UPSC Interview Questions : कोणता प्राणी निलगिरीच्या झाडापेक्षा उंच उडी मारू शकतो? जाणून घ्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये असे अनेक प्रश्न विचारले जातात ज्याची उत्तरे इतकी सोप्पी असतात मात्र तेच प्रश्न (Questions) डोकं खाजवायला लावतात. त्या प्रश्नाची उत्तरे अनेकदा आपल्या अवतीभवतीच असतात मात्र आपल्या लक्षात येत नाही. असेच प्रश्न UPSC च्या मुलाखतीतही (Interview ) विचारले जातात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी केवळ पुस्तकी (Book) माहिती पुरेशी … Read more

बागायत पट्टयातील शेतकऱ्यांची वीजबिलाची थकबाकी सर्वाधिक; धक्कादायक आकडेवारी आली समोर

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Krushi News :- सध्या राज्यात वीज बिल प्रश्न आता चांगलाच तापला असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज तोडणी आजून चालूच आहे. त्या विरोधात ठीक ठिकाणी आंदोलनेही होता आहेत. तर राज्यातील कृषी ग्राहक वीजपुरवठादारांची थकबाकी ही सुमारे 42 हजार कोटी रुपयांवर पोहचली आहे.त्यात पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आकडा हा सर्वाधिक असल्याचे समोर … Read more

ज्वारीचे भाव वाढणार? उत्पादन घटल्याने दरवाढीचे संकेत

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Krushi News :-  यंदा शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पीक पद्धतीत बदल करून पारंपरिक पिकांचे उत्पादन न घेता कडधान्य पिके घेण्यावर जास्त भर दिला आहे.तर ज्वारीचे उत्पादन घटले आसून ज्वारीला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. ज्वारी हे रब्बी हंगामातील मुख्य पीक असले तरी यंदा मात्र हरभरा आणि … Read more

Smartphone Cracked Screen Hack : तुमच्या स्मार्टफोनची स्क्रीन क्रॅक झालीय का? टूथपेस्टसह लावून अशा प्रकारे करा साफ; काही मिनिटांत चमकेल

Smartphone Cracked Screen Hack

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 :- Smartphone Cracked Screen Hack : आपण आपल्या आजूबाजूला पाहिले तर आजकाल सर्वांच्या हातात स्मार्टफोन असेल. आजच्या काळात स्मार्टफोन वापरत नाही असा क्वचितच कोणी असेल. स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी त्यांच्या फोनच्या स्क्रीनवर क्रॅक येणे ही काही विचित्र गोष्ट नाही. जर तुम्हीही तुमच्या स्मार्टफोनच्या डिस्प्ले क्रॅक झाल्यामुळे हैराण होत असाल तर आम्ही … Read more

विखेंच्या लोणीचा नामविस्तार करायचा, पण या संघटनेला

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Ahmednagar News :- गावांची नावे बदलणे किंवा नामविस्तार करण्याची मागणी संबंधित गावातून केली जाते. नगर जिल्ह्यात मात्र एका नेत्याच्या गावाच्या नामविस्ताराची मागणी गावकऱ्यांनी नव्हे तर नगर शहरातील एका संघटनेने केली आहे. या गावाला पदमश्री लोणी असे नाव द्यावे, असा प्रस्ताव पीपल्स हेल्पलाईन या संघटनेच्या वतीने ठेवण्यात आला आहे. पद्मश्री … Read more

135kmph टॉप स्पीड आणि स्पोर्टी लुक असलेली Electric Bike लॉन्च, फक्त 11,000 रुपये करा खरेदी !

Electric Bike

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 :- Electric Bike : जर तुम्हीही इलेक्ट्रिक बाईक घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे कारण Nahak P-14 हायस्पीड इलेक्ट्रिक बाईक लॉन्च झाली आहे. नाहक मोटर्स कंपनीने सादर केलेल्या या इलेक्ट्रिक बाइकच्या किंमती आणि अनेक वैशिष्ट्यांसह प्री-बुकिंगही सुरू करण्यात आली आहे. त्याच वेळी, सर्वात महत्वाची गोष्ट … Read more

Technology News Marathi : स्वस्तात मस्त ! मजबूत बॅटरी आणि जबरदस्त कॅमेरावाला 11 हजारांचा स्मार्टफोन येत आहे; जाणून घ्या अधिक फीचर्स…

Technology News Marathi : बाजारात अनेक प्रकारच्या कंपन्यांचे स्मार्टफोन (Smartphone) उपलब्ध आहेत. तसेच त्यांच्या किमतीही अधिक आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना ते घेणे परवड नसते. Infinix स्वस्तातला आणि मजबूत स्मार्टफोन बाजारात येत आहे. Infinix Hot 11 2022 हा त्याच्या पदार्पणामुळे ब्रँडचा पुढील बजेट स्मार्टफोन आहे. स्मार्टफोनचे मुख्य तपशील जानेवारीमध्ये पुन्हा लीक झाले होते, आणि आता शेवटी, … Read more

धनकुबेर राजकारण्याची बायको २ अब्ज घेऊन पळत होती; मात्र सीमेवर पकडली गेली

रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) युद्ध (war) सुरु आहे. त्यामुळे अनेक नागरिकांचे छत हरपले आहे. अनेकांना शेजारच्या देशात आश्रय घ्यावा लागत आहे. नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिक देश सोडत आहेत. दरम्यान, हंगेरीच्या निर्वासित सीमेवर एक ग्लॅमरस महिला (Glamorous women) आली. तिच्या सुटकेसमध्ये २.२ अब्ज रुपयांहून अधिक किमतीची रोकड (अमेरिकन डॉलर आणि युरो … Read more

…म्हणून बँकांचे कामकाज चार दिवस ठप्प होणार

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Maharashtra News :- बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात बँक कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा २८ व २९ मार्च रोजी संप पुकारला आहे. त्याला जोडूनच शनिवार व रविवार असल्याने चार दिवस बँकांचे काम ठप्प होणार आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनतर्फे हा संप पुकारण्यात आला आहे. लोकसभेच्या या अधिवेशनात कुठल्याही क्षणी बँकिंग कायदा दुरुस्ती … Read more

कृषी पंपाची थकबाकी होतेय माफ; शेतकऱ्यांनी घ्या ‘या’ तारखेच्या आत लाभ

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Krushi News :- सध्या राज्यात शेतकऱ्यांनी कृषी पंपाचे वीज बिल भरण्यासाठी महावितरणाकडून गावागावात कृषी वीज ग्राहक मेळाव्याचे आयोजन करून कृषी पंपाच्या थकबाकी बाबद शेतकऱ्याच्या तक्रारी निकालात काढण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या कृषी पंपाच्या थकबाकी सूट मिळवायची आसल्यास 31मार्च 2022 च्या आता भरणा केल्यास उर्वरित वीज बिलात 50 टक्के थकबाकी … Read more

Electric Cars News: इलेक्ट्रिक कार घेईचा विचार करत आहात? थोडी वाट पहा, किंमत होईल खूप कमी

Electric Cars News : सध्या बाजारात अनेक कंपन्यांच्या ई-कार उपलब्ध आहेत. मात्र त्यांच्या किमती अधिक असल्यामुळे पसंती देईला लोक टाळाटाळ करत आहेत. मात्र रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी ई कार घेणाऱ्यांसाठी आनंदाची माहिती दिली आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Disel) वाढत्या किमतींमध्ये तुम्हीही इलेक्ट्रिक कार (Electric Car) (ई-कार) घेण्याचा विचार करत असाल, … Read more

Anil Bonde : “ओ मॅडम गप्प बसा, कोण बोलतेय ती”? अनिल बोंडे पोलिसांवर संतापले

मुंबई : भाजप (BJP) नेते अनिल बोंडे (Anil Bonde) अनेकदा सरकारी अधिकाऱ्यांवर भडकल्याचे दिसत असतात. तसेच वादग्रस्त वक्तव्यही करत असतात. त्यामुळे ते नेहमी चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा अनिल बोंडे पोलिसांवर भडकले आहेत. अनिल बोंडे हे विरोधी पक्षातील नेत्यांना अरेतुरेही बोलत असतात. तसेच एकदा एका पोलिसाला (Police) कुत्रा देखील म्हंटले होते. त्यामुळे ते चांगलेच वादात … Read more

Gold Price Today : सोन्या चांदीच्या दरात आजही झाली ‘इतक्या’ रुपयांनी वाढ; जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today : सोन्या (Gold) चांदीच्या दरात वाढ होत असताना दिसत आहे. आजही सोन्या चांदीच्या (Silver) दरात (Rate) वाढ झाली आहे. याचा परिणाम सोने खरेदी करणाऱ्यांच्या खिशावर होणार आहे. मागच्या आठवड्यात सोन्या चांदीच्या दरात चढ उतार पाहायला मिळाला होता. सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत आणि कमी होत आहेत. आज म्हणजेच 23 मार्च रोजी देशात … Read more

“माझ्या मुलीला ईडीचं बोलावणं आलं तर मी आत्महत्या करेन”; मंत्री जितेंद्र आव्हाडांचे खळबळजनक वक्तव्य

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसापासून ईडी (ED) आणि आयकर विभागाचे धाड सत्र सुरु आहे. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) मंत्र्यांवर ईडीच्या कारवाई सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते सध्या जेलमध्ये आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) त्यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले … Read more

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३१ मार्चपर्यंत करावे लागणार ‘हे’ काम; नाहीतर होणार मोठे नुकसान

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central staff) एक महत्वाची बातमी समोर येत आहे. ३१ मार्चपर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक महत्वाचे काम करावे लागणार आहे. अन्यथा त्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, दरमहा 2250 रुपयांचा CEA दावा उपलब्ध आहे. खरे तर केंद्र सरकार (Central Goverment) आपल्या कर्मचाऱ्यांना दोन मुलांच्या शिक्षणासाठी … Read more

Sanjay Raut : “भाजपला याची किंमत चुकवावीच लागेल, …तर झोपेतून जागे व्हा”; संजय राऊतांचा भाजपला इशारा

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्या ठाण्यातील मालमत्तेवर ईडीने कारवाई केली आहे. त्यावरून राज्यात चांगलेच राजकारण तापले आहे. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला गंभीर इशारा दिला आहे. रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील ११ सदनिकावर ईडीने (ED) कारवाई केली … Read more

Health Marathi News : ‘या’ कारणांमुळे वाढते पोटाची चरबी? जाणून घ्या प्रतिबंध करण्याच्या पद्धती

Health Marathi News : पोटाच्या चरबीमुळे (Belly fat) अनेक लोक त्रस्त आहेत. चुकीच्या खाण्याच्या पद्धती आणि बदलती जीवनशैली पोटाची चरबी वाढण्यास कारण ठरत आहे. याच ज्या चुकीच्या पद्धती आहेत त्या आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पोटाची चरबी वाढणे केवळ तुमचा लूकच खराब करत नाही, तर आरोग्याच्या दृष्टीने हा एक अतिशय समस्याप्रधान घटक मानला जातो. अभ्यासानुसार जीवनशैली … Read more

Narayan Rane : नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा; म्हणाले, “आगे आगे देखो होता है क्या”

मुंबई : भाजप (BJP) नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)  यांना ट्विट (Tweet) करत इशारा दिला आहे. उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांना ईडीने जोराचा झटका दिला आहे. श्रीधर पाटणकर यांच्या ईडीने (ED) ठाण्यातील (Thane) ११ सदनिका जप्त केल्या आहेत. त्यामुळे नारायण राणे … Read more