Omicron vs Delta : ओमिक्रॉन किंवा डेल्टा? काय आहे दोघांतील फरक ? लागण झाल्यास कसे कळणार ? वाचा तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तर…

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेने भारतात खळबळ उडवून दिली आहे. यापूर्वी, लोकांना कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत डेल्टा प्रकाराचा सामना करावा लागला होता. त्याच वेळी, आता तिसऱ्या लहरमध्ये लोक ओमिक्रॉन प्रकाराचा सामना करत आहेत. भारतातील अनेक राज्यांमध्ये लोकांना कोरोनाच्या नवीन प्रकाराची लागण होत आहे. असे सांगितले जात आहे की नवीन … Read more

जामखेडातून सोयाबीनचे 50 कट्टे चोरणार्‍या टोळीतील तिघांना परजिल्ह्यातून अटक

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  जामखेड पोलिसांनी सोयाबीनचे 50 कट्टे (पोते) चोरणार्‍या टोळीतील बीड येथील तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून 95 हजार 580 रूपयांचे सोयाबीन जप्त केले आहे. सदर घटना जातेगाव येथे आडत दुकानासमोर घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी बापूराव तांबे (27, कवडवाडी, महासांगवी ता. पाटोदा, जि. बीड), अण्णा भागवत कोठुळे (34, रा. जवळाला, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात उद्यापासून सुरु होणार ‘ह्या’ शाळा !

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  कोरोना निर्बंधांमुळे शाळा कॉलेजे बंद करण्यात आले आहे. यातच एक महत्वाची माहिती समोर येत आहे.(Ahmednagar Breaking) नगर जिल्ह्यात सोमवार, 17 जानेवारीपासून इंग्रजी शाळांचे वर्ग सुरू होणार असल्याचे महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशनच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, राज्य शासनानेही याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असे निवेदन संघटनेने जिल्हा प्रशासनाला … Read more

न्यायासाठी तो पोलीस ठाण्यात आला पण पोलिसांनी फिर्यादींसोबत केलं असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे संगमनेर तालुक्यातील पठारभागात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यातच वाहनातील डिझेल चोरीची तक्रार करण्यासाठी गेलेल्या एका ट्रक चालकाला पोलिसांनी शिवीगाळ करीत हुसकावून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या सर्व घटनांचा निषेध म्हणून शनिवारी घारगावकरांनी बंद पाळून पोलिसांचा निषेध नोंदविला. अधिक माहिती अशी, गेल्या काही दिवसांपासून घारगाव … Read more

बदलत्या हवामानाचा विचार करतांना शेतकर्‍यांनी पिकसंरक्षण समजून घ्यावे

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- कोरडवाहू शेतीसाठी हरभरा हे शाश्वत पीक असले तरी शेतकर्‍यांनी पिकांचे उत्पादन तंत्र समजून घेत लागवड करावी. असे प्रतिपादन कृषि विज्ञान केंद्राचे कृषि विद्या विभागाचे शास्त्रज्ञ शैलेश देशमुख यांनी केले. कृषि विज्ञान केंद्र, बाभळेश्वर आणि भारतीय कृषि अनुसंधान केंद्र नवी दिल्ली यांच्यावतीने कडधान्य उत्पादन वाढ अंतर्गत हरभरा समुह प्रथमदर्शक … Read more

पंतप्रधानांनी जाहीर केली प्रजासत्ताक सोहळ्याची नवी तारीख

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनानिमित्त मोठा निर्णय घेतला आहे. देशात प्रजासत्ताक दिनाचा उत्सव आता 24 जानेवारी ऐवजी 23 जानेवारीपासून सुरू होईल. स्वातंत्र्यसैनिक सुभाषचंद्र बोस यांची जयंती दरवर्षी 23 जानेवारीला येते हे लक्षात घेऊन सरकारने आता प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. माहितीनुसार, मोदी सरकारचा हा … Read more

मटणाचा सुरा घेऊन त्यांचा तरुणावर जीवघेणा हल्ला; या ठिकाणची धक्कादायक घटना

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे बोकड कापण्याच्या कारणावरून चार आरोपीने संगनमत करून सलमान सय्यद या तरूणाला बोकड कापण्याची सुरीने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सलमान नसीर सय्यद (वय 19 वर्ष, रा. कानडगाव, ता. राहुरी) या तरूणाने फिर्याद दिली असून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे; घरबसल्या जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :- बँक खात्यासोबत आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे. त्यामुळेच नागरिकांना आपल्या बँक खात्यात विविध सरकारी योजनांच्या अनुदानाचा अर्थात सबसिडीचा तसेच इतर सुविधांचा लाभ घेता येतो. कुठल्याही सरकारी योजनेच्या आर्थिक मदतीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक करणे आवश्यकच आहे. मात्र, आपले आधार कार्ड एकच असले तरी … Read more

चेन्नई सुपर किंग्स यंदाच बदलणार आपला कॅप्टन; धोनी नंतर हा असेल कॅप्टन

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :-  भारतीय किर्केट संघाचा सर्वात यशस्वी माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यातले नाते सुरुवातीपासून असल्याचे दिसते. आयपीएल खेळाची सुरुवात धोनी ने सीएसके सोबत केली होती. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसके ने २०१०, २०११, २०१८ आणि २०२१ असे चार विजेतेपद पटकावले आहे. आगामी ‘आयपीएल’ स्पर्धेची तयारी आता सुरू झालीय. पुढील … Read more

राज्यात कडाक्याच्या थंडीने घातला धुमाकूळ, धुळ्यात तापमानातं ३ अंशाची घसरण , तसेच जाणून घ्या पुण्याची स्थिती

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :-  मागील चोवीस तासांत राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा घसरला आहे. उत्तर भारतातील थंडीची लाट आणि तिकडून ताशी 4 ते 5 किमी वेगाने वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात गारठा जाणवत आहे. तसेच महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा जोर सुरू असून, पूर्व भारत आणि आंध्र प्रदेशातील किनारी भागात पुढील … Read more

Multibagger Penny Stock : 1 रूपये 93 पैशावरून स्टॉक पोहचला 782 रुपयांवर, 1 लाखाचे झाले तब्बल 4 कोटी,

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :-  एकदा प्रख्यात अमेरिकन गुंतवणूकदार चार्ली मुंगेर म्हणाले होते की पैसे खरेदी-विक्रीने बनत नाहीत, तर त्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते. संयमाची परीक्षा यात घेतली जाते. सध्या शेअर मार्कटमध्ये असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना काही ठराविक वेळेत श्रीमंत केले आहे. पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे धोक्याचे असते. तथापि, … Read more

Aadhaar Card: आधार कार्ड कुठे वापरले जाते? जाणून घ्या याच्याशी निगडीत अनेक मोठे फायदे

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :- भारत सरकारने जारी केलेले आधार कार्ड हे देशातील नागरिकांच्या ओळखीचा पुरावा आहे. आधार कार्ड हे भारतातील सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहे. आजच्या काळात भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आधार कार्डचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे.(Aadhaar Card) प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी त्याचा वापर होत आहे. लहान मूल असो वा वृद्ध, प्रत्येकाला ते असणे … Read more

इंदुरीकरांच्या वक्तव्यावर दाभोलकर म्हणाले, “वारकरी संप्रदायाच्या नावावर…

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :-  सध्या चर्चेत असणारे कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर हे आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादात सापडले आहेत. आता पुन्हा त्यांनी कोरोनाची तिसरी लाट, माळा काढणाऱ्यांसाठीच असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केले असून, यावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर हे प्रतिक्रिया देत म्हणाले की, वारकरी संप्रदायाच्या नावावरती कोरोनविषयी असे गैरसमज पसरवणे चुकीचं … Read more

शेवगाव तालुक्यातील ‘त्या’ शाळेतील आणखी दोघांचे निलंबन

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :-  जिल्हा परिषदेच्या दोन वर्ग खोल्या जिल्हा परिषदेची जागेवर न बांधता इतर ठिकाणी केल्याने शिक्षण विस्ताराधिकार्‍यासह केंद्रप्रमुखांचे निलंबन करण्यात आले होते. सदर घटना शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे घडले असून आता या प्रकरणात आणखी दोन जणांचे निलंबन करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, बोधेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक … Read more

Post Office Recurring Deposit Scheme: या योजनेत 10 हजारांची गुंतवणूक केल्यावर तुम्हाला मिळतील 16 लाख रुपये !

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :- गुंतवणूक हा असाच एक मार्ग आहे जिथून तुम्ही कमी कालावधीत उत्तम परतावा मिळवू शकता. भारतातील मोठ्या संख्येने लोक बँक एफडी, पोस्ट ऑफिस किंवा एलआयसीच्या विविध योजनांमध्ये पैसे गुंतवतात. आपल्या देशात मध्यमवर्गीय लोकसंख्या मोठी आहे, जी नेहमी गुंतवणुकीसाठी तेच मार्ग निवडते , जिथे धोका कमी असतो.(Post Office Recurring Deposit … Read more

पारनेर कारखाना विक्री प्रकरणात घोटाळा: पोलिसांचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र, मांडली ‘ही’ भूमिका

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :- पारनेर तालुक्यातील पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या विक्री प्रकरणात घोटाळा झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवर दोन वर्षांपासून कारवाई का केली जात नाही, याबाबत पोलिस अधीक्षक अहमदनगर यांनी न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. यासंदर्भात नगर पोलिसांनी, अर्ज निकाली काढून हे … Read more

बाळासाहेब नाहाटा यांच्यावर टीका करताना राजेंद्र नागवडे यांची जीभ घसरली…

स्व.शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना एकवीस संचालक मंडळाच्या जागांसाठी मतदान झाले होते.सोसायटी मतदार संघात नागवडे यांनी मोठा विजय मिळवत बाळासाहेब नाहाटा यांना चितपट केले. दरम्यान राजेंद्र नागवडे यांना भान राहिले नाही, जल्लोष करताना मिरवणुकीत त्यांची जीभ घसरली त्यांनी चक्क सोसायटी मतदारसंघात बाळासाहेब नाहाटाला गाडला ! असे शब्दप्रयोग केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नागवडे … Read more

Shocking News : शास्त्रज्ञांचा जगाला इशारा, प्रलय येणार आणि विध्वंस….

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :- पृथ्वीवर प्रलय येत असल्याच्या बातम्या वेळोवेळी येत असतात. आता पुन्हा एकदा जगातील बड्या शास्त्रज्ञांनी प्रलय येण्याचा इशारा दिला आहे. शास्त्रज्ञांनी आपल्या अहवालात अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याबद्दल जाणून तुम्ही हादरून जाल.(Shocking News) पृथ्वीवर येणाऱ्या संकटांमुळे शास्त्रज्ञ चिंतेत आहेत. जगातील सर्वात मोठ्या नियतकालिक ‘नेचर’ ने शास्त्रज्ञांचे सर्वेक्षण केले आहे. … Read more