएसई बोर्डाचा बारावीचा आणि दहावीचा रिझल्ट जाहीर झाल्यानंतर आतुरता लागली होती ती महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या निकालाची. राज्यातील लाखो विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाचे दहावीचे आणि बारावीचे रिझल्ट केव्हा लागणार याबाबत विचारणा करत होते. विद्यार्थ्यांसहितच पालकांना देखील रिझल्टची आतुरता लागलेली होती. विद्यार्थी आणि पालक दहावी आणि बारावीच्या रिझल्टची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत होते. दरम्यान … Read more

Oppo K11x Launch : Oppo ने लाँच केला बजेट फ्रेंडली स्मार्टफोन, कमी किंमतीत मिळतील जबरदस्त फीचर्स

Oppo K11x Launch

Oppo K11x Launch : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी Oppo एक मस्त स्मार्टफोन घेऊन आला आहे. हा स्मार्टफोन Oppo K11x Oppo K10x च्या उत्तराधिकारी मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. कंपनी Oppo ने आपला नवीन स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च केला आहे. Oppo K11x ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसरद्वारे समर्थित आहे, 12GB पर्यंत रॅम … Read more

Top CNG Cars In India : भारीच .. ‘या’ सीएनजी कारमध्ये मिळते सर्वात जास्त स्पेस, किंमत देखील खूपच कमी ; पहा संपूर्ण लिस्ट

Top CNG Cars In India

Top CNG Cars In India : कमी किमतीमध्ये तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन कार खरेदीचा विचार करत असला तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आम्ही या बातमीमध्ये आज तुम्हाला आपल्या देशातील बाजारात जास्त स्पेस आणि जबरदस्त मायलेजसह उपलब्ध असणाऱ्या काही सीएनजी कार्सबद्दल माहिती देणार आहोत. ज्याच्या फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी कमी किमतीमध्ये जास्त स्पेस आणि बेस्ट … Read more

Amazon Offer : मस्तच! Oppo चा नवीन 5G फोन मिळतोय फक्त ‘इतक्या’ रुपयांमध्ये, ऑफर जाणून वाटेल आश्चर्य

Amazon Offer: नेहमी ग्राहकांना कमी किमतीमध्ये भन्नाट फीचर्ससह स्मार्टफोन ऑफर कंपनी Oppo ने भारतीय बाजारात काही दिवसापूर्वी एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. आता या स्मार्टफोनवर ग्राहकांना मोठी बचत करता येणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो कंपनीने बाजारात 120Hz रिफ्रेश दर आणि 64-मेगापिक्सेल मेन कॅमेरासह Oppo F23 5G स्मार्टफोन लाँच केला होता. या स्मार्टफोनमध्ये यूजर्सना स्नॅपड्रॅगन … Read more

रेशनकार्ड धारकांसाठी गोड बातमी ! रेशन कार्ड मिळणार मोफत आणि डाऊनलोडही…

Ration Card News

Ration Card News : रेशनकार्ड काढायचं, मग तर पैसे लागणार. त्याचबरोबर एजंटाकडून लवकर मिळणार हाच आतापर्यंतचा सर्वांना अनुभव आहे; मात्र, शासनाने रेशनकार्ड काढण्याची प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला असून, नागरिकांना रेशनकार्ड पूर्णत: विनाशुल्क मिळणार आहे. या निर्णयामुळे एजंटांचा बाजार उठणार असून, नागरिकांची होणारी धावपळही थांबणार आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज केल्यानंतर ही माहिती संबंधित जिल्हा पुरवठा … Read more

Honda Unicorn खरेदीसाठी लागल्या रांगा , शक्तिशाली इंजिन अन् दमदार मायलेजसह किंमत आहे फक्त ..

Honda Unicorn: जर तुम्ही तुमच्यासाठी स्टायलिश लूकसह येणारी बाइक खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. आम्ही या लेखात तुम्हाला सध्या भारतीय बाजारात स्टायलिश लूक, भन्नाट मायलेज आणि शक्तिशाली इंजिनसह येणाऱ्या एका मस्त बाइकबद्दल माहिती देणार आहोत. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या सध्या ही बाइक बाजारात धमाकूळ घालत आहे. या बाइकमध्ये … Read more

बंपर डिस्काउंट ! मस्त फीचर्ससह ‘इतक्या’ स्वस्तात मिळत आहे Realme चा ‘हा’ भन्नाट स्मार्टफोन

Realme Narzo N53 : जर तुम्ही तुमच्यासाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सध्या बाजारात एक भन्नाट ऑफर सुरु झाला आहे. ज्याच्या फायदा घेत तुम्ही  अगदी कमी किमतीमध्ये भन्नाट फीचर्स आणि बेस्ट लूकसह येणारा Realme चा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Amazon आज एक भन्नाट ऑफर देत आहे. ज्याच्या फायदा … Read more

महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे अहमदनगर, संभाजीनगर, नाशिक, ठाणे, नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना जिल्ह्यात काय होणार बदल ? वाचा

Maharashtra Samruddhi Mahamarg

Maharashtra Samruddhi Mahamarg : विकासाच्या सुवर्ण त्रिकोणाशी जोडणारी महाराष्ट्राची भाग्यरेषा ! उत्तर महाराष्ट्राच्या विकासात समृध्दी आणणारा महामार्ग ! हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर (ता. इगतपुरी) या ८० किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते २६ मे २०२३ रोजी कोकमठाण येथील शिर्डी इंटरचेंज येथून होत आहे. यामुळे नाशिक-मुंबई-पुणे हा विकासाचा … Read more

विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक ! शाळा सोडल्याचा दाखला नसला तरीही विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळणार; पण….

Maharashtra Primari School Admission

Maharashtra Primari School Admission : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून एक दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. खरं पाहता 15 जून पासून 2023-24 या शैक्षणिक वर्षाच्या शाळा सुरू होणार आहेत. अशा परिस्थितीत ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांना पाण्याची शाळा चेंज करायची आहे अशा पालकांना शाळा सोडल्याचा दाखला हवा आहे. मात्र राज्यातील अनेक शाळांच्या माध्यमातून पूर्वीची प्रलंबित … Read more

Guru Pushya Yog 2023: तयार होणार गुरु पुष्य योग, ‘या’ 4 राशींना होणार फायदा , उजळणार भाग्य

Guru Pushya Yog 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरु पुष्य योग हा खूपच शुभ मानला जातो. यामुळे या योगाला ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व देखील दिले जाते. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 27 नक्षत्रांपैकी पुष्य नक्षत्र एक आहे यामुळे या योगाला विशेष महत्त्व आहे. तर दुसरीकडे जाणून घ्या जर हे नक्षत्र गुरुवारी पडले तर त्याला गुरु पुष्य योग … Read more

Ahmednagar Politics : मोदी साहेब आधी आमच्या दुष्काळी भागाला पाणी द्या ! आणि वेळ मिळाल्यावर अहमदनगरला या…

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : पावसाळा सुरू झाल्यानंतर निळवंडे धरणाच्या पाण्याच्या दुष्काळी भागातील शेतकरी बांधवांना उपयोग होणार नाही. त्यामुळे तातडीने दुष्काळी भागाला पाणी द्यावे. भंडारदरा आणि निळवंडे या दोन्ही धरणांमध्ये पाणी असतानाही लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही. त्यामुळे जनतेच्या मनात सरकारबद्दल प्रचंड रोष आहे. आधी दुष्काळी भागाला पाणी द्यावे, सवडीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलवावे. उद्घाटनाचा … Read more

One State One Uniform Scheme : महाराष्ट्रातील सर्व शाळांत आता होणार ‘एक राज्य, एक गणवेश’ पहा कसा असेल नवा ड्रेस ?

One State One Uniform Scheme

One State One Uniform Scheme : येत्या शैक्षणिक वर्षापासून (२०२३-२४) राज्यात ‘एक राज्य, एक गणेवश’ ही योजना राबवण्यात येईल. सरकारी शाळांसाठी आता एकच गणवेश असेल. राज्यातील २५ हजार सरकारी शाळांतील ६४ लाख २८ हजार विद्यार्थी एकाच गणवेशात दिसतील, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी केली. शासनाच्या निर्णयापूर्वीच अनेक शाळांनी गणवेशाची ऑर्डर दिल्याने … Read more

Monsoon Update : सावधान , पुढील 72 तासांत मुंबई, ठाणे, पालघर, नाशिकसह ‘या’ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

Monsoon Update : सध्या राज्यातील अनेक भागात कडक उन्हाळा पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांना अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागत आहे. यातच आता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवसात संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा हवामान बिघडणार आहे. यामुळे काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज आणि 1, 2, 3 जून … Read more

देशातील ‘या’ भागात 26 मे पर्यंत वळवाचा पाऊस पडणार ! महाराष्ट्रात गारपीटीची शक्यता, भारतीय हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात लवकरच मान्सूनचे आगमन होणार आहे. अशातच राज्यातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रसह संपूर्ण देशभरात मान्सूनसाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याने कमाल तापमानात कमालीची घसरण झाली आहे. आगामी तीन-चार दिवसात कमाल तापमान चार ते पाच अंश सेल्सिअस पर्यंत कमी होणार आहे. त्यामुळे सहाजिकच नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. तसेच … Read more

Mahindra XUV700 Electric: Tata Nexon EV चं काय होणार ? ‘या’ दिवशी बाजारात येत आहे महिंद्राची सर्वात भारी इलेक्ट्रिक SUV , पहा फोटो

Mahindra XUV700 Electric: भारतीय बाजारात सध्या पेट्रोल आणि डिझेल कार्ससह मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक कार विकल्या जात आहे. यामुळे आज बाजारात एकापेक्षा एक इलेक्ट्रिक कार्स ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये सध्या टाटा मोटर्स राज्य करत आहे. टाटाची लोकप्रिय एसयूव्ही Tata Nexon EV या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक कार्सपैकी एक कार आहे. … Read more

अहमदनगरच्या चहावाल्याचा पोरगा बनला अधिकारी ! यूपीएससी परीक्षेत संगमनेरचा मंगेश चमकला, विपरीत परिस्थितीत मिळवल यश, वाचा….

Ahmednagar UPSC Success Story

Ahmednagar UPSC Success Story : यूपीएससी अर्थातच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी देशभरातून लाखो विद्यार्थी तयारी करतात. देशातील सर्वात कठीण परीक्षा म्हणून यूपीएससीच्या परीक्षेकडे पाहिले जाते. या परीक्षेसाठी देशातील लाखो विद्यार्थी अहोरात्र काबाडकष्ट करत असतात. दरम्यान केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल काल अर्थातच 23 मे 2023 रोजी जारी झाला आहे. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली … Read more

आता मतदान कार्ड काढण्यासाठी कुठं जाण्याची गरजच नाही; केंद्र शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, अमित शहा यांनी दिली माहिती, वाचा….

Election Card News

Election Card News : आपल्याकडे सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी म्हण मोठी प्रचलित आहे. कारण की सरकारी कामासाठी नागरिकांना कायमच त्रास सहन करावा लागतो, वेळ आणि पैसा वाया घालवावा लागतो. यात सर्वाधिक पिळवणूक होते ती सरकारी कागदपत्रे काढताना. शासकीय कार्यालयातुन कागदपत्रे मिळवण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जाते. मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी … Read more

विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची इडी कडून चौकशी

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News :- विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून एडी, सीबीआय, एनआयबी, अशा केंद्रीय यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची इडी कडून चौकशी केली असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध व्यक्त करत निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन देताना जिल्हाअध्यक्ष राजेंद्र फाळके समवेत जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, … Read more