चक्क मुंबईत तब्बल सात कोटींच्या बनावट नोटा जप्त
अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2022 :- भारतीय चलनाच्या बनावट नोटा छापून वितरीत करण्याच्या उद्देशाने आलेल्या एका आंतरराज्यीय टोळीला मुंबईत पोलिसांनी ताब्यात घेतलं. या टोळीकडून तब्बल सात कोटी रुपये, ७ वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल, एक लॅपटॉप आणि काही कागदपत्रं जप्त करण्यात आली आहे. हि कारवाई दहिसर परिसरात करण्यात आली आहे. पोलिसांनी या टोळीला ताब्यात घेतलं आहे. … Read more