ॲड्रेस प्रूफशिवाय ‘या’ लोकांना मिळणार आधार कार्ड, जाणून घ्या UIDAI ने कोणासाठी केला नियममध्ये बदल……

Aadhaar update :- आजच्या काळात प्रत्येक भारतीयासाठी आधार कार्ड हा एक अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. त्याशिवाय सरकारी योजनांपासून शाळेत प्रवेश घेणे खूप कठीण झाले आहे. दरम्यान युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने सांगितले की, आता घराचा पूर्ण पत्ता नसला तरी आधार कार्ड जारी केले जाईल. हा बदल वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी (सेक्स वर्कर) … Read more

राहुरी फॅक्टरी येथील ‘ते’ उद्यान बनले प्रेमीयुगलांचा अड्डा

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 Ahmednagar News :- राहुरी फॅक्टरी येथील आदिनाथ वसाहत भागातील कल्पना चावला उद्यान प्रेमीयुगलांचा अड्डा बनला असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळते आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ नागरिक व बालकांसाठी असलेले हे उद्यान विद्रुप करण्याचे काम काही अतिउत्साही प्रेमी टोळ्यांकडून केले जात आहेत. यामुळे नागरिक देखील त्रस्त झाले आहे. याबाबत … Read more

‘तु मला खुप आवडतेस; मी तुला लाईक करतो… तरुणीची छेड काढणाऱ्या रोडरोमिओ जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 Ahmednagar Crime :- ‘तु मला खुप आवडतेस…मी तुला लाईक करतो…हातवारे करून अश्लील भाषेत बोलत अल्पवयीन विद्यार्थीनीचा पाठलाग करणाऱ्या दोघांना कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, कर्जत येथील एका उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता ११ वीच्या वर्गात शिकणारी मुलगी महाविद्यालयात आली … Read more

अमूलनंतर आता या दुधाच्या दरात झाली वाढ; जाणून घ्या नवे दर

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 Maharashtra News :- अमूलने दुधाच्या दरात वाढ केल्यानंतर आता मदर डेअरीचे दूधही महागले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा खर्च, तेलाची किंमत आणि पॅकेजिंग मटेरिअलची किंमत यामुळे दुधाच्या दरात वाढ करण्यात आल्याचे मदर डेअरीच्या वतीने सांगण्यात आले. 6 मार्चपासून नवीन दर … Read more

पिंपल्समुळे चेहऱ्यावर पडलेले डाग घालवण्यासाठी करा हे उपाय

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 :- प्रत्येक व्यक्तीला यौवनात पुरळ किंवा पिंपल्समुळे चेहऱ्यावर डाग तयार होतात. चेहऱ्यावरचे पुरळ नंतर बरे होतात पण त्याचे डाग कायम राहतात. त्वचेच्या या समस्येने तुम्ही देखील त्रस्त असाल तर काही खास फेस पॅकविषयी जाणून घेऊया. डाग घालवण्यासाठीचे घरगुती उपाय फेस पॅक साहित्य 1. एक मोठा बटाटा 2. लिंबू 3. … Read more

ओबीसी समाजाला आरक्षण मिळू नये हीच आघाडी सरकारची भूमिका – आ.विखे पाटलांची टीका

Maharashtra Free NA Tax News

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 Ahmednagar Politics :- ओबीसी आरक्षणच्या संदर्भात राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षे वाया घातली. सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी समाजाला आपले राजकीय आरक्षण गमवावे लागले असल्याची टीका भाजपचे ज्येष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. ओबीसी समाजाला आरक्षण मिळू नये हीच भूमिका आघाडी सरकारची असल्याचे आता स्प्ष्ट झाले आहे. … Read more

Iphone SE ‘या’ दिवशी होणार लॉन्च, जाणून घ्या Apple ने जाहीर केलेली तारीख………..

Iphone SE Launch Date :- Apple ने घोषणा केली आहे की, तो 8 मार्च रोजी स्पेशल इव्हेंट आयोजित करणार आहे, ज्यात iPhone SE आणि Mac mini हे दोन दमदार डिव्हाईस लॉंच होवू शकतात. हा इव्हेंट सकाळी 10 वाजता सुरू होणार असून, सामान्य व्हिडिओ स्ट्रीमिंग स्थानांमधून हा इव्हेंट पाहण्यायोग्य असेल. एप्पलइंसाइडरच्या अहवालानुसार, 18 ऑक्टोबरपासून रिलीज न … Read more

UPSC Interview Question : हिरव्या रंगाची अंडी देणारी कोंबडी?

UPSC Interview Question

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 :- UPSC Interview Question : यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे हे देशातील लाखो तरुणांचे स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुणांकडून मेहनत घेतली जाते. दरवर्षी देशातील लाखो तरुण अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात, परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत ही परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. त्याच्या … Read more

मोदी वापरत असलेल्या मर्सिडीजच ‘ते’ नवीन मॉडल भारतात लाँच

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 Maharashtra News :-लग्झरी कार बनवणारी कंपनी मर्सिडिज बेंज ने आज भारतात मेबॅक एस-क्लास ला लाँच केले आहे. मर्सिडीज-मेबॅक एस-क्लास इम्पोर्टेड मॉडल 680 ला ३.२ कोटी (एक्स शोरूम) किंमतीत लाँच केले आहे. विशेष बाब म्हणजे मेबॅकचे लक्जरी सेगमेंट जगभरातील राजकारणी आणि जगभरातील प्रसिद्ध व्यक्तींची या कारला मोठी पसंती आहे. तसेच … Read more

ह्या दोन गाड्यांची ची बम्पर विक्री करत Mahindra ने रचला नवीन रेकॉर्ड……

महिंद्रा ग्रुपची प्रमुख कंपनी Mahindra & Mahindra ने फेब्रुवारीमध्ये विक्रमी विक्री केली आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये कंपनीच्या SUV विक्रीत मागील वर्षाच्या तुलनेत 79% वाढ झाली आहे, तर एकूण विक्री (महिंद्रा सेल फेब्रुवारी 2022) 89% वाढली आहे. XUV700, Thar ची बंपर विक्री – महिंद्राच्या दोन कारला एक महिंद्रा थार आणि दुसरी महिंद्रा XUV700 यांना जास्त मागणी … Read more

प्रेमप्रकरणातून १८ वर्षीय तरुणीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 Ahmednagar Crime :- यवतमाळ शहरातील लोहारा एमआयडीसी पॉवर हाऊस परिसरात प्रेमप्रकरणातून एका १८ वर्षीय तरुणीची दगडाने ठेचून हत्या करून प्रियकराने स्वत:च्या हाताची नस, गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. शुभम बाकल (२३) असे जखमी प्रियकराचे नाव आहे. दरम्यान एमआयडीसी पॉवर हाऊस परिसरात नागरिकांना एक तरुण गंभीर अवस्थेत आढळून आला. या … Read more

किरण काळेंच्या झंजावातामुळे बिथरलेल्या “त्यांचा” बदनाम करण्यासाठी जीवाचा आटापिटा !

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 Ahmednagar Politics :-  मनपा अधिकारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या टक्केवारीच्या भ्रष्ट कारभारामुळे नगर शहरामध्ये रस्ते नावाला सुद्धा उरलेले नाहीत. बाजारपेठेसह शहराचा बहुतांशी भाग उध्वस्त झाला आहे. सर्वसामान्यांच्या या प्रश्नासंदर्भात शहरातील एकही पुढारी, पक्ष साधा ब्र सुध्दा काढायला तयार नसताना शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे या एकमेव निर्भीड नेतृत्वाने जनतेचा आवाज … Read more

शेतकऱ्याच्या घरात घुसून बेदम मारहाण करत चोरटयांनी 45 हजार लांबवीले

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 Ahmednagar Crime :-  नगर तालुक्यातील नारायणडोह शिवारात तीन चोरट्यांनी शेतकर्‍याच्या घरात प्रवेश करून घरातील व्यक्तींना लोखंडी रॉड व काठीने मारहाण करत 45 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. दरम्यान चोरट्यांच्या हल्ल्यात दादासाहेब पंढरीनाथ शिरसाठ (वय 64), त्यांची पत्नी शकुंतला दादासाहेब शिरसाठ (वय 60) व आई लक्ष्मीबाई पंढरीनाथ शिरसाठ … Read more

OnePlus आणणार तब्बल 150W फास्ट चार्जिंग सपोर्ट असणारा स्मार्टफोन !

OnePlus ने अलीकडेच आपला नवीन स्मार्टफोन Oneplus NOrd CE 2 लॉन्च केला आहे. आता हि कंपनी आपल्या Nord सीरीजचा आणखी एक स्मार्टफोन लवकरच लॉन्च करणार असून, हा स्मार्टफोन OnePlus Nord 3 असू शकतो. 150W फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीसह OnePlus Nord 3 या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत लॉन्च केला जाऊ शकतो. नवीन OnePlus फोन मागील वर्षी जुलैमध्ये लॉन्च … Read more

Holi Special ! तुमच्या स्मार्टफोनला रंग आणि पाण्यापासून ‘असे’ ठेवा सुरक्षित

Holi Special Tips : होळीचा सण अगदी काही दिवसांवर आला आहे. रंगाचा उत्सव असलेला हा सण प्रत्येक ठिकाणी वेग-वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. होळीच्या दिवशी प्रत्येकाला रंग आणि पाण्याने होळी खेळायला आवडते. मात्र या मौज-मजेत लोक त्यांच्या सोबत असलेल्या फोनची काळजी घेणे विसरतात. त्यामुळे फोनमध्ये पाणी जाते किंवा फोन रंगामुळे खराब होतो. तुमचा मौल्यवान फोन … Read more

Girls Secrets : मुली जेव्हा त्यांच्या जोडीदाराला मिस करतात तेव्हा काय करतात ? वाचून बसेल धक्का…

Girls Secrets

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 :- Girls Secrets : तुम्ही रिलेशनशिपमध्ये असताना, तुमच्या जोडीदाराची आठवण आल्यावर थोडं दु:खी होणं स्वाभाविक आहे. अशा परिस्थितीत ते दुःख वेगवेगळ्या रूपात समोर येते. तुम्हाला माहित आहे का की मुली जेव्हा त्यांच्या पार्टनरला मिस करतात तेव्हा काय करतात? बोलण्यासाठी निमित्त शोधत असतात :- काही कारणास्तव जोडीदारापासून अनेक दिवस लांब राहिले कि … Read more

ह्या महिन्यात ही पाच कामे पूर्ण करा, नाहीतर होईल मोठ नुकसान !

Important News :- मार्च महिना चालू आहे. या महिन्यात बँकिंग आणि कर प्रणालीशी संबंधित अनेक डेडलाइन आहेत. या मुदतीपर्यंत तुम्ही कर आणि बँकेशी संबंधित विविध कामे केली नाहीत, तर तुम्हाला तोटा सहन करावा लागू शकतो. आम्हाला कळू द्या की ज्या गोष्टींची अंतिम मुदत ३१ मार्च रोजी संपत आहे: 1. आधार-पॅन लिंकिंगची अंतिम मुदत पॅन आधारशी … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 30 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे     अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News