तब्बल नऊ हजार जणांची ‘एमपीएससी’ परीक्षेला दांडी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतलेली राज्यसेवा पूर्व परीक्षा अहमदनगर शहरातील ३४ उपकेंद्रात शांततेत संपन्न झाली. नगरमध्ये या परीक्षेसाठी एकूण १२ हजार ४५२ परीक्षार्थींची नोंदणी केली होती. यापैकी सकाळच्या सत्रात ४ हजार ५३६ तर दुपारच्या सत्रात ४ हजार ५५३ असे ९हजार ८९ परीक्षार्थी गैरहजर राहिले. ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जवळपास दीड हजार फौजफाटा तैनात होत. … Read more