Gold Price Today : सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, सोने 8,399 रुपयांनी स्वस्त !

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :-  Gold Price Today :अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरही सोन्या-चांदीच्या किमतीत घट झाली आहे,केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवार, १ फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यानंतर, बुधवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर एप्रिल डिलिव्हरीसाठी सोन्याच्या किमतीत 0.25 टक्क्यांनी घसरण झाली.त्याचप्रमाणे मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदी 0.01 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत … Read more

मोठी बातमी ! नितेश राणेंना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :-  संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे यांना कणकवली दिवाणी न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबतची आमदार नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी दिली आहे. न्यायालयाने त्यांना येत्या ४ फेब्रुवारी पर्यंत म्हणजेच पुढील दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, सरकार पक्षातर्फे दहा दिवसांची पोलीस … Read more

7th pay commission : आनंदाची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 90 हजार रुपयांपर्यंत वाढ होणार !

अहमदनगर Live24 टीम,  02 फेब्रुवारी 2022 :- फेब्रुवारी 2022 हा 1 कोटींहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी मोठी बातमी घेऊन आला आहे. त्याचा पगार पुन्हा वाढणार आहे. त्यात वार्षिक 6480 रुपयांवरून 90 हजार रुपयांपर्यंत वाढ होणार आहे.(7th pay commission) ही वाढ Dearness Allowance म्हणजेच महागाई भत्त्याच्या स्वरूपात असेल. होय, त्यांच्या महागाई भत्त्यात वाढीची … Read more

UPSC Tricky Questions : पेट्रोलला हिंदीत काय म्हणतात? कोणत्या झाडावर चढता येत नाही? आंबट मध कुठे मिळतो? वाचा महत्वाची प्रश्नोत्तरे….

अहमदनगर Live24 टीम,  02 फेब्रुवारी 2022 :- दरवर्षी घेण्यात येणाऱ्या UPSC परीक्षेची लाखो उमेदवार तयारी करतात, परंतु या परीक्षेत केवळ काही उमेदवारांनाच यश मिळते. अनेक उमेदवार अगदी प्राथमिक आणि मुख्य परीक्षाही उत्तीर्ण होतात, परंतु मुलाखतीत त्यांना निराशेचा सामना करावा लागतो, त्यामुळे मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.(UPSC Tricky Questions) UPSC … Read more

Tata Altroz Price : या स्टायलिश टाटा कारची किंमत झाली कमी !

Tata Altorz

टाटा मोटर्सने अलीकडेच आपल्या कारच्या किमती वाढवल्या आहेत. दरात ही वाढ 20,000 रुपयांवर गेली आहे. पण अनेक कारचे काही प्रकार आहेत, ज्यांच्या किंमतीही कमी झाल्या आहेत.यातीलच एका कारची आज आपण माहिती जाणून घेनार आहोत. Tata Altroz ​​च्या या व्हेरियंटची किंमत कमी झाली आहे कंपनीने Tata Altroz ​​i-Turbo व्हेरियंटच्या वेगवेगळ्या ट्रिमची किंमत 3,000 रुपयांवरून 8,000 रुपयांपर्यंत … Read more

Immunity Boosting Foods : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या चार गोष्टींचा वापर करा, त्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2022 :- निरोगी शरीरासाठी मजबूत प्रतिकारशक्ती असणे आवश्यक आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने शरीराला अनेक आजार होतात. हिवाळ्याच्या मोसमात सर्दी आणि फ्लू होणे हे सामान्य आहे, परंतु ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते, ते लवकरच या हंगामी आजारांना बळी पडतात.(Immunity Boosting Foods) आरोग्य तज्ञ देखील कोविड 19 पासून संरक्षण करण्यासाठी प्रतिकारशक्ती … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नगर-पुणे महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- नगर-पुणे महामार्गावर सुपा येथे चारचाकीने दुचाकीला जोराची धडक दिल्याने एक व्यक्ती जागीच ठार झाली तर एक गंभीर जखमी झाला आहे. याबाबत सुपा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी शहाजापुर (ता.पारनेर) येथील शशिकांत गवळी व त्यांचा पुतण्या गणेश गवळी हे दुचाकीवरुन सुप्याच्या दिशेने येत असतांना पाठीमागून पुण्याकडून नगरच्या दिशेने … Read more

धोनीचा नवा संघ असा असू शकतो, मास्टर कॅप्टनची असणार ‘या’ दहा खेळाडूंवर नजर

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जकडे चांगला संघ बनवण्यासाठी मेगा लिलावात ४८ कोटी रुपये शिल्लक आहेत. गेल्या मोसमात आयपीएल लिलावांबाबत धोनी विस्तृतपणे बोलला होता आणि सीएसकेला किमान पुढील ५-१० वर्षे खेळणारा संघ बनवण्याचे त्याने उद्दिष्ट ठेवले होते. चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल मध्ये ४ वेळा विजेतेपद पटकाविले असून, आयपीएल २०२२ … Read more

Business Idea : हा खास व्यवसाय सुरू करा, आणि लाखात कमवा, सरकारही देईल सबसिडी…

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- यशस्वी व्यवसाय नेहमीच चांगला नफा देतो. जर तुम्ही नियोजनबद्ध पद्धतीने व्यवसाय सुरू केलात तर तुम्हाला त्यात मोठे यश मिळू शकते. व्यवसाय करून तुम्ही चांगली कमाई करू शकता आणि पूर्ण आयुष्य जगू शकता. आपल्यापैकी बहुतेकांनी व्यवसाय करण्याची योजना आखली आहे.(Business Idea) मात्र, माहितीचा अभाव आणि साधनांच्या अभावामुळे त्यांना … Read more

राज्यात या विभागातील कर्मचारी दोन दिवस संपावर……. वाचा सविस्तर काय आहेत मागण्या?

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- २००५ नंतरच्या कर्मचार्‍यांना नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध मागण्यासाठी निमसरकारी, राज्य सरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी २३ व २४ फेब्रुवारी रोजी दोन दिवसांच्या राज्यव्यापी लाक्षणिक संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. या संपाची नोटीस समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आली … Read more

आजचे तूरीचे बाजार भाव : 02-02-2022, tur rates today maharashtra

तुर बाजारभाव (tur rates today maharashtra) 02 फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे तूरीचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tur bajarbhav 02-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

आजचे टोमॅटो बाजारभाव : 02-02-2022, Tomato rates today maharashtra

टोमॅटो बाजारभाव (Tomato rates today maharashtra) 02 फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे टोमॅटोचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tomato bajarbhav 02-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

आजचे कापूस बाजारभाव : 02-02-2022, kapus rates today maharashtra

कापूस बाजारभाव (kapus rates today maharashtra) 02 फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कापूस बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kapus bajarbhav 02-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

आजचे कांदा बाजारभाव 02-02-2022, Onion rates today maharashtra

कांदा बाजारभाव (Onion rates today maharashtra)02 फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कांद्याचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kanda bajarbhav 02-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

आजचे सोयाबीन बाजार भाव 02-02-2022, Soybean rates today Maharashtra

सोयाबीन बाजारभाव (Soybean rates today Maharashtra)02 फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Soybean bajarbhav 02-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण ! पहा अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- अहमदनगर जिल्ह्यात आज 1005 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

Health Tips : प्रत्येक ऋतूत शरीराच्या सर्वात मोठ्या भागाचे नुकसान होते, बचावासाठी फॉलो करा या टिप्स

अहमदनगर Live24 टीम,  02 फेब्रुवारी 2022 :- त्वचा हा आपल्या शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे. ज्याच्यावर हवामानातील बदलामुळे परिणाम होऊ लागतो. प्रत्येक ऋतूचा त्वचेवर वेगळा प्रभाव पडतो आणि प्रत्येक ऋतूत त्वचेची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या स्किन केअर टिप्स आवश्यक असतात.(Health Tips) सध्या हिवाळा सुरू आहे, त्यामुळे सर्वात आधी आपण जाणून घेऊया हिवाळ्यातील त्वचेची आवश्यक काळजी. त्यानंतर … Read more

चाँदबीबी महालावर करायचा लुटमार; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- चांदबीबी महालावर पती-पत्नीला चाकूचा धाक दाखवून लुटणारा आरोपी नगर तालुका पोलिसांनी जेरबंद केला आहे. भरत मच्छिंद्र माळी (रा. सय्यदमीर लोणी ता. आष्टी जि. बीड) असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर अहमदनगर व बीड जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. प्रवीण गोविंदराव निटूरकर … Read more