शेवटी निर्णय झालाच ! पुणे रिंगरोडचे काम ‘या’ महिन्यात होणार सुरु; बाधित जमीनदारांच्या मोबदल्यात पण झाली ‘इतकी’ वाढ? पहा…..
Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून पुणे रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या या रिंगरोडसाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या पुणे रिंग रोडचे काम पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात विभागण्यात आले आहे. … Read more