MSRTC Shivshahi Bus : नुसती नावालाच ‘शिवशाही’ ! प्रत्यक्षात नागरिकांचे फक्त हाल…
MSRTC Shivshahi Bus :प्रवाशांना आरामदायी प्रवासासोबत थंडगार प्रवास देण्यासाठी २०१७ मध्ये वातानुकूलित शिवशाही बस सेवेत आणण्यात आल्या. या गाड्या बाहेरून दिसायला शाही असल्या तरी बसमधील वारंवार होणारे तांत्रिक बिघाड, अस्वच्छ सीट कव्हर आणि पडदे, नादुरुस्त आणि बंद एसी यंत्रणा यामुळे भर उन्हाळ्यात एसी शिवशाही बसने प्रावाशांना घाम फोडला आहे. सातत्याने होणार्या ह्या अशा घटनांमुळे शिवशाही … Read more