अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ शहराच्या माजी नगराध्यक्षांचे निधन
देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष गुलाबराव बाबुराव पा. कदम यांचे निधन झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून गुलाबराव कदम हे आजारी होते. त्यांच्या वर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली,नातवंडे असा मोठा परिवार होता. त्यांचा अंत्यविधी दुपारी १ वा. देवळाली प्रवरा येथील राहत्या घरी होणार … Read more