iPhone SE 4 : भारतात लवकरच लाँच होणार iPhone SE 4, किंमत आणि स्पेसिफिकेशन जाणून घ्या
iPhone SE 4 : लोकप्रिय कंपनी Apple आपला आणखी एक स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. लवकरच भारतीय बाजारपेठेत iPhone SE 4 लाँच होणार आहे. Apple चा हा चौथ्या पिढीचा स्मार्टफोन असून तो 2024 पर्यंत लाँच होण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनमध्ये जबरदस्त फीचर्स पाहायला मिळतील. जाणून घेऊया या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल.. iPhone SE 4 स्पेसिफिकेशन Apple च्या … Read more