महिला करत होती हातभट्टी दारूची निर्मिती; पोलिसांनी टाकला छापा
अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत महिलेकडून गावठी हातभट्टी दारू निर्मिती केली जात होती. या हातभट्टी अड्ड्यावर नगर शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे यांच्या पथकाने छापा टाकला. गावठी दारू, 750 लीटर रसायन असा 30 हजार 400 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी कमलाबाई गोवर्धन पवार (वय 55 … Read more