Nokia चा सर्वात स्वस्त फ्लिप फोन झाला लॉन्च; जाणून घ्या किंमत
अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 :- कंपनीने Nokia 2760 Flip फीचर फोनला लाँच केले असून, याचे डिझाइन अगदी जुन्या क्लासिक मॉडेल सारखे आहे. नावावरूनच हा फ्लिप फोन असल्याचे लक्षात येते. आता कंपनीने फोनला खूपच कमी किंमतीत लाँच केले आहे. फोनची प्रमुख वैशिष्ट्ये यामध्ये २.८ इंच डिस्प्ले दिला आहे. फोटोग्राफीसाठी ५ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. Nokia … Read more