प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा झेडपीसमोर मोर्चा
अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2022 :- थकीत वेतन, मानधन, कोविड भत्ता व अन्य मागण्यांसाठी आयटक आणि आशा संघटना व गटप्रवर्तक संघटनेने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला होता. मागण्यांसंदर्भात 8 फेब्रुवारी 2022 रोजी संघटनांनी प्रशासनाला पत्र दिले होते. त्याचे उत्तर 10 फेब्रुवारी रोजी प्रशासनाने दिले आहे. मात्र, या उत्तराने समाधान झालेले नाही. त्यामुळेच मोर्चाची वेळ आली, … Read more