एसटीच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरुन परिवहनमंत्री अनिल परब म्हणाले….
गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर उतरले आहे. यामुळे राज्यात अद्यापही अनेक ठिकाणी एसटी सेवा ठप्प झाली आहे. यातच याप्रकरणी परिवहन मंत्र्यांनी एक महत्वाचे विधान केले आहे. एसटीच्या विलनीकरणाचा मुद्दा हायकोर्टाच्या समितीसमोर असल्याने राज्यपाल त्यामध्ये हस्तक्षेप करु शकत नाहीत तसेच समितीचा अहवाल आल्यानंतर विलनीकरणाचा निर्णय ठरेल, अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. … Read more