हेल्मेट गँगने शेतकर्‍याचे चोरलेले 90 हजार पोलिसांमुळे मिळाले परत

अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :- शेती पिकातून शेतकर्‍याला मिळालेल्या 90 हजार रूपयांवर दोन चोरट्यांनी डल्ला मारला होता. कोतवाली पोलिसांनी तपास करून चोरीला गेलेली 90 हजार रूपयांची रक्कम चोरट्यांकडून हस्तगत केली. न्यायालयाच्या आदेशानंतर शेतकर्‍याला ती परत देण्यात आली आहे. कोतवाली पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. याबाबत माहिती अशी की, केतन पोपटराव शेंडगे … Read more

नाथसागर मधील ‘त्या’ महाकाय मगरीच्या मृत्यूचे कारण आले समोर!

अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :- १ फेब्रुवारी रोजी आढळलेल्या मगरीचा मृत्यु हा फुफ्फुसातील संसर्गाने झाल्याचा प्राथमिक वैद्यकीय अहवाल आला असुन न्याय वैद्यक प्रयोगशाळेचा अंतिम अहवाल अद्याप येणे बाकी असल्याचे विभागीय वनआधिकारी अमितकुमार मिश्रा यांनी सांगीतले आहे. ईको सेन्सटिव्ह झोन असलेल्या जायकवाडी धरणाच्या पानलोट क्षेञात शेवगाव तालुक्यातील खानापुर शिवारातील धरणाच्या काठी दि. १ … Read more

आजचे टोमॅटो बाजारभाव : 06-02-2022, Tomato rates today maharashtra

टोमॅटो बाजारभाव (Tomato rates today maharashtra) 06 फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे टोमॅटोचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tomato bajarbhav 06-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

आजचे कांदा बाजारभाव 06-02-2022, Onion rates today maharashtra

कांदा बाजारभाव (Onion rates today maharashtra)06 फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कांद्याचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kanda bajarbhav 06-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

आजचे सोयाबीन बाजार भाव 06-02-2022, Soybean rates today Maharashtra

सोयाबीन बाजारभाव (Soybean rates today Maharashtra)06 फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Soybean bajarbhav 06-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

CNG Cars in India : ह्या आहेत देशातील पाच स्वस्तात मस्त CNG कार ! एकदा लिस्ट पहाच…

अहमदनगर Live24 टीम,  06 फेब्रुवारी 2022 :- आज आम्‍ही तुम्‍हाला अशा 5 कारबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमतही खूप कमी आहे आणि ती सीएनजी आधारित कार असल्‍याच्‍या दृष्‍टीने खूप किफायतशीर देखील आहे.(CNG Cars in India) टाटा टिगोर आयसीएनजी :- टाटा मोटर्सने आपल्या सेडान कारची CNG आवृत्ती TATA Tigor गेल्या महिन्यातच बाजारात आणली आहे. TATA Tigor ची CNG … Read more

आजचे तूरीचे बाजार भाव : 06-02-2022, tur rates today maharashtra

तुर बाजारभाव (tur rates today maharashtra) 06 फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे तूरीचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tur bajarbhav 06-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

‘आम्ही’ जलयुक्तमधून गावे पाणीदार केली अन् महाविकासआघाडीने वीज खंडीत करून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले…!

अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :-  आघाडी शासनाच्या काळात शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू येत नाही तर डोळ्यात आसू आहेत. या सरकारने निवडणुकीपूर्वी केलेल्या घोषणा पूर्ण केल्या नाहीत, कर्जमाफीची रक्कम, नुकसान भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही. युती शासनाने जलयुक्त शिवारातून गावोगाव पाणी दिले. मात्र, विजेचा खेळ करून आघाडी सरकार हे पाणी देऊ शकत नाही, उभ्या … Read more

कर्जबाजारीपणामुळे पालकांनीच उचलले मुलीबद्दल धक्कादायक पाऊल ! वाचून बसेल धक्का…

अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :-  बालविवाह करण्यास बंदी असूनही शेवगाव येथे कर्जबाजारीपणामुळे पालकांनीच त्यांच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून देण्याचा प्रयत्न केला. परंतु, चाईल्डलाईन संस्थेला याची माहिती मिळताच त्यांनी हस्तक्षेप केला. अन् अवघ्या १५ मिनिटांत हा बालविवाह होण्यापासून रोखण्यात यश आले. ४ फेब्रुवारीला एका जागरूक नागरिकाने चाईल्डलाईन संस्थेला १०९८ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क … Read more

मागवला Apple iPhone आणि निघाले असे काही जे बघून बसेल धक्का…..

अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :- ऑनलाइन शॉपिंगमध्ये फसवणुकीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. युनायटेड किंग्डममध्ये असेच एक नवीन प्रकरण समोर आले आहे. जिथे एका महिलेने Apple iPhone 13 Pro Max विकत घेतला, परंतु त्या बदल्यात तिला 1 डॉलर किमतीचे हँड सॅनिटायझर मिळाले आहे. या आधीही अशा अनेक ऑनलाइन फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. … Read more

लता मंगेशकर यांनी मागे सोडली ‘इतकी’ कोट्यवधींची संपत्ती…..वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :-   भारतीय स्वर कोकिळा लता मंगेशकर यांचे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. कोरोणा बाधित आढळल्यानंतर लता मंगेशकर यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. स्वर कोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनाने भारतीय संगीत जगामध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे, जी कधीही भरून निघणार नाही. संगीताव्यतिरिक्त … Read more

Gold Price Today : आनंदाची बातमी सोने झाले तब्बल दहा हजारानीं स्वस्त ! पहा आताची किंमत …

अहमदनगर Live24 टीम,  06 फेब्रुवारी 2022 :- देशात पुन्हा एकदा सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. लग्नसराईचा हंगाम असल्याने सराफ बाजारात सोन्याची मागणी तेजीत राहते.(Gold Price Today) किमतीत घसरण झाल्यामुळे वजनदार सोन्याच्या खरेदीबाबत ग्राहकांमध्ये उत्सुकता आहे. जाणून घ्या आज काय आहे सोन्याचा नवा भाव :- आज शनिवारी सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव 45100 रुपये प्रति … Read more

7th Pay Commission : आठवड्यातून फक्त 5 दिवस काम ! शिवाय कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढणार…

7th Pay Commission :- केंद्र सरकार पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करू शकते. जर आपण AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, महागाई भत्ता 34 टक्के झाला आहे. म्हणजेच त्यात २ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यात आणखी 1 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. डिसेंबर 2021 पर्यंत, CPI (IW) डेटा उघड झाला आहे, ज्याने हे स्पष्ट … Read more

अवघ्या 20 महिन्यांत 1 लाख झाले 18 लाख, तुम्ही या कंपनीत पैसे गुंतवले का?

Share market marathi :-  जर तुम्ही 1 महिन्यापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज तुम्हाला 1.16 लाख रुपये मिळाले असते. दुसरीकडे, तुम्ही 6 महिन्यांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज तुम्हाला 1.60 लाख रुपये मिळाले असते. दुसरीकडे, जर तुम्ही हे 1 लाख रुपये वर्षभरापूर्वी गुंतवले असते, तर तुम्हाला 4.50 लाख … Read more

Aadhaar card : आधार कार्डचा असा वापर केल्यास व्हाल कंगाल !

अहमदनगर Live24 टीम,  06 फेब्रुवारी 2022 :- आधार कार्ड हे देशातील प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक कागदपत्र बनले आहे. नागरिकांच्या ओळखीसाठी सरकारने काही कागदपत्रे विहित केलेली आहेत. आधार कार्ड त्यापैकीच एक आहे. आजच्या काळात, आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे सर्वात महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. आधार कार्ड सामान्य ओळखपत्र म्हणून जास्त वापरले जाते, तर पॅन कार्ड आर्थिक … Read more

Valentine Day 2022 Marathi Information: उद्यापासून व्हॅलेंटाईन वीक सुरू होत आहे, संपूर्ण यादी येथे पहा

अहमदनगर Live24 टीम,  06 फेब्रुवारी 2022 :- तरुणांसाठी फेब्रुवारी महिना खूप खास असतो. फेब्रुवारीला प्रेमाचा महिना म्हणतात. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून प्रेमाच्या परीक्षेचे दिवस सुरू होतात. रसिकांसाठी एक आठवड्याची प्रेम परीक्षा असते, ज्यामध्ये त्यांना प्रत्येक पेपरमध्ये उत्तीर्ण व्हायचे असते.(Valentine Day 2022 Marathi Information) काही नवीन आशावादी आहेत, जे या परीक्षांमध्ये बसून नवीन नाते जोडण्याचा प्रयत्न करतात. … Read more

विजेचा खेळखंडोबा: शेतकऱ्यांनी उचलले ‘हे’पाऊल…! उर्जामंत्र्यांच्या मतदारसंघातच ही अवस्था तर इतर ठिकाणी काय स्थिती असेल….?

अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :- परिसरात गेल्या काही दिवसापासून शेती पंपाला पूर्ण दाबाने वीज पुरवठा होत नाही आठ तास वीज पुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी असताना देखील एक -दोन तास शेती पंपाला वीज पुरवठा होत आहे सातत्याने वीज पुरवठा ट्रीप होत असल्यामुळे शेतकरी वैतागला असून शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज पुरवठा करावा या मागणीसाठी … Read more

सोशल मीडियावर ‘ती’एक पोस्ट टाकणे पडले महागात..?

अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :-  श्रीगोंदा शहरातील एका इसमाने जातीयवाद पसरवण्याचा हेतूने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केल्याने काही प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तात्काळ संबंधीतास अटक केल्याने हा वाद निवळला. श्रीगोंदा तहसील कार्यालय आवारात टायपिंग झेरॉक्स असा व्यवसाय करून आपली उपजीविका करणाऱ्या … Read more