काहीही हं…! बारदान नसल्याने नाफेड केंद्रावर खरेदी बंद, शेतकऱ्याची थट्टा करताय का?

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Krushi news:- गत दोन वर्षांपासून बळीराजा (Farmer) अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे पुरता भरडला जात आहे. कधी अवकाळी (Untimely Rain), कधी अतिवृष्टी, कधी गारपीट यांसारख्या (Climate Change) हवामानाच्या बदलासमवेतच बळीराजा शेतमालाला मिळणारा कवडीमोल दर, वाढता बी-बियाणे, खत टंचाई, खत दरवाढ यांसारख्या सुलतानी संकटांमुळे नेहमीच संकटात सापडत असतो. मात्र, बळीराजा आता … Read more

Technology News Marathi : Vivo चा ‘हा’ फोल्डेबल स्मार्टफोन Samsung लाही मागे टाकणार! जाणून घ्या या स्मार्टफोनची लॉन्च तारीख

Technology News Marathi : अलीकडेच तरुण सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडिओ (Video) बनवत असतात, त्यामुळे मोबाईलचा (Mobile) कॅमेरा (Camera) चांगला असणे आवश्यक असते, यामुळे मोठ्या प्रमाणात तरुणांनी विवोच्या मोबाइलला पसंती दिली आहे. नुकताच विवोने Vivo X Fold उत्कृष्ट स्मार्टफोनची लॉन्च तारीख जाहीर केली आहे, ज्याची चाहत्यांनी खूप दिवसांपासून प्रतीक्षा केली आहे. Vivo X Fold … Read more

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ; जाणून घ्या बदल

7th Pay Commission

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (central employees) महागाई भत्ता (7 व्या वेतन DA गणना) मध्ये मोजला गेला आहे. केंद्र सरकारच्या (Central Government) श्रम आणि रोजगार मंत्रालयाने (Ministry of Employment) महागाई भत्त्याच्या मोजणीचे सूत्र बदलले असून कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. 2016 मध्ये महागाई भत्त्याचे मूळ वर्ष बदलण्यात आले आहे. मंत्रालयाने वेतन दर निर्देशांक (WRI-मजुरी … Read more

‘RRR’ चित्रपट पहिल्याच दिवशी गेला १०० कोटींच्या घरात; ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्येही जोरदार कमाई

मुंबई : ‘RRR’ हा चित्रपट (Film) रिलीज होण्याची चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत होते. अखेर हा चित्रपट रिलीज होऊन पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर (Box Office) जोरदार कमाई केली आहे. ज्युनियर एनटीआर (Junior NTR) आणि राम चरण (Ram Charan) स्टारर दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) यांचा ‘RRR’ हा ४०० कोटींचा चित्रपट आहे. या चित्रपटाने देशाबाहेरही जोरदार … Read more

Electric Cars News : भारतात लॉन्च होणार इलेक्ट्रिक Kwid कार, जाणून घ्या कधी लॉन्च होणार?

Electric Cars News : देशात आता इलेक्ट्रिक कार (Electric Car) ची मागणी वाढत आहे. पेट्रोल (Petrol) डिझेल च्या (Disel) वाढत्या किमतींमुळे हळूहळू लोक ई-वाहन खरेदी करताना दिसत आहे. सध्या बाजारामध्ये अनेक कंपन्यांच्या नवनवीन इलेक्ट्रिक कार (Electric Cars) येत आहेत. त्यात अनेक फीचर्स देखील दिले जात आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक कार घेणे आता सोप्पे झाले आहे. आता … Read more

‘चलो दापोली, तोडो रिसॉर्ट’ हातोडा घेऊन १०० वाहनांच्या ताफ्यासह सोमय्या दापोलीकडे रवाना

मुंबई : भाजप (Bjp) नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) आज सकाळीच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांच्या अनधिकृत रिसॉर्टवर हातोडा पडण्यासाठी निघाले आहेत. चलो दापोली, तोडो रिसॉर्टचा नारा दिल्यानंतर आज सोमय्या मोठ्या तयारीत भलामोठा हातोडा घेऊन रवाना झाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत १०० गाड्यांचा ताफा असणार आहे. सोमय्या यांच्या या दौऱ्याला राष्ट्रवादी (Ncp) आणि … Read more

Gold Price Today : सोन्याच्या किमतीत झाली वाढ ! पहा नवे दर

Gold Price Today : रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतासह सराफा बाजारात सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. या आठवड्यात सोन्याच्या दरात थोडीशी वाढ झाली होती, तर चांदीच्या दरात (Rate) मोठी वाढ झाली होती. एवढी वाढ होऊनही सोने 4308 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 11289 रुपये प्रति किलोने स्वस्त होत आहे. सध्या … Read more

३१ मार्चपर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हा; अनिल परब यांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

मुंबई : परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे (S.T. Corporation) अध्यक्ष ॲड. अनिल परब (Anil Parab) यांनी सभागृहात एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन केले आहे. परब यांनी ३१ मार्चपर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हा असे सांगत कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचारी (Employees) कामावर आल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांबाबत चर्चा केली जाईल असे ते म्हणाले आहेत. तसेच ते … Read more

Health Marathi News : डोक्यावरील पांढऱ्या केसांनी त्रस्त आहात का? ‘या’ भाजीच्या सालीने पांढरे केस काळे होतील; उपाय एकदा करूनच पहा

Health Marathi News : तरुण मुलामुलींना डोक्यावरील पांढऱ्या केसांमुळे बाहेर वावरताना त्रासदायक वाटते. कारण कमी वयात केस (Hair )पांढरे होणे हे साहजिकच कोणालाच बरोबर वाटत नाही. ही समस्या (Problem) टाळण्यासाठी लोक विविध उपाय देखील करतात. पण परिणाम दिसत नाही. अशा परिस्थितीत केसांमधील काळेपणा परत आणण्यासाठी आणि नवीन केस वाढवण्यासाठी तुम्ही बटाट्याच्या (Potato) सालीचा वापर करू … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : साखरपुडा ठरलेल्या तरुणाच्या बाबतीत घडले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 AhmednagarLive24 :- विहिरीचे खोदकाम सुरू असताना विजेचा शॉक लागून कणगर ता. राहुरी येथील आरबाज शेख (वय 22) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे घडली आहे. भोकर परीसरातील वडजाई शिवारात रविंद्र गोविंद काळे यांचे गट नं.140 मध्ये पन्नास फूट विहीर खोदाईचे काम सुरू होते. हे काम राहुरी … Read more

रावणाचा जीव जसा बेंबीत होता तसा विरोधकांचा जीव मुंबईत आहे; उद्धव ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी विधानसभेत (Legislative Assembly) विरोधकांना चांगलेच ठणकावले आहे. तसेच सातत्याने पेनड्राइव्ह देणाऱ्या फडणवीस यांना रॉ, सीबीआयमध्ये (CBI) संधी दिली पाहिजे असेही ते म्हणाले आहेत. तसेच ठाकरे म्हणाले आरोप करणारे, ईडीला माहिती देणारे, चौकशी करणारे सारे तुम्हीच असल्याने ही ईडी (ED) आहे की, घरगडी, असा प्रश्न पडतो. कुटुंबाची … Read more

अहमदनगरच्या बोगस आर्किटेक्टवर दिल्लीत गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Crime news :- अहमदनगर शहरातील आर्किटेक्ट यांनी बनावट प्रमाणपत्र सादर करून कौसिंल ऑफ आर्किटेक्चरचे रजिस्ट्रेशन मिळविल्यामुळेे त्यांच्यावर लोदी रोड नवीदिल्ली येथे गुन्हा दाखल करण्यात आला. ओम मुकुंदराव नगरकर ऊर्फ ओम गवळी असे गुन्हा दाखल झालेल्या आर्किटेक्टचे नाव आहे. ओम नगरकरांनी आर्किटेक्चर पदवीला प्रवेश न घेता परिक्षा पास झाल्याचे खोटे … Read more

अहमदनगरमध्ये अवजड वाहतुक नियमांचे उल्लंघन; एसपींनी दिले ‘हे’ आदेश

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Ahmednagar news :-शहरामध्ये अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच शहरामध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यामुळे ही अवजड वाहतूक बाह्यवळण रस्त्यावरून वळवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या संदर्भात लेखी स्वरूपामध्ये आदेश पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले आहेत. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी वाहतूक शाखेला दिलेल्या आहेत. दरम्यान शहरामध्ये अवजड … Read more

जवखेडे हत्याकांड; न्यायालयाची दिशाभूल केल्याचा तपासी अधिकार्‍यावर आरोप

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Ahmednagar Crime:- येथील प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्यासमोर जवखेडे हत्याकांड खटल्याची सुनावणी सुरू आहे. आरोपींच्या वतीने विधिज्ञ सुनील मगरे, नितीन मोने, छगन गवई, सिद्धार्थ उबाळे, अरूण चांदणे हे काम पाहत आहेत. संजय, जयश्री आणि सुनील जाधव यांच्या हत्याकांडात अ‍ॅट्रॉसिटीचे कलम लावण्यात आले होते. यानंतर या गुन्ह्याचा तपास … Read more

श्रीरामपूर, श्रीगोंद्यात चार ठिकाणी एलसीबीची छापेमारी

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Ahmednagar Crime:- श्रीरामपूर, श्रीगोंदा तालुक्यातील चार ठिकाणी गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापे टाकले. याप्रकरणी चौघांविरूध्द संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला असून या कारवाईत हातभट्टी दारू व रसायन असा 87 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सुहास नंदकुमार आलवट व बरकतअली रशीद शेख … Read more

Petrol Price Today : आज पुन्हा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे ताजे दर

Petrol Price Today : देशामध्ये दररोज पेट्रोल व डिझेलच्या किमतीत चांगलीच वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र चांगलीच कात्री लागली आहे. आज शनिवारी देखील दरवाढ कायम आहे. आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८० पैशांनी वाढ करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी ६ वाजल्यापासून नवीन दर लागू झाले आहेत. हे दिल्लीचे (Delhi) दर आहेत … Read more

IOCL Recruitment 2022 : इंडियन ऑइलमध्ये विविध पदांसाठी भरती,असा करा अर्ज ..

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2022 Jobs Updates:-सरकारी नोकऱ्यांसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV (उत्पादन) च्या पदांसाठी नोकरी अधिसूचना जारी केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट iocl.com वर जाऊन या पदांसाठी … Read more

Make Money online : ही पाच रुपयांची नोट बदलेल तुमचे आयुष्य !

हमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2022 Money News :-जर तुम्हाला नोटा आणि नाणी जमा करण्याचा शौक असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप मोलाची ठरणार आहे. आजकाल जुन्या नोटा आणि नाणी आंतरराष्ट्रीय बाजारात चढ्या दराने बोली लावून खरेदी केली जात आहेत. तेव्हा लगेचच तुमची पर्स आणि पिगी बँक बघा, जेणेकरून तुमचे लक्षाधीश होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ … Read more