आजचे कांदा बाजारभाव 28-02-2022, Onion rates today maharashtra

कांदा बाजारभाव (Onion rates today maharashtra) 28 फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कांद्याचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kanda bajarbhav 28-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

आजचे सोयाबीन बाजार भाव 28-02-2022, Soybean rates today Maharashtra

सोयाबीन बाजारभाव (Soybean rates today Maharashtra) 28 फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Soybean bajarbhav 28-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

अरे बापरे…शेतकर्‍याला दामदुप्पटीच्या आमिषाने लावला तब्बल एक कोटी 79 लाखाला चुना..

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :-  जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथे एका शेतकर्‍याला दोन वर्षात दामदुप्पट पैसे करून देण्याच्या आमिषाने सहा ठगांनी सुमारे १ कोटी ७९ लाख रुपयांना चुना लावला आहे. ही घटना ऑक्टोबर 2018 ते फेब्रुवारी 2020 रोजी नेवासा फाटा व अहमदनगर येथे घडली आहे. या संदर्भात प्रसाद नंदकिशोर भणगे यांनी सहा ठगांविरूद्ध … Read more

‘या’ तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; चोर्‍या, घरफोड्या करणार्‍या टोळ्या सक्रिय, नागरिक हैराण

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :-  मागील आठवड्यात चोरट्यांनी नगर तालुक्यातील देऊळगाव सिध्दी, रूईछत्तीशी, राळेगण म्हसोबा, बायजाबाई जेऊर, रतडगाव, चास शिवारात चोरी, घरफोड्या केल्या. यामध्ये लाखो रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. दरम्यान तालुक्यात चोर्‍या, घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली असली तरी त्या गुन्ह्यांची उकल करण्यात आम्हाला यश आले … Read more

Health News : शरीरात प्रोटीनची कमतरता असताना दिसतात ‘ही’ 5 लक्षणे, दुर्लक्ष केल्यास होईल वाईट….

National Protein Day 2022

Health News :- प्रोटीन केवळ आपले स्नायू मजबूत करत नाहीत तर शरीराला ऊर्जा देण्याचे देखील काम करतात. तसेच प्रोटीन एंटीबॉडीज तयार करण्यास मदत करत असतात, जे संक्रमण आणि रोगांशी लढण्यासाठी काम करतात. हे आपल्या त्वचेचे, एन्झाईम्स आणि हार्मोन्सचे बिल्डिंग ब्लॉक सुद्धा आहे. शरीरात प्रोटीनच्या कमतरतेमुळे आपल्याला खूप त्रास होऊ शकतो. यामध्ये काही लक्षणे शरीरात प्रोटीनची … Read more

UPSC Interview Questions : असे कोणते काम आहे जे माणूस मेल्यानंतरही करू शकतो?

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- दरवर्षी आपल्या देशातील लाखो तरुण यूपीएससी परीक्षेला बसतात. पण ही परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनणारे मोजकेच उमेदवार आहेत. अनेक उमेदवार UPSC द्वारे आयोजित प्राथमिक आणि मुख्य लेखी परीक्षा पास करतात. पण यूपीएससीच्या मुलाखतीत विचारलेले प्रश्न त्यांच्या मार्गात अडथळा ठरतात.(UPSC Interview Questions) असे अनेक प्रश्न UPSC मुलाखतीत विचारले जातात. … Read more

आठवलेंची कविता…पुतिन यांचा बिघडला आहे ब्रेन त्यामुळे परेशान आहे युक्रेन

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :-  जगात सध्या युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये युद्ध सुरु आहे. यामुळे जगावर मोठे संकट ओढवले असतानाच रिपब्लिकन पक्षाचे नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी याप्रकरणावर एक कविता सादर केली आहे. रामदास आठवले म्हणाले, पुतिन यांचा बिघडला आहे ब्रेन त्यामुळे परेशान आहे युक्रेन, अशा शब्दांत रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याबाबत यांनी … Read more

Banks Holiday List : मार्चमध्ये बँकांना आठ दिवस सुट्टी; पाहा सुट्ट्यांची यादी

Banks Holiday :-  मार्च महिन्यात महाराष्ट्रात आठ दिवस सुट्टी असणार आहे. त्यामुळे बँकशी संबंधीत तुमचे काही महत्त्वाचे काम असल्यास त्याचे आधीच नियोजन करा. दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली गेली आहे. मार्च महिन्यात प्रत्येक राज्यात किती सुट्ट्या आहेत हे या यादीत जाहीर केलेलं आहे. प्रत्येक राज्यातील सणांनुसार बँका बंद राहतात. त्यामुळे … Read more

पोलिस फायर गाडीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- पोलीस महासंचालक कर्नाटक राज्यात जात असलेल्या पोलिस फायर गाडी व दुचाकीच्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लोणी येथे घडली. ही घटना दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास लोणी येथील पीव्हीपी चौकात घडली. सौ गौरी योगेश देशपांडे राहणार लोणी असे मयत महिलेचे नाव आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकींग: कोठेवाडी प्रकरणातील ‘त्या’ आरोपींच्या तीन मुलांना अटक; कारण…

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- कोठेवाडी प्रकरणात मोक्का अंतर्गत औरंगाबाद येथील हर्सूल तुरूंगात काही दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या हाब्या पानमळ्या भोसले (वय 55) याच्या तीन मुलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेल्या कोठेवाडी (ता. पाथर्डी) येथील दरोडा व अत्याचार प्रकरणातील 12 आरोपीविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. यातील एक … Read more

Gold Price today : आज सोन्या चांदीच्या दरात झाले बदल ! वाचा सविस्तर

Gold Price today :- रशिया आणि युक्रेन संकट दरम्यान, सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये चढ-उतार आहे. भारतीय सराफा बाजाराने सोमवार 28 फेब्रुवारी 2022 रोजी व्यापार आठवड्याच्या पहिल्या दिवसाचे दर जाहीर केले आहेत. आज सकाळी जाहीर झालेल्या दरानुसार सोने महाग होऊन ५१ हजारांच्या जवळ पोहोचले आहे. त्याचबरोबर चांदीचा दर 65 हजार रुपयांच्या पुढे आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही आज … Read more

दुर्देवी घटना.. २ वर्षीय चिमुकल्याचा मालवाहतूक ट्रकच्या धडकेत मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- राहुरी तालुक्यातील गुहा शिवारात नगर-मनमाड मार्गावर मालवाहतूक ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीवर मागे आईच्या कडेवर बसलेल्या दोन वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सोमवारी दुपारी घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग मध्ये नोकरी असलेले बापूसाहेब बलमे … Read more

Heavy Throat Treatment: या घरगुती उपायांनी घशातील जडपणाची समस्या दूर होईल

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- जेव्हा एखाद्या व्यक्तीला घशाचा संसर्ग होतो किंवा तो सर्दी ताप इत्यादी समस्यांना बळी पडतो, तेव्हा घसा जड होणे यासारख्या समस्येला लक्षण म्हणून तोंड द्यावे लागते. जर घशाचा जडपणा बराच काळ टिकत असेल तर त्याच्यामुळे इतर काही समस्या असू शकतात.(Heavy Throat Treatment) ही समस्या वेळीच सोडवणे आवश्यक आहे. अशा … Read more

Relationship Tips : पॉकेटिंग रिलेशनशिप म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- आजकाल मुला-मुलींमध्ये अनेक प्रकारची नाती पाहायला मिळतात. जसे की लॉग डिस्टन्स रिलेशनशिप किंवा लिव्ह इन रिलेशनशिप. पण आजकाल पॉकेटिंग रिलेशनशिप ट्रेंड खूप वाढला आहे. आता तुम्ही विचार करत असाल की हे पॉकेटिंग रिलेशनशिप काय आहे आणि ते आपल्यासाठी फायदेशीर आहे की हानिकारक आहे? जाणून घ्या पॉकेटिंग रिलेशनशिप म्हणजे … Read more

7th Pay Commission : मोठी बातमी! या महिन्याच्या पगारासह 38,692 रुपयांची थकबाकी मिळणार !

7th Pay Commission

7th Pay Commission :- केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी होळीचा सण जबरदस्त असणार आहे. केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर, महागाई भत्त्यात ३% वाढ निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच, आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 34% दराने महागाई भत्ता (Dearness Allowance) मिळेल. डिसेंबर २०२१ च्या औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकात (AICPI निर्देशांक) एका अंकाची घट … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज  49  जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

Electric अवतारात येणार Honda Activa कमी किमतीत मिळेल इतकी ड्रायव्हिंग रेंज

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- भारतातील वाढत्या इलेक्ट्रिक वाहन विभागाचा विचार करता, Honda तिच्या सर्व-नवीन Honda Activa इलेक्ट्रिक स्कूटरसह भारतीय EV स्कूटर सेगमेंटमध्ये प्रवेश करण्यास तयार आहे. खरं तर, ET Auto, ऑटो न्यूज साइट, Honda Motorcycle & Scooter India चे अध्यक्ष, Atsushi Ogata ने दिलेल्या मुलाखतीत HMSI EV उत्पादन देशात लॉन्च झाल्याची पुष्टी … Read more

राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केले वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल असं वादग्रस्त वक्तव्य केलं. भगतसिंह कोश्यारी औरंगाबाद दौऱ्यावर असताना बोलत होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेत निषेध नोंदवला असून याप्रकरणी सोमवारी (२८ फेब्रुवारी) पुण्यात आंदोलनाची घोषणा केली आहे. नेमके काय म्हणाले भगतसिंह कोश्यारी? :- … Read more