प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा झेडपीसमोर मोर्चा

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- थकीत वेतन, मानधन, कोविड भत्ता व अन्य मागण्यांसाठी आयटक आणि आशा संघटना व गटप्रवर्तक संघटनेने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला होता. मागण्यांसंदर्भात 8 फेब्रुवारी 2022 रोजी संघटनांनी प्रशासनाला पत्र दिले होते. त्याचे उत्तर 10 फेब्रुवारी रोजी प्रशासनाने दिले आहे. मात्र, या उत्तराने समाधान झालेले नाही. त्यामुळेच मोर्चाची वेळ आली, … Read more

अमृता फडणवीसांचे ट्विट…‘मी तुला निवडले आता आणि कायमचे… माझ्या हृदयात

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- दरम्यान त्यांनी सादर केलेली गाण्यांची कधी प्रशंसा होते, तर कधी त्यांना ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतं. मात्र, ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देत आपली आवड जपत आहे. नुकतेच व्हलेंटाईन दिनानिमित्त अमृता फडणवीस यांनी आपल्या नव्या गाण्याची घोषणा केलीय. व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिनाचं औचित्य साधून त्यांनी … Read more

डोळ्यात मिरची पूड टाकून व्यावसायिकाकडील पैशांची बॅग पळविण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे . तसेच जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख देखील वाढू लागला आहे. यामुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. अशीच एक धक्कादायक घटना नगर शहरात घडली आहे. नागापूर परिसरातील आदर्शनगरमधील गुरूकृपा कॉलनी परिसरात कारमधून आलेल्या चार चोरट्यांनी व्यावसायिकाकडील पैशांची बॅग पळविण्याचा प्रयत्न … Read more

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला मिळाला ‘हा’ भाव

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :-  राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत 2 हजार 487 गोणी कांदा आवक झाली. तर कांद्याला सर्वाधिक 3000 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. तर सोयाबिनला 6525 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. कांद्याला मिळालेला भाव – कांदा नंबर 1 ला 2500 रुपये ते 3000 रुपये असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला प्रतिक्विंटलला … Read more

दुकान लावण्याच्या वादावरून भिंगारमध्ये भावा बहिणीला टोळक्याकडून बेदम मारहाण

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- भिंगारमधील संभाजीनगर परिसरात भाजी दुकान लावण्याच्या कारणावरून बहिण-भावाला बेदम मारहाण करण्यात आली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणातील जखमी शरद पाथरे यांनी भिंगार पोलिसांना रुग्णालयात दिलेल्या जबाबावरून सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे… बन्सी साधू पाथरे, सचिन बन्सी पाथरे, संदीप बन्सी पाथरे, … Read more

तू माझ्या विरोधात पोलीस केस केल्यास मी तुला जिवंत सोडणार नाही

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- दिव्यांग तरूणीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना ऑक्टोबर 2019 ते डिसेंबर 2020 दरम्यान वेळोवेळी घडली आहे. याप्रकरणी तरूणाविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर तालुक्यातील तरूणीने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गणेश रघुनाथ मडके (रा. सोनेसांगवी ता. शेवगाव) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला … Read more

भुंकणाऱ्या पाळीव कुत्र्यावर कुऱ्हाडीने वार, पोलिसात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :-  रस्त्याने जाता येताना भूंकणाऱ्या पाळीव कुत्र्याला कुऱ्हाडीने मारून जखमी केल्याच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तालूक्यातील कोंढवड येथे ही घटना घडली. गणपत म्हसे यांचा पाळीव कुत्रा रस्त्याने जाता येताना भूंकत असल्याने पोपट पवार (रा. कोंढवड) यांनी चिडून या कुत्र्याला कुऱ्हाडीने फटका मारून जखमी केले. गणपत म्हसे … Read more

नगर जिल्ह्याने कोरोनाला हरवले ! दीड महिन्यानंतर प्रथमच…

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- नगर शहर व जिल्ह्यातील दैनंदिन पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दीड महिन्यानंतर प्रथमच घटली आहे. सोमवारी १५४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. दैनंदिन रुग्ण कमी झालेले असतानाच अॅक्टिव्ह रुग्ण देखील कमी झाले आहेत. जानेवारी महिन्यात दररोज ५०० ते १ हजार रुग्ण आढळून येत होते. नगर जिल्ह्यात सोमवारी ६१६ रुग्णांना रुग्णालयातून … Read more

तू पूढच्या तारखेला जर आमच्या विरुद्ध साक्ष दिलीस तर तूला ….

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- येथील न्यायालयात विरोधात साक्ष दिल्याच्या कारणावरून दोघी माय लेकीला धक्काबूक्की करून लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली. तसेच स्कूटी गाडीचे नूकसान करण्यात आले. ही घटना राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे ११ फेब्रुवारीला घडली. घटनेतील तीन आरोपी हे गिता दत्तात्रय कापसे राहणार शिलेगाव यांच्या घरासमोर आले. तेव्हा त्यांनी गिता यांच्या स्कूटी … Read more

UPSC Interview Questions : दिवसातून दोनदा गायब होणाऱ्या मंदिराचे नाव सांगा?

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :- अनेक उमेदवार वर्षानुवर्षे यूपीएससी परीक्षेची तयारी करतात. असे असूनही परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही. जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.(UPSC Interview … Read more

वाळूच्या टेम्पोसह महसूल कर्मचाऱ्यांचे अपहरण

Kidnapping

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :- नायब तहसीलदार पुनम दंडिले या दिनांक १२ फेब्रुवारी रोजी मुळा नदी पात्रात चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पोला ताब्यात घेऊन कारवाई करत होत्या. त्यावेळी दोन आरोपींनी साक्षीदाराचे अपहरण करून वाळूचा टेम्पो पळवून नेला. याबाबत दोघां जणांवर अपहरण व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. राहुरी येथील महसूल … Read more

दिव्यांग तरूणीवर अत्याचार करून पैसेही लुबाडले

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :- दिव्यांग तरूणीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. 95 हजार रूपये घेतले. ही घटना ऑक्टोबर 2019 ते डिसेंबर 2020 दरम्यान वेळोवेळी घडली आहे. याप्रकरणी गणेश रघुनाथ मडके (रा. सोनेसांगवी ता. शेवगाव) या तरूणाविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 376, 2 (एन)(एल), 420, 504, 506, दिव्यांग अधि.का. 2016 चे … Read more

सराईत गुन्हेगार टिंग्या ऊर्फ भाईजी अखेर गजाआड!

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :- शहरात दहशत पसरविणारा व खूनाचा प्रयत्न गुन्ह्यात पसार असलेला सराईत गुन्हेगार टिंग्या ऊर्फ भाईजी ऊर्फ सुमेध किशोर साळवे (वय 25 रा. निलक्रांती चौक, नगर) याला राजणगाव (जि. पुणे) येथून अटक करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले. आरोपी टिंग्याने पाच महिन्यापूर्वी एकाचा खून करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी तोफखाना पोलीस … Read more

‘ऐनी डेस्क’ डाऊनलोड केल्याने गेले दोन लाख; सायबर पोलिसांंच्या सतर्कतेमुळे 90 हजार मिळाले परत

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :-  ‘ऐनी डेस्क’ अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून त्याचा अ‍ॅक्सेस दुसर्‍याला दिल्यानंतर फसवणूक झाल्याच्या घटना घडत आहेत. येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रारी प्राप्त होत आहेत. केडगाव उपनगरात राहणार्‍या एका व्यक्तीने ‘ऐनी डेस्क’ अ‍ॅप डाऊनलोड करून त्यावर बँक खात्याची माहिती भरल्याने त्यांच्या खात्यातून एक लाख 98 हजार रूपये गेले. त्यातील … Read more

चार चोरट्यांचा व्यावसायिकाला लुटण्याचा प्रयत्न फसला; घटना सीसीटीव्हीत कैद

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :-  चार चोरट्यांनी व्यावसायिक संदीप पोपट नागरगोजे (वय 33 रा. आदर्शनगर, नागापूर, नगर) यांच्याकडील पैशांची बॅग पळविण्याचा प्रयत्न केला. कपाळावर टणक वस्तू मारून डोळ्यात मिरची पुड टाकण्याचाही प्रयत्न झाला. नागापूर परिसरातील आदर्शनगरमधील गुरूकृपा कॉलनीत शनिवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान … Read more

Healthy Sleep : जाणून घ्या तुमच्या वयानुसार किती तास झोप हवी ?

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :- प्रत्येकाला माहित आहे की झोप घेणे शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. पण, कोणत्या वयात किती तास झोपावे हे तुम्हाला माहीत आहे का? कारण, कमी झोप घेतल्याने मेंदू ठप्प होतो आणि अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात. ज्याबद्दल आपण या लेखात जाणून घेणार आहोत. आपल्यासाठी झोप का महत्त्वाची आहे आणि आपण किती … Read more

Share Market Crash : वर्षातील सर्वात मोठी घसरण ! फक्त हा एक शेअर आज राहिला फायदेशीर…

Share Market Crash :- युक्रेनवर युद्धाची परिस्थिती आणि देशातील सर्वात मोठा बँक घोटाळा समोर आल्यानंतर सोमवारी शेअर बाजारमध्ये मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात एवढी विक्री झाली की जवळपास वर्षभरातील सर्वात मोठ्या एकदिवसीय घसरणीचा विक्रम रचला गेला. बाजाराच्या या उलटसुलट हालचालीत गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये बुडाले. आधीच संशय होता – आज सत्र … Read more

आमरण उपोषण ! मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपतींची मोठी घोषणा

Sambhaji Raje Chhatrapati's

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :-  मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी 26 फेब्रुवारी रोजी आमरण उपोषण करण्याची मोठी घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे. संभाजीराजे यांनी आक्रमक पवित्रा घेत, मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीला मी स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार असल्याचे संभाजीराजे यांनी आज … Read more