ग्रामपंचायतीचा कामचुकारपणा ठरतोय ग्रामस्थ- व्यापाऱ्यांसाठी डोकेदुखी

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Ahmednagar News :- स्वच्छ व सुंदर शहर या मोठमोठ्या मोहिमा राबवण्यात येत असून परिसर स्वच्छ कसा राहील यासाठी जनजागृती देखील करण्यात येत असली तर दुसरीकडे पुणतांब्यात याच्या अगदी विरोधी चित्र सध्या दिसून येत आहे. पुणतांबा येथील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या स्टेशन रोडवर दुर्गंधीमुळे येथील व्यापारी, ग्रामस्थ व विद्यार्थी वर्ग … Read more

iPhone 14 चा पहिला फोटो आला समोर ! डिझाइनने लोकांना केले आश्चर्यचकित;पहा

iPhone14

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 :- सर्वात स्वस्त 5G iPhone (iPhone SE 3) लॉन्च केल्यानंतर Apple आता iPhone 14 सिरीज सादर करण्याची तयारी करत आहे. iPhone 14 या वर्षी सप्टेंबरमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो, ज्याबद्दल अनेक अफवा आणि लीक समोर आल्या आहेत. iPhone 14 Pro चे डिझाईन समोर आल्यानंतर, आता MySmartPrice ने उत्तम ट्रॅक … Read more

Technology News Marathi : AGM H5 लॉन्च केला दगडासारखा मजबूत स्मार्टफोन ! पाण्यात बुडवा किंवा फेकून द्या काहीच होणार नाही

Technology News Marathi : आजकालच्या पिढीला स्मार्टफोन (Smartphone) शिवाय जगणे कठीण झाले आहे. बाजारात अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन त्याच्या वेगवेगळ्या फीचर्स सहित उपलब्ध असतात. आज आम्ही तुम्हाला एक मजबूत स्मार्ट फोन विषयी सांगणार आहे. स्मार्टफोन बनवणारी कंपनी (Company) म्हणजे ‘AGM Mobile’. हे मजबूत स्मार्टफोन बनवण्यासाठी ओळखली जाते. ज्या वापरकर्त्यांना भरपूर बाह्य क्रियाकलाप आहेत आणि ज्यांना प्रत्येक … Read more

सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी विजया पालव यांच्यावर जीवघेणा हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Maharashtra News  :- महाराष्ट्र राज्य पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी विजया पालव यांच्यावर दिव्यात जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या हल्ल्यात विजया रक्तबंबाळ झाल्या आहेत. संबंधित घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, विजया यांच्यावर हल्ला नेमका कुणी केला आणि त्यांच्यावरील हल्ल्यामागील नेमकं कारण … Read more

Electric Cars News : पेट्रोल डिझेल पासून मुक्तता हवी आहे; तर ‘या’ इलेक्ट्रिक कार आहेत बेस्ट ऑप्शन, जाणून घ्या किंमत

Electric Cars News : पेट्रोल (Petrol) डिझेल च्या वाढत्या दरामुळे सर्वजण परेशान असल्याचे दिसत आहेत. पेट्रोल डिझेलचे (Disel) दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळे अनेक जण आता इलेक्ट्रिक कार कडे वळताना दिसत आहेत. आता अनेक कंपन्यांच्या नवनवीन इलेक्ट्रिक कार (Electric Cars) येत आहेत. त्यात अनेक फीचर्स देखील दिले जात आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक कार घेणे आता सोप्पे … Read more

ऊस तोडणीसाठी गेले आणि घरी आल्यावर पहिले तर सगळं उध्वस्त….

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Maharashtra News :- नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे अशोक सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस तोडणी चालू आहे. ऊस तोडणी कामगारांच्या दोन टोळ्या वास्तव्यास असून दुपारी कामगार ऊस तोडणीसाठी गेले असताना अचानक एका कोपीने पेट घेतला व दोन कोप्या जळाल्या. यात दोन ऊस तोडणी कामगारांच्या कुटुंबांचे 50 ते 60 हजारांचे नुकसान … Read more

पोलीस दलात बदल्यांचे वारे, आवडते पोलीस ठाण्यासाठी ‘फिल्डिंग’

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Maharashtra News  :-नुकतेच जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांचे सत्र सुरु झाले आहे. यातच आता जिल्हा पोलीस दलात पोलीस अंमलदारांच्या बदल्यांबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या गट संवर्गातील बदलीपात्र पोलीस अंमलदारांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. दरम्यान बदली पात्र पोलीस अंमलदारांनी तीन पसंतीची ठिकाणे नमूद करून … Read more

“तीन मार्कशीट जूळवून महाविकास आघाडी पहिली आली, मी ठरवलं की नंबर 1 येतो”; देवेंद्र फडणवीसांनी आघाडीला पुन्हा डिवचले

मुंबई : भाजप (BJP) नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) टोला लगावला आहे. ४ राज्यातील विधानसभा निवडणुकानंतर भाजपकडून महाविकास आघाडीला सतत डिवचण्याचा प्रयत्न चालू असल्याचे दिसत आहे. देवेंद्र फडणवीस हे मावळ (Maval) तालुक्यात बैलगाडा शर्यतीला (Bullock cart race) गेले होते. यावेळी त्यांनी आघाडी सरकारला जोरदार टोला लगावला … Read more

दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळी शस्त्रसाठ्यासह जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Ahmednagar Crime :- राहुरी पोलिसांनी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा दरोडेखोरांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीत राहुरी तालुक्यातील गुहा येथील तिघांचा समावेश आहे. दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी, नगर-मनमाड महामार्गावर राहुरी कारखानानजिक गुंजाळ नाका परिसरातील पेट्रोल पंप परिसरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दरोडेखोरांची टोळी असल्याची माहिती पोलिसांना समजली. माहिती … Read more

7th Pay Commission : ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार मोठा नफा; DA मध्ये लवकरच 3% वाढ

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central staff) एक आनंदाची बातमी येत आहे. लवकरच कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये (DA) वाढ होणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच पगारातही (Salary) लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घोषणेनंतर कर्मचाऱ्यांना ३४ टक्के डीए मिळणार आहे. त्याचा पगारही वाढणार आहे. महागाई भत्ता ३४ टक्के असेल आम्ही तुम्हाला सांगतो की डिसेंबर … Read more

‘त्यांनी आम्हाला लाचारी शिकवू नये’, “२०१९ ची निवडणुक शिवसेनेने मोदींचा फोटो लावून जिंकली”; फडणवीसांची शिवसेनेवर घणाघाती टीका

पुणे : भाजप (BJP) नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) सडकून टीका केली आहे. तसेच त्यांनी २०१९ ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक शिवसेनेने कशी जिंकली हे सांगत शिवसेनेवर आरोप देखील केला आहे. एमआयएमचे (MIM) खासदार इम्तियाज जलील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ला एमआयएम पक्षला आघाडीत घेण्याची ऑफर दिली आहे. त्यावरून … Read more

Gold Price Today : सोन्या चांदीच्या खरेदीने तुमच्या खिशावर किती परिणाम होणार; नवीन दर जाहीर, जाणून घ्या आजचे दर…

Gold Price Today : गेल्या काही दिवसात सोन्या (Gold) चांदीच्या (Silver) दारात घट होताना दिसत आहे. मात्र त्याअगोदर सोन्या चांदीचे दर गगनाला भिडले होते. सोन्याचे दर ५५ हजार रुपयांच्या वर गेले होते. त्यामुळे सोने खरेदी दारांच्या खिशाला त्याचा फटका बसत होता. मात्र आता दर (Rate)कमी झाले आहेत. सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत आणि कमी होत … Read more

अवैध कत्तलखान्यावर छापा टाकून 300 किलो गोमांस जप्त

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Ahmednagar Crime :- संगमनेर शहर पोलिसांनी संगमनेर शहरात सुरू असलेल्या कत्तलखान्यावर छापा टाकून 300 किलो गोवंश जनावरांचे मांस व एक मालट्रक जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, संगमनेर शहरातील मदिनानगर परिसरात गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. … Read more

“महाराष्ट्राच्या राजकारणावर धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट काढला तर हो सुपर डुपर चालेल” : करुणा शर्मा

सोलापर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि करुणा शर्मा (Karuna Sharma) यांचे प्रकरण काही दिवसांपूर्वी खूप चर्चेत आले होते. त्यानंतर करुणा शर्मा या प्रकाश झोतात आल्या आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी धनंजय मुंडे यांच्याबद्दल वक्तव्य केले आहे. करुणा शर्मा यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी राजकारणात प्रवेश केला आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या … Read more

बंद घरातून चोरटयांनी सव्वा चार लाखांचा मुद्देमाल लांबविला

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Ahmednagar Crime :-  संगमनेर शहरातील पुणे-नाशिक महामार्गावरील एका ठिकाणी घरफोडी करत चोरट्यांनी तब्बल सव्वा चार लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, शहरातील स्वदेश हॉटेलमागे अनिल दिनकर काळे हे राहतात. दि. 19 मार्च रोजी घरी कुणीही नसल्याने … Read more

Health Marathi News : शरीरासाठी व्हिटॅमिन-सी आहे खूप महत्वाचे; मात्र ‘या’ चुकीमुळे होऊ शकतो त्रास

Health Marathi News : रोजच्या आहारामध्ये शरीराला जीवनसत्वे (Vitamins) मिळणे हे खूप गरजेचे असते. शरीरात योग्य प्रमाणात जीवनसत्वे असतील तर शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती (Immunity power) वाढते. शरीराच्या चांगल्या कार्यासाठी जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वांचे पुरेसे सेवन करण्याची शिफारस केली जाते. हेच कारण आहे की सर्व लोकांना दररोज आहाराद्वारे पुरेशा प्रमाणात पुरविण्याचा सल्ला दिला जातो. कोरोनाच्या … Read more

“लोकसभेसाठी पवारांनी 24 तास पावसात भिजावं”; सुधीर मुनगंटीवारांचा शरद पवारांना खोचक चिमटा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची साताऱ्यातील महाराष्ट्रा (Maharashtra) विधानसभा निवडणुकीवेळी (Assembly elections) पावसात झालेली सभा भाजप (BJP) नेत्यांच्या तोंडवळणी पडलेली दिसत आहे. शरद पवार यांच्यावर भाजप नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे. शरद पवार यांच्या पावसातील सभेमुळे खरंतर राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त फायदा झाला आहे. मात्र भाजप नेते आता याच सभेवरून … Read more

Petrol Price Today : कच्च्या तेलाच्या किमती झाल्या कमी, जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलचे दर

Petrol Price Today: रशिया युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) कच्चा तेलाच्या किमती कमी जास्त होत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम पेट्रोल (Petrol) डिझेलच्या (Disel) दरावर (Rate) होत आहे. मात्र युद्धाचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत असल्याचे दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात (International market) कच्च्या तेलाची किंमत कमी झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात जवळपास ३ आठवडे विक्रमी पातळीवर राहिलेल्या रशिया-युक्रेन … Read more