शाळा सुरू करण्याबाबत 15 दिवसांनी निर्णय: आरोग्य मंत्री टोपे

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  राज्यात वाढत्या कोरोनामुळे पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. शाळा बंद करण्याच्या निर्णयाला अनेकांनी विरोध केला आहे. यावर राजेश टोपे म्हणाले की, शाळा सुरू करण्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह असून याबाबत 15 दिवसांनी परिस्थिती पाहून पुनर्विचार केला जाईल. लहान मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण कमी असल्याने अनेकांनी शाळा सुरू करण्याची … Read more

किरण माने यांनी इतर कलाकरांना दिला त्रास, योग्य वेळी आम्ही भुमिका घेऊ…

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  अभिनेते किरण माने यांनी भाजप सरकारविरोधात सोशल मीडियावर राजकीय आशयाची पोस्ट टाकल्याने ते वादाच्या भोवऱ्यात चांगलेच सापडलेले दिसत आहे. त्यांना ‘मुलगी झाली हो’ या लोकप्रिय मराठी मालिकेतून काढून टाकण्यात आल्याने, राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. राज ठाकरे यांच्या मनसेने माने यांच्या विरोधात भूमिका घेतली असून, मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष … Read more

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा होणार ऑनलाइन , केव्हापासून असेल परीक्षा वाचा सविस्तर……

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात आहेत. काही दिवसापासून राज्यातील कोरोनाविषयक परिस्थिती आटोक्यात आली होती. त्यामुळे कोरोना विषयक नियमांचे पालन करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या परीक्षांना 15 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असल्याची … Read more

कोरोनाचा विळखा होतोय घट्ट! नगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी चिंताजनक बातमी ! कोरोना रुग्णसंख्या…

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- कोरोना संसर्ग नवीन वर्षांपासून झपाट्याने वाढल्याने अहमदनगर मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना संसर्गचा वेग दिवसेंदिवस वाढत चालला असून, आज पुन्हा नगर जिल्ह्यात कोरोनाचे ८४७ रुग्णसंख्या कोरोना बाधित आढळून आले आहे. मागील तीन दिवसांत जिल्ह्यात २ हजार १५२ करोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. प्रशासनाकडून वारंवार नागरिकांनी कोविड नियमांचे … Read more

Bank IFSC Code कसा शोधायचा ? वापरा ही सोपी पद्धत !

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- तुम्हाला मित्राकडून पैसे मागायचे आहेत पण तुमच्या बँकेचा IFSC कोड आठवत नाही? UAN मध्ये बँक खात्याचे तपशील जोडायचे आहेत पण IFSC कोड आठवत नाही? अशावेळी तुमचे काम थांबू शकते.(Bank IFSC Code) तथापि, आपण घरी बसल्या मिनिटांत IFSC कोड शोधू शकता. हे काम सोपे आहे आणि यासाठी तुम्हाला कुठेही … Read more

Men Bad Habits: चार गोष्टी महिलांना अस्वस्थ करतील ! होईल इमेजही खराब…

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- पुरुष अनेकदा स्त्रियांना त्यांच्या काही बोलण्यामुळे किंवा सवयींमुळे अस्वस्थ करतात. कदाचित एखादा पुरुष हे अजाणतेपणे करतो, पण त्याच्या काही कृत्यांमुळे स्त्रियांसमोर त्याची प्रतिमा खराब होते. कॉलेज किंवा ऑफिस किंवा कोणत्याही पार्टीच्या निमित्ताने अनेकदा मुलं-मुली समोरासमोर येतात.(Men Bad Habits) या काळात, तुम्ही एखाद्या मुलीला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहात, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भाजपला मोठे खिंडार !

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  भाजपचे खंदे समर्थक, गेल्या अनेक निवडणुकीत नेहमी गडाखांच्या विरोधात असणारे व माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे जवळच्या नातेवाईकांनी मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे नेतृत्व मान्य करत शिवसेनेत प्रवेश केला आहे.(Ahmednagar Breaking) नेवासे भाजपला मोठे खिंडार पडले आहे. ज्यांनी मागील विधानसभेला भाजपची धुरा सांभाळली असे तालुक्यातील अनेकजण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ग्रामस्थांनी पकडले तीन चोरटे !

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  जामखेड तालुक्यातील आपटी, पिंपळगाव आवळा व वाघा परिसरात भरदिवसा घरफोड्या करुन तीन चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्या-चांदीचा पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास केला होता. मात्र, वाघा येथील ग्रामस्थांनी सावधगिरी बाळगत याबाबत ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून फोन करुन ग्रामस्थांना सावध करत अखेर दुचाकीवरील तीन आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यामुळे वाघा … Read more

Tur bajar bhav : आजचे तूरीचे बाजार भाव : 16-01-2022

तुर बाजारभाव (tur rates today maharashtra) 16 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे तूरीचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tur bajarbhav 16-01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

Kapus bajar bhav : आजचे कापूस बाजारभाव : 16-01-2022

कापूस बाजारभाव (kapus rates today maharashtra) 16 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कापूस बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kapus bajarbhav 16-01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

Tomato bajar bhav : आजचे टोमॅटो बाजारभाव : 16-01-2022

टोमॅटो बाजारभाव (Tomato rates today maharashtra) 16 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे टोमॅटोचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tomato bajarbhav 16-01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

kanda bajar bhav : आजचे कांदा बाजारभाव 16-01-2022

कांदा बाजारभाव (Onion rates today maharashtra) 16 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कांद्याचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kanda bajarbhav 16-01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

Soybean bajar bhav : आजचे सोयाबीन बाजार भाव 16-01-2022

सोयाबीन बाजारभाव (Soybean rates today Maharashtra)16 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Soybean bajarbhav 16-01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

चिंताजनक : अहमदनगर मनपाच्या १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  कोरोना नियंत्रणासाठी लसीकरणासह विविध उपाय योजना राबवणाऱ्या कोविड योद्ध्यांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याने चिंता वाढली आहे. मनपाच्या आरोग्य विभागातील सुमारे १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.(AMC News) त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर कमी मनुष्यबळात काम करण्याचा ताण वाढला आहे. कोरोनाच्या नियंत्रणासाठी मनपा आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा थेट … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खुनाच्या गुन्ह्यातील फरार महिला अटक

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  पोलिसात तक्रार केल्याचा राग मनात धरून एका टोळक्याने दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला केला. यापैकी पतीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या गुन्ह्यात फरार असलेल्या महिला आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले.(Ahmednagar Crime News) सकिना योगेश भोसले असे या आरोपी महिलेचे नाव आहे. ही घटना नगर तालुक्यातील वाळुंज येथे … Read more

Omicron Diet Plan: Omicron टाळण्यासाठी WHO काय खाण्याची शिफारस करतो ते जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- Omicron वेगाने लोकांना आपल्या पकडीत घेत आहे. ओमिक्रॉनची लागणं होऊ नये म्हणून, एखाद्या व्यक्तीला त्याची रोगप्रतिकारक शक्ती आणखी मजबूत करणे आवश्यक आहे. या विषाणूपासून बचाव करण्यासाठी योग्य आहार योजना स्वीकारणे अत्यंत आवश्यक आहे.(Omicron Diet Plan) ओमिक्रॉन विषाणूपासून बचाव करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने अशा गोष्टींची यादी दिली आहे, जे … Read more

नागवडे कारखाना निवडणूक : निकालानंतर कोण काय म्हणाले ? वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत स्व. शिवाजीराव बापू नागवडे यांचे चिरंजीव विद्यमान अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या किसान क्रांती पॅनेलने पाचपुते मगर गटाच्या सहकार विकास पॅनेलचा धुव्वा उडवत आमदार बबनराव पाचपुते माजी उपाध्यक्ष केशव मगर यांच्या गटाचा धुव्वा उडवला.(Nagwade Sugar Factory Election) या निवडणुकीत नागवडे … Read more

Army Combat Uniform: असा असेल भारतीय लष्कराचा नवीन कॉम्बॅट यूनिफॉर्म , जाणून घ्या खासियत

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- 74 व्या स्थापना दिनानिमित्त, भारतीय लष्कराने आपला नवीन कॉम्बॅट युनिफॉर्म सादर केला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) च्या प्राध्यापकांसह 8 जणांच्या टीमने हा युनिफॉर्म तयार केला आहे. या नवीन युनिफॉर्ममध्ये हलके फॅब्रिक वापरण्यात आले असून ते सैनिकांसाठी अतिशय फायदेशीर आहे. हा युनिफॉर्म सैनिकांना सोयीचा असेल अशा … Read more