आयकर रिटर्न भरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी…पुन्हा मुदतवाढ
अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- सेन्ट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसनं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची शेवटची तारीख वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आतापर्यंत रिटर्न फाईल न करणाऱ्या करदात्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी १९ डिसेंबरपर्यंत ३.८३ कोटीहून अधिक कर रिटर्न भरले गेले होते. विशेष बाब म्हणजे … Read more