Powerful Solar Generator : वजनाने हलका असणारा कुठेही नेता येतो ‘हा’ जनरेटर, किंमत आहे फक्त इतकीच…

Powerful Solar Generator : उन्हाळ्याच्या दिवसात वीज मोठ्या प्रमाणात वापरली जाते. त्यामुळे नेहमीपेक्षा सर्वांचे महिन्याचे वीजबिल जास्त येते. साहजिकच त्यांचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडते. अशातच सध्याच्या काळात महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेवर दुहेरी संकट येत आहे. परंतु, तुम्ही आता कितीही वीज वापरली तरी तुम्हाला वीजबिल येणारच नाही. कारण बाजारात सध्या सौर जनरेटर उपलब्ध … Read more

Youtube Without Wifi : आता इंटरनेट नसेल तरीही पाहता येणार युट्युबवर एचडी व्हिडिओ, करा फक्त ‘हे’ काम

Youtube Without Wifi : जगभरात युट्युबचे वापरकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत. अशातच युट्युब आपल्या युजर्सना अनेक फीचर्स देत असते. तसेच आता ही कंपनी युजर्सना ऑफलाइन व्हिडिओ फिचर देत आहे. कंपनीने सन 2014 मध्ये त्यात ऑफलाइन व्ह्यू फीचर देण्यात आले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे Android आणि iOS दोन्ही युजर्सना हे फीचर्स वापरता येते. हे व्हिडिओ युजर्स आता … Read more

Aadhaar-Ration card linking : रेशनकार्ड-आधार लिंक करायचंय? हा आहे सर्वात सोपा मार्ग, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Aadhaar-Ration card linking : देशातील नागरिकांसाठी केंद्र सरकारकडून आधार कार्ड अनिवार्य केले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत सर्वांकडे आधार कार्ड आहे. आता कागदपत्रांमध्ये मुख्यतः आधारकार्ड मागितले जाते. पण सरकारकडून देशात आधार कार्ड हे सर्वात महत्वाचे बनवले गेले आहे. तसेच आता पॅनकार्ड देखील आधार कार्डशी लिंक करणे सरकारकडून … Read more

Free Calling App : डाउनलोड करा ‘हे’ अ‍ॅप, एकही रुपया खर्च न करता आयुष्यभर बोला मोफत; इंटरनेटही लागणार नाही

Free Calling App : देशात रिलायन्स जिओ, एअरटेल, वोडाफोन आयडिया या खासगी टेलिकॉम कंपन्या तर बीएसएनएल ही सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. या सर्वच कंपन्या एकमेकांना टक्कर देण्यासाठी तसेच नवनवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे रिचार्ज प्लॅन ऑफर करत असतात. परंतु, या सर्वच कंपन्यांनी आपले सर्व रिचार्ज प्लॅन खूप महाग केले आहेत. त्यामुळे ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा जास्त … Read more

OnePlus Nord CE 3 Lite : लॉन्च होण्यापूर्वीच लीक झाले OnePlus च्या आगामी स्मार्टफोनचे फीचर्स, जाणून घ्या सविस्तर

OnePlus Nord CE 3 Lite : सर्वात लोकप्रिय टेक कंपनी वनप्लस आपली नवीन नॉर्ड सीरिज लाँच करणार आहे. कंपनी या सीरिजमध्ये काही नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मिड-रेंज लाइनअपमध्ये, कंपनी आपले लवकरच OnePlus Nord 3, Nord CE 3 आणि OnePus Nord CE 3 Lite स्मार्टफोन लॉन्च करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आता OnePlus … Read more

Google Users Alert : गुगलवर सर्च करताय ‘या’ गोष्टी? वेळीच सावध व्हा नाहीतर खावी लागणार जेलची हवा

Google Users Alert : जगभरातील जवळपास सर्वजण गुगलचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. गुगलवर एका मिनिटात कितीतरी माहिती समोर येते. गुगल अर्थातच माहितीचे भांडार आहे. अनेक क्लासेस गुगलवर उपलब्ध आहेत. याच गुगलमुळे सर्व जग एकत्र आले आहे. गुगलचे खूप फायदे आहेत. तसेच गुगलचे खूप तोटेही आहेत. जर तुम्ही गुगलवर कोणतीही बेकायदेशीर माहिती शोधली तर तुम्हाला … Read more

Laptop Alert : चुकूनही करू नका ‘या’ चुका, नाहीतर तुमच्याही लॅपटॉपचा होऊ शकतो स्फोट

Laptop Alert : स्मार्टफोनचा वापर सध्याच्या काळात जसा वाढला आहे तसाच आता लॅपटॉपचाही वापर खूप वाढला आहे. इतकेच नाही तर आता शाळा, महाविद्यालये, ऑफिसमध्ये संगणकाची जागा लॅपटॉप घेऊ लागला आहे. लॅपटॉप हा कुठेही घेऊन नेता येतो त्यामुळे आता जवळपास सर्व काम चुटकीसरशी होऊ लागली आहेत. तसेच जर तुम्ही लॅपटॉप वापरत असाल तर त्याची तशी काळजी … Read more

Geyser Alert : गीझर खरेदी करताना आणि वापरताना टाळा ‘या’ चुका, नाहीतर तुमचे होऊ शकते मोठे नुकसान

Geyser Alert : दररोज सकाळी लवकर उठून गॅस किंवा स्टोव्हवर पाणी गरम करणे हे काम अनेकांना खूप जिकिरीचे वाटते. परंतु, तुम्ही अशा परिस्थितीत वॉटर गीझरच्या मदतीने या समस्येपासून मुक्त होऊ शकतो. जर तुम्हालाही तुमच्या बाथरूममध्ये वॉटर गीझर लावायचा असल्यास खूप कमी किमतीत गीझर खरेदी करू शकता. मार्केटमध्ये शानदार फीचर्स असणारे गीझर उपलब्ध आहेत. तुम्ही ते … Read more

Samsung Smart TV : आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर! 22900 रुपयांचा सॅमसंग स्मार्टटीव्ही आता खरेदी करा 12 हजारांपेक्षा कमी किमतीत…

Samsung Smart TV : बाजारात आता अनेक कंपन्यांचे स्मार्टटीव्ही आले आहेत. अगोदर ब्लॅक आणि व्हाईट टीव्ही बाजारात उपलब्ध होते. त्यानंतर हळूहळू आधुनिक तंत्रज्ञानामुळे एलसीडी, एलईडी आणि आता स्मार्टटीव्ही बाजारात आले आहेत. मात्र त्यांची किंमतही अधिक आहे. कमी बजेट असणारे लोक स्मार्टटीव्ही खरेदी करू शकत नाहीत. पण आता कमी बजेट असणारे देखील स्मार्टटीव्ही कमी किमतीमध्ये खरेदी … Read more

पिंपळगाव व वडगावची जमीन MIDC साठी नाही, आमदार तनपुरेंची माहिती

Ahmednagar News: नगर तालुक्यामधील पिंपळगाव माळवी आणि वडगाव गुप्ता गावातील शेतकऱयांचा २०११ पासून प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागला आहे. मौजे बडगाव गुप्ता ब पिंपळगाव माळवी येथील अधिसूचनेच्या अनुसूचित उल्लेखिलेल्या क्षेत्र औद्योगिक क्षेत्राच्या (नगर एमआयडीसी) विकासासाठी आवश्यक नाहीत. असे राज्य शासनाचे मत झालं आहे. पोट कलम (३) कलम २. खंड (ग) अन्वये प्रदान केलेल्या शक्‍तीचा वापर करून … Read more

5 Rupees Old Note : या ५ रुपयांच्या नोटेपासून घरबसल्या कमवा लाखो रुपये, जाणून घ्या कसे ते…

5 Rupees Old Note : जा तुमच्याकडेही भारतीय चलनाची जुनी ५ रुपयांची नोट असेल तर तुम्ही देखील घरबसल्या लखपती बनू शकता. कारण अशा नोटांना बाजारात प्रचंड मागणी आहे. खरेदीदार अशा जुन्या नोटा लाखो रुपयांना खरेदी करत आहेत. अनेक तरुणांना जुन्या नोटा आणि जुनी नाणी गोळा करण्याचा छंद असतो. अशा लोकांकडे नक्कीच ही जुनी ५ रुपयांची … Read more

Unlimited Currency Note : आरबीआय भरपूर नोटा छापून देशातील सर्व नागरिकांना श्रीमंत का बनवत नाही? अर्थतज्ज्ञांनी सांगितली यामागील ४ कारणे

Unlimited Currency Note : भारतातील सर्व आर्थिक व्यवहारावर भारतीय रिझर्व्ह बँकेचे लक्ष असते. देशातील आर्थिक व्यवहारासंबंधी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून निर्णय घेतले जातात. तसेच चलनातील नोटा छापणे देखील आरबीआयच्या आणि सरकारच्या नियमानुसारच केले जाते. मग तुम्हाला अनेकदा प्रश्न पडला असेल की देशात चलनात असलेल्या नोटा आरबीआयकडून छापल्या जातात तर मग आरबीआय आणखी जास्त नोटा छापून देशातील … Read more

IMD Alert Today : नागरिकांनो लक्ष द्या ! 84 तास 13 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस ; गारपीट – वादळाचा यलो अलर्ट जारी

IMD Alert Today :  मार्च महिन्याचा सुरुवातीपासून देशात वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव दिसून येत आहे. यामुळे अनेक राज्यात मुसळधार पावसाची एन्ट्री झाली आहे तर काही राज्यात संततधार पाऊस सुरू आहे. याच दरम्यान हवामान विभागाने पुढील 84 तास 13 राज्यांमध्ये मुसळधार पावसासह गारपीट-गडगडाटी वादळाचा इशारा दिला आहे. ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मध्य प्रदेश छत्तीसगडसह तेलंगणा, … Read more

Electric Honda Activa : लोकप्रिय होंडा ॲक्टिव्हा लॉन्च होणार इलेक्ट्रिक रूपात! जाणून घ्या किंमत आणि खास फीचर्स

Electric Honda Activa : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यातच इंधनाच्या किमती देखील गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना इंधनावरील वाहने वापरणे परवडत नाही. अशातच आता अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहने लॉन्च केली आहेत. इलेक्ट्रिक वाहने लॉन्च केल्याने सर्वसामान्यांच्या पैशांची बचत होणार आहे. कारण इंधनासाठी दररोज पेट्रोल पंपावर जाण्याची गरज नाही. आता होंडा कंपनीकडून सर्वाधिक लोकप्रिय … Read more

Shani Uday In Kumbh: शनिदेवाने निर्माण केला ‘षष्ठ राजयोग’ ! ‘या’ 3 राशींच्या लोकांना होणार धनलाभ ; जाणून घ्या सर्वकाही

shanidev-2

Shani Uday In Kumbh:  काही अंतराने ग्रहांचा उदय होतो आणि अनेक शुभ आणि अशुभ योग निर्माण होतात अशी माहिती ज्योतिषशास्त्रात देण्यात आली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर होतो. यातच आम्ही तुम्हाला सांगतो 9 मार्च रोजी शनिदेव गवले आहेत. त्यामुळे शश महापुरुष राजयोग निर्माण झाल्याने याचा प्रभाव देखील काही लोकांच्या जीवनावर शुभ तर काही … Read more

Mahindra XUV400: बाजारात आली महिंद्राची ‘ही’ दमदार इलेक्ट्रिक कार ! देणार Tata Nexon EV ला टक्कर ; जाणून घ्या किंमत

Mahindra XUV400: भारतीय बाजारपेठेमध्ये आज एकापेक्षा एक इलेक्ट्रिक कार लाँच होताना दिसत आहे. ग्राहकांमध्ये इलेक्ट्रिक कार्सची क्रेझ पाहता आज अनेक ऑटो कंपन्या कमी किमतीमध्ये जास्त रेंजसह येणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स बाजारात लाँच करत आहे. यातच तुम्ही देखील नवीन इलेक्ट्रिक कार खरेदीचा विचार करत असला तर आम्ही तुम्हाला सांगतो आता भारतीय ऑटो मार्केटमध्ये महिंद्र ऑटोने तिची पहिली इलेक्ट्रिक … Read more

ब्रेकिंग! केंद्र पाठोपाठ राज्यानेही वाढवला महागाई भत्ता; सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात झाली ‘इतकी’ वाढ, वाचा

DA Increase

DA Increase : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी काल मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला. केंद्र शासनाच्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली. चार टक्के महागाई भत्ता वाढीचा निर्णय काल केंद्र शासनाने घेतला. म्हणजेच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. आतापर्यंत या कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता. निश्चितच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी … Read more

Vastu Tips : घरात सुख शांती हवी आहे तर करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती; माता लक्ष्मीही होईल प्रसन्न

Vastu Tips : आजकाल अनेकांच्या घरात सर्व काही असते मात्र सुख शांती नसते. त्यामुळे अनेकजण त्रस्त झालेले आहेत. वास्तुशास्त्रानुसार घरात काही दोष असल्याने घरात सुख शांती लाभत नाही. तुम्हालाही घरात सुख-शांती हवी असले तर त्यासाठी वास्तुशास्त्रानुसार काही उपाय करावे लागतील. घरामध्ये प्रत्येकाला सुख-शांती हवी असते. प्रत्येक्जण घरात सुख-शांती कशी लाभेल आणि आर्थिक फायदा कसा होईल … Read more