Amazon : अॅमेझॉनचा मोठा निर्णय…! 29 डिसेंबरपासून भारतातील व्यवसाय करणार बंद; जाणून घ्या मोठे कारण
Amazon : अॅमेझॉन कंपनी पुढील महिन्यापासून भारतातील अन्न वितरण व्यवसाय बंद करू शकते. अॅमेझॉन 29 डिसेंबरपासून भारतातील अन्न वितरण व्यवसाय बंद करेल. ई-लर्निंग प्लॅटफॉर्मही बंद होणार! दुसरीकडे, अॅमेझॉनने भारतातील ई-लर्निंग प्लॅटफॉर्म बंद करण्याचा निर्णय घेतल्याची बातमी आहे. कंपनी पुढील वर्षी ऑगस्टमध्ये ते बंद करणार आहे. कोरोना महामारीनंतर कंपनीने हा प्लॅटफॉर्म भारतात लॉन्च करण्याचा निर्णय घेतला … Read more