Apple iPhone 15 : आयफोन प्रेमींनो लॉन्च होण्याआधीच लीक झाले आयफोन 15 चे डिझाईन! जाणून घ्या खासियत
Apple iPhone 15 : भारतात आयफोन प्रेमींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तसेच ॲपल कंपनीकडूनही नवीन सिरीज लॉन्च केल्या जात आहेत. नुकतीच कंपनीकडून आयफोन १४ सिरीज लॉन्च करण्यात आली आहे. मात्र कंपनीकडून त्यापुढील सिरीजही लॉन्च करण्यात येणार आहे. ॲपल कंपनीकडून लवकरच आयफोन १५ लॉन्च केला जाणार आहे. मात्र लॉन्च होण्याअगोदरच आयफोन १५ ची डिझाईन आणि … Read more