Shukra Gochar 2023: मिथुन राशीत करणार शुक्र प्रवेश ! ‘या’ 3 राशींचे भाग्य बदलणार ; जाणून घ्या सर्वकाही

Shukra Gochar 2023:  2 मे रोजी धनाचा दाता शुक्र मिथुन राशीमध्ये गोचर करणार आहे यामुळे याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर दिसून येणार आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या ज्योतिषशास्त्रात वैभव, संपत्ती, ऐश्वर्य, विलास, भौतिक सुख देणारा ग्रह म्हणून शुक्रची ओळख आहे. यामुळे त्याच्या संक्रमांचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर दिसून येतो. चला मग जाणून घेऊया या प्रवेशामुळे … Read more

IMD Rain Alert: महाराष्ट्रासह अनेक राज्यांत पुन्हा धो धो धो धो कोसळणार पाऊस तर ‘या’ भागात गारपिटीचा इशारा

IMD Rain Alert: सध्या देशातील काही राज्यात कडक उन्हाळा पाहायला मिळत आहे तर काही राज्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. यातच आम्ही तुम्हाला सांगतो भारतीय हवामान विभागाने येणाऱ्या काही दिवसांसाठी महाराष्ट्रासह अनेक राज्यांना पावसाचा इशारा दिला आहे तर काही राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार जाणून घ्या 19 ते … Read more

Income Tax: घरात किती कॅश ठेवता येतो ? जाणून घ्या सरकारचा नवीन नियम नाहीतर ..

Income Tax : आपल्या देशात कोरोना काळानंतर मोठ्या प्रमाणात ऑनलाईन व्यवहार होत आहे. आज लोक घरी बसून डेबिट-क्रेडिट कार्ड आणि UPI च्या मदतीने काही सेकंदात हजारो रुपयांची देवाणघेवाण करत आहे. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का देशातील हजारो लोक आज देखील रोख व्यवहारांना प्राधान्य देतात. यामुळे तुम्ही तुमच्या घरात जास्तीत जास्त किती रोख रक्कम ठेवू … Read more

पंजाबराव डख हवामान अंदाज; हवामानात अचानक झाला मोठा बदल, 21 एप्रिलपासून पुन्हा ‘या’ जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडणार ! पहा….

Punjab Dakh Breaking News

Panjab Dakh Weather Update : हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी नुकताच एक मोठा हवामान अंदाज वर्तवला आहे. वास्तविक या चालू एप्रिल महिन्यात राज्यातील बहुतांशी भागात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. डखं यांनी एक एप्रिल रोजी या चालू महिन्यातील पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात … Read more

Smart TV Offers : काय सांगता ! 60 हजारांचा 50 इंच Xiaomi TV मिळत आहे फक्त 25 हजारात ; पहा संपूर्ण डील

Smart TV Offers : घरासाठी किंवा ऑफिससाठी तुम्ही देखील नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता अवघ्या 25 हजारात 50 इंच Xiaomi TV खरेदी करू शकतात. या स्मार्ट टीव्ही मध्ये उत्तम फीचर्ससह Netflix , Prime Video, Disney+Hotstar आणि You tube चा सपोर्ट मिळतो. चला मग … Read more

10वी पास उमेदवारांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ सरकारी विभागात निघाली मोठी भरती, पगार मिळणार तब्बल 32 हजार, पहा….

10th pass job

10th Pass Job : दहावी पास आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आर्मी वेल्फेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशन पुणे या संस्थेने एक पदभरती आयोजित केली आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल अडीचशे रिक्त पदे भरली जाणार आहेत. विशेष बाब म्हणजे आर्मी वेल्फेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून यासाठीची अधिसूचना देखील नुकतीच निर्गमित झाली आहे. … Read more

Pan Card Update: पॅन कार्डधारकांनो .. तर भरावा लागणार 10 हजार रुपयांचे दंड ; जाणून घ्या नेमकं प्रकरण

Pan Card Update: केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा फायदा घेण्यासाठी किंवा बँकेत नवीन खाते उघडण्यासाठी तसेच इतर कामासाठी आज पॅन कार्ड असणे खूपच आवश्यक आहे. यामुळे आता सरकार देखील पॅन कार्डच्या नियमांमध्ये बदल करत आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखात पॅन कार्डसंबंधी नवीन नियमांबद्दल माहिती देणार आहोत जी तुमच्यासाठी खूपच महत्वाची ठरणार आहे. आम्ही तुम्हाला … Read more

Cardboard Box Business: आजच सुरु करा ‘हा’ सुपरहिट व्यवसाय , दरमहा होणार बंपर कमाई ! जाणून घ्या संपूर्ण माहिती

Cardboard Box Business: तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन व्यवसाय सुरु करण्याची तयारी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच उपयुक्त ठरू शकते. आम्ही आज तुम्हाला या लेखात एका सुपरहिट व्यवसायबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी नवीन व्यवसाय सुरू करू शकतात आणि दरमहा बंपर कमाई करू शकतात. चला मग जाणून घेऊया या दमदार आणि … Read more

Tata Altroz ​​CNG: भन्नाट मायलेज.. जबरदस्त बूट-स्पेससह येणाऱ्या ‘या’ प्रीमियम सीएनजी हॅचबॅकचे बुकिंग सुरू ; पहा फोटो

Tata Altroz ​​CNG: मारुती सुझुकीला सीएनजी सेगमेंटमध्ये टक्कर देण्यासाठी आज टाटा मोटर्सने आपली लोकप्रिय कार Tata Altroz चा CNG व्हर्जन Altroz ​​iCNG अधिकृतपणे लाँच केली आहे. याच बरोबर आम्ही तुम्हाला सांगतो कंपनीने या प्रीमियम सीएनजी हॅचबॅकसाठी बुकिंग देखील सुरू केली आहे. मात्र अद्याप कंपनीने या कारची किंमत जाहीर केलेली नाही. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या तुम्ही … Read more

Interesting Gk question : डिसेंबर 2022 मध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक बेरोजगारीची नोंद झाली आहे?

Interesting Gk question : चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवू शकाल. मात्र अशा वेळी काही प्रश्न असे विचारले जातात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. या प्रश्नांची उत्तरे देणे सहसा अवघड असते. असे प्रश्न उमेदवारांचे कौशल्य आणि सामान्य ज्ञान तपासण्यासाठी विचारले जातात. हे … Read more

Hyundai Exter SUV : बाजारात धुमाखुळ घालण्यासाठी येतेय Hyundai ची नवीन SUV, स्टायलिश लूकसह मिळतील शक्तिशाली फीचर्स

Hyundai Exter SUV : जर तुम्ही Hyundai Motors ची नवीन कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर थोडं थांबा. कारण लवकरच बाजारात एक शक्तिशाली SUV लॉन्च होणार आहे. Hyundai ची ही नवीन मायक्रो SUV Exter आहे. यासोबतच तुम्हाला या कारमध्ये उत्तमोत्तम फीचर्स तसेच अतिशय स्टायलिश लूक पाहायला मिळणार आहे. यासोबतच कंपनी या कारमध्ये खूप चांगले सेफ्टी … Read more

TVS Scooter : Ola ला टक्कर देण्यासाठी लॉन्च झाली TVS ची नवीन शक्तिशाली स्कूटर, कमी किंमतीत मिळतील दमदार फीचर्स

TVS Scooter : TVS Motors ने बाजारात आपली सर्वोत्तम स्कूटर लॉन्च केली आहे. ही स्कूटर बाजारात थेट Ola ला टक्कर देणार आहे. TVS मोटर्सने लॉन्च केलेल्या या स्कूटरचे नाव Ntorq Race Edition आहे. यासोबतच कंपनीने या स्कूटरमध्ये उत्कृष्ट फीचर्ससह उत्कृष्ट स्टायलिश लुक दिला आहे. यासोबतच या स्कूटरमध्ये मजबूत पॉवरट्रेनही देण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या मते कंपनीची … Read more

Benefits of Filing ITR : ITR भरण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? एकदा फायदे जाणून घ्या आणि मग ठरवा कर्ज…

Benefits of Filing ITR : व्यवसाय करणारे किंवा इतर लोक हे दरवर्षी ITR भरत असतात. प्रत्येक करदात्याला कर भरण्यापूर्वी त्याच्या उत्पन्नाचा हिशेब द्यावा लागतो, ज्यासाठी आयकर रिटर्न म्हणजेच आयटीआर भरावा लागतो. अशा वेळी बर्‍याच लोकांना वाटते की आयटीआर फाइलिंग ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे ज्याद्वारे आयकर विभाग तुमच्या करपात्र उत्पन्नाचा तपशील ठेवतो. मात्र याचे काम … Read more

Business Idea : एका झाड लावा आणि 40 वर्षे पैसे मोजा ! जाणून घ्या शेतकऱ्यांना श्रीमंत करणारा ‘हा’ व्यवसाय…

Business Idea : जर तुम्ही शेतकरी किंवा ग्रामीण भागात राहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. कारण शेतकरी म्हटले की शेती आणि वेगवेगळ्या पिकाची लागवड करून पैसे कमवणे. अशा वेळी भारत हा चौथ्या क्रमांकाचा रबर उत्पादक देश आहे. जर तुम्ही कमी खर्चात कितीतरी पट जास्त नफा मिळवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही रबर … Read more

New LIC Policy : करोडपती व्हायचंय ! एलआयसीच्या ‘या’ पॉलिसीमध्ये करा गुंतवणूक, मिळेल कोटींचा रिटर्न; जाणून घ्या कसे…

New LIC Policy : जर तुम्हीही तुमच्या पैशाची योग्य ठिकाणी गुंतवणूक करून लाखोंचा परतावा मिळवण्याचा विचारात असाल तर आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या एका जबरदस्त पॉलिसीबद्दल सांगणार आहे. दरम्यान, भारतीय आयुर्विमा महामंडळ एक अशी अप्रतिम पॉलिसी घेऊन आले आहे की तुम्ही फक्त 4 वर्षे चालवून करोडपती होऊ शकता आणि त्यासोबत तुम्हाला इतर अनेक फायदे मिळतात. ही … Read more

अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, सांगली, सोलापूर अन ‘त्या’ जिल्ह्यात वादळी पाऊस पडणार ! हवामान विभागाची चेतावणी

Mocha Cyclone

Ahmednagar Rain Alert : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीने अक्षरशः थैमान माजवले आहे. या बदललेल्या हवामानाचा सर्वाधिक फटका मात्र शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळे शेती पिकांची मोठी नासाडी झाली असून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा भ्रूदंड बसला आहे. पुणे, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, सांगली, सातारा, बीड या जिल्ह्यात तर गारपिटीने अक्षरशः थैमान माजवले होते. … Read more

Share Market News : आज इंट्राडेसाठी हे 9 स्टॉक तुम्हाला करतील मालामाल, जाणून घ्या कोणत्या किंमतीला खरेदी करायचे, टार्गेट, स्टॉप लॉस…

Share Market News : जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज इंट्राडेमधून तुम्ही मोठी कमाई करू शकता. यासाठी तज्ज्ञांनी काही महत्वाच्या शेअरची यादी दिलेली आहे. देशांतर्गत शेअर बाजारानंतर अमेरिकन शेअर बाजारही मंगळवारी कमजोरीसह बंद झाला. डाऊ जोन्स आणि नॅस्डॅक लाल चिन्हावर बंद झाले तर S&P 500 हिरव्या … Read more

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना; ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात शिंदे-फडणवीस जमा करणार 2 हजार, ‘या’ आहेत योजनेच्या अटी, पहा…..

Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana : अर्थसंकल्पीय अधिवेशनात वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली. उपमुख्यमंत्री महोदय यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेची घोषणा केली. ही योजना केंद्राच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राबवण्याचे देखील त्यांनी सांगितले. म्हणजे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6000 रुपये वार्षिक तीन हप्त्यांमध्ये दिले जाणार आहेत. अर्थातच पीएम किसान … Read more