बाळासाहेब नाहाटा यांच्यावर टीका करताना राजेंद्र नागवडे यांची जीभ घसरली…

स्व.शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना एकवीस संचालक मंडळाच्या जागांसाठी मतदान झाले होते.सोसायटी मतदार संघात नागवडे यांनी मोठा विजय मिळवत बाळासाहेब नाहाटा यांना चितपट केले. दरम्यान राजेंद्र नागवडे यांना भान राहिले नाही, जल्लोष करताना मिरवणुकीत त्यांची जीभ घसरली त्यांनी चक्क सोसायटी मतदारसंघात बाळासाहेब नाहाटाला गाडला ! असे शब्दप्रयोग केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नागवडे … Read more

Shocking News : शास्त्रज्ञांचा जगाला इशारा, प्रलय येणार आणि विध्वंस….

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :- पृथ्वीवर प्रलय येत असल्याच्या बातम्या वेळोवेळी येत असतात. आता पुन्हा एकदा जगातील बड्या शास्त्रज्ञांनी प्रलय येण्याचा इशारा दिला आहे. शास्त्रज्ञांनी आपल्या अहवालात अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याबद्दल जाणून तुम्ही हादरून जाल.(Shocking News) पृथ्वीवर येणाऱ्या संकटांमुळे शास्त्रज्ञ चिंतेत आहेत. जगातील सर्वात मोठ्या नियतकालिक ‘नेचर’ ने शास्त्रज्ञांचे सर्वेक्षण केले आहे. … Read more

साडेतीन जिल्ह्याच्या पक्षाला, शेवटी राजकारण करायला गल्लीतच याव लागत; फडणवीस यांचा पवारांना टोला

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :-  सध्या देशात होऊ घातलेल्या ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे पक्षांनी आपली मोर्चे बांधणी सुरु केली आहे. गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये आघाडीसाठी पक्षाची तृणमूल काँग्रेस व काँग्रेससोबत चर्चा सुरु असल्याची माहिती राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली. यावर भाजप नेते फडणवीस यांनी निशाणा साधला असून, … Read more

अहमदनगरला हादरवून टाकणारी घटना ! इमारतीची लिफ्ट कोसळून …..

अहमदनगर शहरातील मार्केट यार्ड येथील एका दुकानातील लिफ्ट तिसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळल्यामुळे एक जण ठार, तर तीन जण जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. शिवम भाऊसाहेब झेंडे (वय १९) असे मयत युवकाचे नाव आहे. या अपघातात ओंकार अरूण निमसे (वय १९), प्रिया सचिन पवार (वय ४०) व शीतल शेषेराव चिमखडे (वय २४) … Read more

बिग ब्रेकिंग : विराट कोहलीचा राजीनामा !

दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेतील टीम इंडिच्याच्या पराभवानंतर विराट कोहलीने मोठा निर्णय घेतला आहे. त्याने कसोटी संघाच्या नेतृत्वाचा राजीनामा दिला आहे. याआधी कोहलीने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी टी-20 संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या या निर्णयामुळे त्याने वनडेचे कर्णधारपद गमावले. किमान कसोटी संघाच्या नेतृत्वपदी तरी आणखी काही वेळ तो संघाची धूरा सांभाळेल, असे वाटत … Read more

PM Kisan Samman Nidhi Yojana : PM किसान योजनेत पती-पत्नी दोघेही 6 हजार रुपये घेऊ शकतात का ? जाणून घ्या काय आहे नियम

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी एक विशेष योजना आहे, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जातात. या योजनेंतर्गत हे 6 हजार रुपये एका वर्षात तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जातात.(PM Kisan Samman Nidhi Yojana) म्हणजेच तीन वेळा दोन … Read more

श्रीगोंदा ब्रेकिंग : नागवडे कारखाना निकाल Live Updates !

सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्यामध्ये एकवीस संचालक मंडळाच्या जागांसाठी मतदान शुक्रवारी झाले होते. शनिवारी सकाळ पासून मतमोजणी सुरू असून राजेंद्र नागवडे यांचे किसान क्रांती मंडळ आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया झाल्याने मतमोजणीसाठी वेळ लागत आहे नागवडे सहकारी साखर कारखाना निवडणुकीत माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते आणि केशवराव मगर यांच्या … Read more

Bike Mileage Tips : तुमची बाईक ६० किमी पेक्षा जास्त मायलेज देईल, फक्त हे काम करावे लागेल…

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :- बाइक्सचा वापर भारतात मोठ्या प्रमाणावर केला जातो. दैनंदिन प्रवाशांसाठी ती जीवनवाहिनी आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत पेट्रोलचे दर ज्या वेगाने वाढले आहेत.(Bike Mileage Tips) त्याचा विपरीत परिणाम दुचाकीस्वारांच्या खिशावर होत आहे. अनेकदा अनेक दुचाकीस्वार तक्रार करतात की त्यांची बाईक योग्य मायलेज देत नाही, त्यामुळे त्यांच्या खिशावर वाईट परिणाम … Read more

‘सुरभि’ हे अत्याधुनिक सुविधेसह सुसज्ज हॉस्पिटल: जिल्हाधिकारी भोसले १३ के.एल ऑक्सिजन टॅंक, रक्तपेढी व अद्यावत सिटीस्कॅन मशीनचे लोकार्पण

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :-  कोविडचे संकट उभे राहिल्यानंतर सर्वात पहिल्यांदा पुढाकार घेऊन ‘सुरभि’ने पहिले खासगी कोविड हॉस्पिटल सुरू केले. अल्पावधीतच हे हॉस्पिटल नावारूपाला आले आहे. 13 के.एल. क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन टॅंक उभारणारे जिल्ह्यातील एकमेव खाजगी हॉस्पिटल आहे. प्रशासकीय यंत्रणेलाही मदत करण्यातही सुरभि नेहमी अग्रेसर असते, असे गौरवोद्दार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी … Read more

नगर जिल्ह्याच्या सुपुत्राने केलं मिळालेल्या संधीच सोन..! केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षात महेश बडाखणे मारली बाजी..!

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :-  नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे, या परीक्षांमध्ये संपूर्ण देशभरातुन हजारो विद्यार्थी बसले होते. सदर परीक्षामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील गुहा गावामध्ये असलेल्या “गंगाधर बाबा छात्रालय” या अनाथ आश्रमातील विद्यार्थी अ‍ॅड. महेश रामचंद्र बडाख याने देखील जिद्दीच्या आणि अथक परिश्रमाच्या जोरावर बाजी … Read more

Hair Care Tips : केसांना असे तेल लावल्यास केस गळणे होईल सुरु , होईल फक्त नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :-  केसांना तेल लावल्याने फायदा होतो हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. त्यामुळे केस मजबूत तर होतातच पण त्यामध्ये चमकही येते. पण, चुकीच्या पद्धतीने केसांना तेल लावल्यास तेलाचे पोषण तर नष्ट होतेच.(Hair Care Tips) उलट केस खराब झाल्यामुळे केस गळणे देखील सुरू होऊ शकते. जाणून घ्या केसांना तेल कसं … Read more

विराट कोहलीवर येऊ शकते आयसीसी बंदीची कारवाई, आयसीसीचे नियम काय सांगतात पाहा…

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :- भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या कसोटी मालिकेचा निकाल यजमानांच्या बाजूने २-१ असा लागला आहे. भारताला तिसऱ्या कसोटी सामन्यासह मालिका गमवावी लागली, त्याचबरोबर आता भारताला अजून एक धक्का बसू शकतो.(Virat Kohli) कारण भारताचा कर्णधार विराट कोहलीने रागाच्या भरात डीआरएस विरुद्ध केलेल्या टिकेमुळे आता कोहलीवर आयसीसी बंदीची कारवाई करू शकते. याबाबत सविस्तर … Read more

किरण माने यांनी सिल्व्हरओक येथे घेतली शरद पवारांची भेट; तब्बल दीड तास पवारांसोबत चर्चा

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :- स्टार प्रवाह वाहिनीवरील “मुलगी झाली हो” या मालिकेला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेत अभिनेता किरण माने हे विलास पाटील ही भूमिका साकारत होते. माने हे सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असतात. माने यांचा आरोप आहे की, राजकीय भूमिका मांडल्यामुळे त्यांना मालिकेतून बाहेर काढण्यात आले आहे. यासंदर्भात आता किरण … Read more

Hair Care Tips : अशा प्रकारे केसांना लावा कढीपत्ता हे होतील फायदे

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :-  केस गळणे, कोंडा होणे, अकाली पांढरे होणे या समस्यांमुळे तुम्हीही त्रस्त आहात, जरी या आजकाल अगदी सामान्य समस्या आहेत. सहसा लोक महागड्या शॅम्पू आणि कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये त्याचे उपचार शोधत असतात.(Hair Care Tips) पण आपल्या स्वयंपाकघरात अशा काही आश्चर्यकारक गोष्टी आहेत ज्या केसांच्या या समस्यांवर रामबाण उपाय आहेत. कढीपत्ता … Read more

Kapus bajar bhav : आजचे कापूस बाजारभाव : 15-01-2022

कापूस बाजारभाव (kapus rates today maharashtra) 15 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कापूस बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kapus bajarbhav 15-01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

omicron symptoms: लक्षणांबद्दल गोंधळून जाऊ नका, जाणून घ्या कोणाला कोविड चाचणीची गरज आहे?

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :-  Omicron प्रकार जगभरातील तज्ञांसाठी चिंतेचे कारण बनले आहे. अभ्यासानुसार, कोरोनाचा हा प्रकार अत्यंत संक्रामक आहे, त्यामुळे सर्व लोकांना धोका आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, हा प्रकार टाळण्यासाठी सर्व लोकांनी सतर्क राहायला हवे. अभ्यासात कोरोनाच्या या प्रकारातील सर्व प्रकारच्या लक्षणांबद्दल माहिती मिळते. डेल्टा आणि ओमिक्रॉनची लक्षणे बहुतेक सारखीच असल्याचे मानले जाते, … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चिंता वाढली… अहमदनगर जिल्ह्यात आज ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात सातत्याने रुग्णसंख्या वाढते आहे, आज तब्बल 510 इतके रुग्ण वाढले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

आता काळजी घ्यावीच लागेल… महाराष्ट्रात ओमिक्रॉनची लाट !

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :- मुंबईतील करोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी, मुंबईसह महाराष्ट्रात ओमिक्रॉनची (Omicron) लाट आल्याचे आजच्या आकडेवारीवरून तूर्तास तरी दिसते. राज्यात शुक्रवारी ४३, २११ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले. तर २३८ ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद राज्यात झाली आहे. एकट्या पुण्यातच गेल्या २४ तासांत १९७ ओमिक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे. तर मुंबईत आतापर्यंत एकूण … Read more