‘या’ ठिकाणी १० वर्षाखालील मुले व ६५ वर्षावरील ज्येष्ठांना प्रवेश नाही!
अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :- शासनाच्या निर्देशानुसार खबरदारीचा उपाय म्हणून गर्दीची ठिकाणे नियंत्रीत करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत शनीशिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थान प्रशासनाने सोमवारपासून रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत पुढील आदेशापर्यंत मंदिर दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर १० वर्षाखालील मुले व ६५ वर्षावरील नागरिकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नसल्याची … Read more