Pregnancy tips in marathi : गर्भधारणेदरम्यान ह्या चुका करू नका, आई आणि बाळ दोघांसाठीही धोकादायक !

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  गरोदरपणात प्रत्येक स्त्रीला स्वतःची विशेष काळजी घ्यावी लागते. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या महिन्यापासून शेवटच्या महिन्यापर्यंतचा काळ अतिशय नाजूक असतो. या काळात बाळाच्या विकासासाठी अन्न आणि औषधांची काळजी घ्यावी लागते. नियमित तपासणीमुळे मुलाच्या स्थितीबद्दल अचूक माहिती मिळते. कधीकधी अशा काही गोष्टी असतात ज्याकडे दुर्लक्ष करणे खूप जड असू शकते. तुम्हाला ही … Read more

अरे देवा: आता ‘या’ रोगामुळे सहा गायी दगावल्या ..! ‘त्या ‘तालुक्यातील शेतकरी भयभीत

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  शेतकऱ्यांच्या अडचणी काही कमी होत नसल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये दुभत्या जनावरांना लाळ्या, खुरकत या रोगाने ग्रासले आहे. अनेक दुभत्या जनावरांना या रोगाची लागण झाली असून लसीकरणाअभावी जनावरांचे मृत्यू होत असल्याचा प्रकार घडत आहेत. जनावरांना लाळ्या, खुरकत रोगाची लागण हिवाळ्याच्या सुरुवातीला होते. याची … Read more

अरे बापरे: एकाच दिवशी सात बंगले फोडले..! लाखो रुपयांचे दागिने लंपास

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  सध्या अनेक ठिकाणी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, मोठा मुद्देमाल चोरी करत आहेत. नुकतीच राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथे एकाच दिवशी सहा ते सात बंगल्यांचे कडी कोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटाची उचकापाचक करून लाखों रुपयाचे दागिने व रोख रक्कमेसह एक लॅपटॉप चोरुन नेले आहेत. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवरानगर येथील … Read more

तर… काही दिवसांनी त्यांचे मंत्रीही वाईन पिऊन जिल्ह्यात बैठका घेतील..!

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  महाविकास आघाडीच्या प्रवक्त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. ते वाईन पिऊन माध्यमांसमोर बोलतात. वाईन विक्रीचा निर्णय न बदलल्यास काही दिवसांनी मंत्रीही वाईन पिऊन जिल्ह्यात बैठका घेतील, अशी खोचक टीका खा. डॉ. सुजय विखे यांनी सरकारवर केली आहे. खा. विखे आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी आले होते. तेव्हा माध्यमांसमोर ते बोलत … Read more

लाखात नाही कोटीत पैसे कमवाल ! जाणून घ्या लाल चंदनाची शेती कशी करावी ?

Farming Business Idea

Farming business ideas :- कमी पाण्यात आणि हलक्या जमिनीत शेतकऱ्यांना मालामाल करणारा रुक्ष म्हणजे चंदन अलीकडेच पुष्पा चित्रपटामधून आपल्याला लालचंदनाबद्दल काहीशी माहिती झालीच असेल. त्याला किती किंमत आणि महत्व आहे हेही कळालेच असेल. आज आपण त्याच्याच बद्दल जाणून घेणार आहोत. शरबत बनवण्यापासून ते अत्तर बनवण्यापर्यंत देवाच्या पूजेमध्ये चंदनाचा वापर केला जातो. याला बाजारात खूप मागणी … Read more

घरी बसून पैसे कसे कमवायचे ? ह्या आहेत 8 सोप्या आयडिया !

make money home online

make money home online :- २१ वे शतक हे इंटरनेटचे युग आहे. या इंटरनेटच्या माध्यमामुळे सध्या माध्यम क्रांती उदयाला आली आहे. या माध्यम क्रांतीत अनेक रोजगाराचे नवनवीन मॉडेल उभे राहत आहेत. बहुतांश व्यवसाय डिजिटल झाले आहेत. अशा परिस्थितीत घरात बसून व्यवसाय करणे आता आणखी सोपे झाले आहे. तुमच्या व्यवसायाला ग्राहकांची मर्यादा राहिलेली नाही. तुमच्या व्यवसायासाठी … Read more

Weight Loss Tips : 30 दिवसात 5 किलो वजन कमी करा, अशा प्रकारे आहार नियोजन केल्यास परिणाम दिसून येईल

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- जर तुमचे वजन सतत वाढत असेल तर याची अनेक कारणे असू शकतात, त्यात पायाची अस्वस्थ सवय, बदलती जीवनशैली आणि तणाव यांचा समावेश आहे. लठ्ठपणामुळे त्रास होणे अपरिहार्य आहे, परंतु केवळ आपले अन्न सेवन कमी करणे हा प्रभावी उपचार नाही, तर नियमित आहाराचे पालन करणे महत्वाचे आहे.(Weight Loss Tips) … Read more

Diabetes: बहुतेक लोकांना या 4 कारणांमुळे मधुमेह होतो, काळजी घ्या

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- मधुमेह हा असा आजार आहे की एकदा झाला की तो आयुष्यभर तुमच्यासोबत राहतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पाचपैकी एका व्यक्तीला मधुमेह आहे हेही माहीत नसते. मधुमेहामध्ये, शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नाही किंवा शरीर जितके इन्सुलिन बनवते तितके वापरण्यास सक्षम नसते.(Diabetes) शरीरात इन्सुलिनच्या कमतरतेमुळे पेशी प्रतिसाद देणे बंद करतात. … Read more

दुचाकीच्या डिक्कीतून सव्वा लाखांची रोकड चोरली

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :-  दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली एक लाख 30 हजार रूपयांची रोख रक्कम, तीन बँकांचे चेकबुक असा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी वैभव नवनाथ सुरवसे (वय 43 रा. अभियंता कॉलनी, औरंगाबाद रोड, नगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागापूर एमआयडीसीतील आयटीआय कॉलेज … Read more

येथे कायमच चोरीला जातात चंदनाची झाडे

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- येथील औरंगाबाद रोडवर असलेल्या सीक्यूएव्ही परिसरातून वारंवार चंदनाची झाडे, त्यातील गाभा चोरीला जात असल्याच्या घटना घडत आहेत. 12 फेब्रवारी ते 14 फेब्रुवारी 2022 च्या दरम्यान सीक्यूएव्ही परिसरातून आठ हजार रूपये किंमतीचे चंदनाची झाडे तोडून त्यातील गाभा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी संजीवकुमार अप्पकुतला पिल्लई (वय 51) यांनी … Read more

लग्नाचे आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलींना पळविले; न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- लग्नाचे आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेणार्‍या भिमराज नामदेव शिंदे (वय 48 रा. बाभुळखेडा ता. नेवासा, हल्ली रा. रामवाडी, शिंगवे नाईक ता. नगर) याला जिल्हा न्यायाधीश प्रवीण व्ही. चतुर यांनी भादंवि कलम 363 अन्वये दोषी धरून सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. याबाबत माहिती अशी की, या … Read more

जिल्ह्यातील ‘या’ दोन तालुक्यातील संपादित जमिनीचा शेतकऱ्यांना मिळणार मोबदला

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- कर्जत आणि श्रीगोंदा तालुक्यामधून कुकडी कालव्यांच्या वितरेकीसाठी संपादीत झालेल्या जमीनींचा मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहीती खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली. यासंदर्भात माहीती देतांना डॉ सुजय विखे पाटील म्हणाले की श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रीक येथील खेतमाळीसवाडी,चिंबळा सिरसगाव बोडखा, आणि कर्जत तालुक्यातील कानगुडवाडी या गावातील जमीनीचे भूसंपादन कुकडी … Read more

IAS Interview Questions: अशी कोणती गोष्ट आहे की ती कोरडी झाली की 1 किलो, ओली झाली तर 2 किलो आणि जळली की 3 किलो होते?

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्याचे लाखो तरुणांचे स्वप्न आहे. अनेक तरुण यूपीएससीद्वारे आयोजित पूर्व आणि मुख्य लेखी परीक्षा उत्तीर्ण होतात. पण अनेकवेळा UPSC मुलाखतीत विचारलेले प्रश्न त्यांच्या मार्गात अडथळा ठरतात.(IAS Interview Questions) कधी कधी हे प्रश्न खूप सोपे असतात, पण ते विचारण्याच्या पद्धतीमुळे उमेदवार गोंधळून जातो आणि … Read more

सॅकमधून सहा कट्टे विक्रीसाठी घेवुन आलेले दोन तरूण एलसीबीच्या जाळ्यात अडकले

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- सहा गावठी कट्टे व 12 जिवंत काडतुसे विक्रीसाठी घेवुन आलेल्या संगमनेरच्या दोन तरूणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोल्हार (ता. राहाता) येथून ताब्यात घेत अटक केली. ऋषिकेश बाळासाहेब घारे (वय 21 रा. पारेगाव बु. ता. संगमनेर), समाधान बाळासाहेब सांगळे (वय 27 रा. चिंचोली गुरव ता. संगमनेर) अशी पकडलेल्या तरूणांची … Read more

सात वर्षापूर्वी अल्पवयीन मुलीचे झाले होते अपहरण; १५ दिवस तपास केला असता…

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :-  23 सप्टेंबर 2015 रोजी राहुल गौंड याने अल्पवयीन मुलीस नगर शहरातील एका उपनगरातून पळून नेले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सात वर्ष एमआयडीसी पोलिसांना या गुन्ह्याचा तपास लागला नाही. मात्र अपहरीत मुलीचा व आरोपीचा शोध अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाने 15 दिवसात लावला. … Read more

LIC Kanyadan Scheme: फक्त 151 रुपये जमा करा ! मुलीच्या लग्नासाठी 31 लाख रुपये मिळणार…

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ची एक योजना आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नासाठी मोठा निधी तयार करू शकता. यामध्ये तुम्हाला काही काळ गुंतवणूक करावी लागेल आणि तुम्हाला मॅच्युरिटीवर पैसे मिळतील. LIC कन्यादान योजना ही अशीच एक योजना आहे ज्याद्वारे तुम्ही तुमच्या मुलीसाठी पैसे जोडू शकता आणि लग्नाच्या काळजीपासून … Read more

‘त्या’ मायलेकींचा मृत्यू गॅस स्फोटामुळे नाहीतर धनाच्या हव्यासापोटी, नातेवाईकांचा आरोप

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :-  बेलापूर येथे गेल्या महिन्यात गॅसच्या स्फोटात मायलेकींचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती मात्र हा गॅसचा स्फोट नसून धनाच्या लालसापोटी भोंदीबाबांना हाताशी धरून काही मंडळींनी केलेला पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप मयत ज्योती शेलार यांच्या राहुरी येथील माहेरच्या नन्नवरे कुटुंबीयांनी केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील व पोलीस उपअधीक्षक … Read more

Sanjay Raut Live : महाराष्ट्र, बंगाल आणि झारखंडमधील सरकार पाडण्याचा प्रयत्न

Sanjay Raut Press Conference Live 

4.54 :- आगामी निवडणूकीत 2024 मध्ये देशात परिवर्तन होईल अस यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 4.52 :- महाराष्ट्र, बंगाल आणि झारखंडमधील सरकार पाडण्याचा प्रयत्न पण मला जेलमध्ये टाकण्यासारखी जेल अजून बनली नाही अलिबागमदून 80 वर्षाच्या वृद्धाला उचलून नेलं ईडीच्या अधिकाऱ्यांनी इथेच तू मरणार म्हणून धमकावलं 4.49 :- किरीट सोमय्यांचा उल्लेख ‘मुलुंडचा दलाल’  भाजप नेते … Read more