शेतकऱ्यांसाठी अक्षय तृतीयेच्या पर्वावर मोठा निर्णय ! ‘ही’ अपघात सुरक्षा अनुदान योजना महाराष्ट्रात लागू, 2 लाखाचा मिळणार लाभ, पहा…..
Farmer Scheme : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शिंदे फडणवीस शासनाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तो म्हणजे राज्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत बदल करण्यात आला आहे. आता राज्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबवली जाणार आहे. वास्तविक पूर्वीची योजना ही अपघात विमा योजना होती. जुन्या योजनेनुसार कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अपघात … Read more