Buisness Idea : ‘हा’ व्यवसाय सुरू करून तुम्ही दरमहा 40 हजार रुपये सहज कमवू शकता, जाणून घ्या ह्या व्यवसायाबद्दल पूर्ण माहिती…….

Buisness Idea :-  भारतात असे अनेक लोक आहेत ज्यांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. कोणताही व्यवसाय सुरू करणे एवढे सोपे पण काम नाही. एखादा व्यवसाय सुरु करताना आपल्याला अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. तसेच दुसरा विचार केला तर जो व्यवसाय आपल्याला सुरु करायचा आहे आपल्याला त्याबद्दल पूर्ण माहिती असायला हवी. जर तुम्हीही बिझनेस सुरू … Read more

Iphone वापरता ? जाणून घ्या ह्या शॉर्टकट फीचर्सबद्दल…..

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- आयफोनचा वापर जगभर केला जात असून, गेल्या काही वर्षांत या कंपनीने बाजारपेठेतील ब्रँडच्या किंमतमध्ये लक्षणीय वाढ केली आहे. आजच्या काळात प्रत्येकजण आयफोन घेण्याचे स्वप्न पाहतो. जरी त्याची किंमत खूप जास्त आहे, तरीही लोकांमध्ये आयफोनबद्दल खूप उत्साह आहे. आयफोन त्याच्या सुरक्षा आणि उच्च दर्जाच्या वैशिष्ट्यांसाठी ओळखला जातो. सामान्य अँड्रॉइड … Read more

Weather Alert : हवामान खात्याचा इशारा, राज्यात ४ आणि ५ मार्चला मुसळधार पाऊस पडेल

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :-  हवामान प्रादेशिक केंद्राने या आठवड्यात राज्यभर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) ही माहिती दिली. शुक्रवारी आणि शनिवारीही राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तामिळनाडूमध्ये मार्च महिना सामान्यतः कोरडा असतो आणि … Read more

Toyota first electric vehicle : टोयोटा आता आणणार पहिली इलेक्ट्रिक कार ! वाचा फीचर्स…

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- Toyota first electric vehicle: आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या अखेरीस टोयोटा आपली पहिली सर्व-इलेक्ट्रिक कार Toyota bZ4X बाजारात लॉन्च करू शकते. इलेक्ट्रिक कार जगभरात लोकप्रिय होत आहेत, परंतु बॅटरीला आग लागण्याच्या भीतीमुळे बरेच लोक त्या खरेदी करण्यास टाळाटाळ करतात. अशा परिस्थितीत, टोयोटा आपली नवीन टोयोटा bZ4X इलेक्ट्रिक … Read more

Woman Earning money : महिलेने घराबाहेर न पडता महिनाभरात कमावले 38 लाख रुपये !

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- लग्न मोडून पतीपासून विभक्त झाल्यानंतर एक महिला पूर्णपणे मानसिकरीत्या खचली होती . यादरम्यान तिच्या आवडत्या कुत्र्याचाही मृत्यू झाला. या घटनांनी तिला हादरवून सोडले. सुमारे तीन आठवडे ती अंथरुणावरुन उठली नाही. पण त्यानंतर तिने स्वतःच्या क्षमता ओळखायला सुरुवात केली आणि स्वत डिजिटल आर्टिस्ट म्हणून काम सुरु केल  आणि आता … Read more

YouTube Videos फक्त एका क्लिकवर डाउनलोड होतील, खूप सोपे आहे, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

YouTube videos

YouTube वर व्हिडिओ पाहणे प्रत्येकाला आवडते, परंतु जर तुम्हाला व्हिडिओ डाउनलोड करायचा असेल तर. जरी YouTube वर बरेच व्हिडिओ डाउनलोड करण्याचा पर्याय आहे, जे तुम्ही ऑफलाइन मोडमध्ये देखील पाहू शकता, परंतु हे व्हिडिओ तुमच्या फोनमध्ये डाउनलोड केले जाणार नाहीत, त्याऐवजी तुम्ही ते फक्त YouTube वर पाहू शकता. चला जाणून घेऊया YouTube वरून व्हिडिओ डाउनलोड करण्याचा … Read more

यात्रेमध्ये गाणे वाजविण्याच्या कारणातून तरूणाचा खून करणार्‍याचा….

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- तरूणाच्या खुनप्रकरणी आरोपी प्रशांत बबन शेळके (रा. खेर्डे ता. पाथर्डी) याचा नियमित जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायाधीश पी. एन. राव यांनी नामंजूर केला आहे. खर्डे येथे 3 सप्टेंबर 2021 रोजी यात्रेमध्ये गाणे वाजविण्याच्या वादातून राजेंद्र रामकिसन जेधे यांवर चाकू हल्ला करण्यात आला होता. राजेंद्र हे गंभीर जखमी झाल्याने … Read more

ईडीची पिडा कायम; मंत्री नवाब मलिकांना दिलासा नाहीच

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी ईडीने केलेल्या अटकेला आव्हान देणाऱ्या कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या याचिकेवर आज कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी ईडीने उत्तर दाखल करण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागितली. त्यानुसार कोर्टाने ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी ७ मार्च पर्यंत वेळ देऊन याचिका स्थगित केली आहे. दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी, मनी … Read more

नरभक्षक बिबट्या जेरबंद अन ग्रामस्थांनी टाकला सुटकेचा निश्वास

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात एकच घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान असाच संगमनेर तालुक्यात धुमाकूळ घालणारा एक बिबट्या जेरबंद करण्यात यश आले आहे. संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथील कारथळवाडी शिवारात हल्ला करीत महिलेस ठार करणारा मादी बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. नरभक्षक … Read more

राहत्या घरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- अल्पवयीन मुलीला तिच्या राहात्या घरातून अपहरण करून पळवून नेल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, अल्पवयीन मुलगी ही तिच्या आईवडिलांसोबत राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे राहते. ती अल्पवयीन मुलगी तिच्या राहात्या घरातून बेपत्ता झाली. … Read more

मोठी बातमी! ‘या’ 14 जिल्ह्यात सर्व निर्बंध हटवले

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. आता याच पार्शवभूमीवर एक अत्यंत महत्वाची व दिलासादायक माहिती समोर येत आहे. राज्य सरकारने राज्यात लागू असलेले कोरोनासंदर्भात काही नियम शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात राज्य सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून येत्या 4 मार्चपासून नव्याने करण्यात आलेले बदल … Read more

गुंतवणूकदारांना कोट्यावधीचा गंडा घातलेला ‘तो’ आरोपी अद्यापही पोलिसांसमोर तोंड उघडेना

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :-गुंतवणूकदारांची सुमारे आठ कोटींची फसवणूक करणारा बिग मी इंडिया प्रा. लि. कंपनीचा प्रवर्तक सोमनाथ एकनाथ राऊत (मुळ रा. पाथरवाला ता. नेवासा, हल्ली रा. पाईपलाईन रोड, सावेडी, अहमदनगर) हा अद्यापही तोंड उघडण्यास तयार नाही. पत्नी सोनिया ही आपणास सोडून गेली आहे. तिचा कोणताही मोबाईल नंबर, पत्ता आपल्याकडे नाही, कंपनीच्या कर्मचार्‍यांनीच … Read more

नगर जिल्ह्यातील काही नेत्यांनी ईडी मागे लागेल म्हणून तर काहींनी वेडेपणामुळे काँग्रेस सोडली

राज्याचे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीने जिल्ह्यातील काँग्रेस मजबूत झाली आहे,त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत, राहुरी श्रीरामपूरला सुद्धा मोठा निधी देण्याचे काम त्यांच्या माध्यमातून मी करीत आहे,असे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी करून काहींनी ईडी मागे लागेल म्हणून तर काहींनी वेडेपणामुळे काँग्रेस पक्ष सोडला अशी टीका माजी मंत्री राधाकृष्ण विखे … Read more

Russia Ukraine war : युक्रेनमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू !

Russia Ukraine war : आता भारतीयही युक्रेनमध्ये रशियन हल्ल्याचे बळी ठरत आहेत. आज युक्रेनमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान बुधवारी भारतासाठीही एक वाईट बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थी पंजाबचा रहिवासी होता. आदल्या दिवशी म्हणजेच मंगळवारीही खार्किवमध्ये गोळीबारात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. रशियन सैन्य युक्रेनमध्ये हल्ले करत आहे. युद्धाच्या … Read more

UPSC Interview Question : अशी कोणती गोष्ट आहे जी मुलींची मोठी आणि मुलांची लहान असते ?

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- UPSC परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे, तसेच तिची मुलाखत देखील इतर मुलाखतींच्या तुलनेत खूपच कठीण मानली जाते. वास्तविक, UPSC मुलाखतीत अशा प्रकारे फिरवून प्रश्न विचारले जातात की उत्तम उमेदवार गोंधळून जातो आणि साध्या प्रश्नाचे चुकीचे उत्तर देतो.(UPSC Interview Question) याशिवाय उमेदवाराचे सामान्य ज्ञान तपासण्यासाठी मुलाखतीदरम्यान … Read more

Best foods for liver: हे 6 पदार्थ यकृताला निरोगी ठेवतात ! आजच सुरु करा सेवन…

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :-   यकृताला शरीराचे पॉवर हाऊस म्हणतात. हे शरीरातील सर्व आवश्यक कार्ये करते आणि प्रथिने, कोलेस्टेरॉल आणि पित्त तयार करण्यास मदत करते तसेच जीवनसत्त्वे, खनिजे, कार्बोहायड्रेट्सची संख्या वाढवते. याशिवाय, ते शरीरातील अल्कोहोल, ड्रग्स आणि टॉक्सिन्स फाईन-ट्यून करण्याचे काम करते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते शरीर निरोगी ठेवण्यासाठी यकृत चांगले असणे गरजेचे आहे. … Read more

तरूणाच्या अंगावर दुचाकीचे चाक घालून दगड, लाकडी दांडक्याने मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- तरूणाला दगड, लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची घटना अहमदनगर शहरातील रेल्वेस्टेशन परिसरात इंगळेवस्तीवर घडली. या मारहाणीत विशाल दादा जगधने (वय 26 रा. इंगळे वस्ती, रेल्वेस्टेशन) हा तरूण जखमी झाला आहे. जखमी विशाल जगधने याने रूग्णालयात कोतवाली पोलिसांना दिलेल्या जबाबावरून वसीम शेख, बाबा पठाण, वसीम शेख याची पत्नी … Read more

अहमदनगर ब्रेकींग …भाजपला धक्का, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादीत दाखल

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :-   माजीमंत्री शिवाजी कर्डीले यांचे निकटवर्तीय व राहुरी तालुका भाजप अध्यक्ष अमोल भनगडे व काही विश्वासू समर्थकांनी आज दुपारी २.०० वाजता भाजपला रामराम करून मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील,ना.जितेंद्र आव्हाड, ना.प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान माजी आ.शिवाजीराव कर्डीले हे … Read more