‘या’ राज्यात कोरोना लस घेतल्याच्या प्रमाणपत्रावरून पंतप्रधान मोदींचा फोटो हटणार

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :-  वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावापासून रक्षणासाठी लसीकरण मोहीम देशात प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. मात्र लसीकरणाबरबच एक नवा वाद देखील गेल्या काही दिवसांपासून उपस्थित होत आहे. कोरोना लस घेतल्याच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात येत असल्याने वाद निर्माण झाला होता. मात्र आता काही राज्यात लस घेतल्याच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा … Read more

देशात आजपासून देण्यात येणार कोरोनाचा बुस्टर डोस

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :-  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आजपासून बूस्टर डोस देण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शासकीय, महापालिका तसेच खासगी लसीकरण केंद्रांवर आज सोमवारपासून फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 वर्षांवरील सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस दिला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 60 वर्षांवरील कमी प्रतिकारशक्ती असलेल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोरोनाची तिसरी लस, … Read more

‘ह्या’ दोन गोष्टींच्या मदतीने संजय दत्तने कर्करोगाला हरविले !

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :-  बॉलीवूड अभिनेता संजय दत्तला इंडस्ट्रीत बराच काळ लोटला आहे. त्यांनी आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. परंतु अभिनेता प्रत्येक वेळी त्याच्या आयुष्यातील अडचणींवर मात करू शकला. 2020 मध्ये जेव्हा जगाला कोरोना महामारीचा सामना करावा लागत होता, त्याच काळात संजय दत्तला कॅन्सर झाल्याचे समोर आले. यानंतर अभिनेत्यापुढील आव्हाने आणखी वाढली. … Read more

‘ते’ काळे विधेयक मागे घ्या…कोपरगावातुन मुख्यमंत्र्यांना एक हजार पत्र रवाना

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :-  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी चालु हिवाळी अधिवेशनात अनाधिकाराने विद्यापीठ सुधारणा कायद्यात बदल केला आहे. तेव्हा हे काळे विधेयक तात्काळ मागे घ्यावे अशी मागणी भाजपा युवा मोर्चाच्यावतीने करण्यात आली आहे. यासाठी भाजपा युवा मोर्चाच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना कोपरगांवातुन तब्बल एक हजार पत्र पाठवण्यात आले आहे. … Read more

अपंगाचे बनावट प्रमाणपत्र बनविणार्‍या दलालांचा शोध घ्या

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :-  नगर शहरात नुकतेच अपंगाचे बनावट प्रमाणपत्र बनविणार्‍या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. दरम्यान जिल्ह्यातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवणार्‍या प्रमुख दलालांचा शोध घेण्यात यावा याबाबतच्या मागणीचे निवेदन सावली दिव्यांग संघटनेच्या वतीने कोतवालीचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांना दिले आहे. निवेदनात म्हंटले आहे कि, बनावट दिव्यांग प्रमाणपत्र … Read more

Shocking News : आणि त्याला कोरोनाची लस घेणे पडले महागात ! आता होणार अटक…

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :-  यापूर्वी बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यातील रहिवासी असलेले ८४ वर्षीय ब्रह्मदेव मंडल 11 वेळा चुकीच्या पद्धतीने कोरोना विषाणूची लस घेतल्याने चर्चेत आले होते, त्यांना लवकरच अटक होणार आहे. मधेपुराच्या पुरैनी पोलिस ठाण्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनय कृष्ण प्रसाद यांच्या तक्रारीनंतर ब्रह्मदेव मंडळाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून … Read more

कोल्हे कारखान्याच्या संचालकांनी अचानक भेट देत उस तोडणी प्लॉटची केली पहाणी

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :-  सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव जी.सुतार यांनी अचानक कार्यक्षेत्रातील देर्डे-कोऱ्हाळे, कुंभारी, वेळापूर गटात भेटी देवून प्रत्यक्ष उस तोडणी प्लॉटची पहाणी केली. तसेच यावेळी कारखान्याने ठरवून दिलेल्या धोरणानुसार ऊस तोडणी व वाहतूक होत आहे की नाही याबाबतची खातरजमा केली आहे. दरम्यान सुतार यांनी ऊस तोडणी मजूरांशी प्रत्यक्ष … Read more

कोरोनाच्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्वाचे – पोलीस अधीक्षक मनोज पाटील

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :- कोरोनाच्या आलेल्या या लाटेवर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्वाचे आहे. मात्र कोरोना अनुषंगिक नियम न पाळणारे, पाच पेक्षा अधिकच्या संख्येने एकत्र असणारे अथवा फिरणारे नागरिक तसेच नाईट कर्फ्युत अत्यावश्यक/वैद्यकीय कारण नसताना फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस कारवाई करतील. याबाबतच्या सर्व सूचना नगर शहरासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना कळवण्यात आलेल्या … Read more

PM Kisan ‘ह्या’ शेतकऱ्यांना मिळत नाही वर्षाला ६ हजार रुपये, जाणून घ्या कारण…

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :- पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची अतिशय लोकप्रिय योजना आहे. या योजनेंतर्गत, केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वार्षिक 6,000 रुपये आर्थिक सहाय्यक पाठवते. सरकार ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करते. मात्र, या योजनेच्या अटींनुसार शेती करणारे काही लोक आहेत, ज्यांना या योजनेचा … Read more

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर ऊस जळून खाक

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :- शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर ऊस जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथे घडली आहे. मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे काही वेळानंतर आग विझवण्यात यश आल्याने पुढील अनर्थ टळला. याबाबत अधिक माहिती अशी कि, शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दशरथ पवार यांच्या रानातील ऊसाचे २ एकर क्षेत्र जळीत झाले. … Read more

तुम्ही प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिता का? त्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :-  प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पिणं आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असत. मात्र आजही अनेकजण सर्रास या बाटलीमधून पाणी पितात. मात्र आरोग्याच्या दृष्टीने याचे अनेक तोटे आहे. याबाबत आज आपण जाणून घेऊ अनेक प्रकारच्या प्लास्टिकमध्ये बिसफेनोल ए (BPA) हे एक घातक रसायन आहे. हे पाण्यासोबत मिसळून शरीरात गेल्यास हानीकारक ठरू शकतं. त्यामुळे … Read more

आजपासून शेअर बाजार भरघोस कमावणार की बुडणार गुंतवणूकदारांचे पैसे, जाणून घ्या काय आहे अंदाज

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :- पुढील आठवड्यात अनेकमाइक्रोइकोनॉमिक डेटा जाहीर होणार आहेत. यासोबतच इन्फोसिस, टीसीएस यांसारख्या मोठ्या आयटी कंपन्यांचे तिमाही निकाल येणार आहेत. विश्लेषकांच्या मते, या गोष्टींचा परिणाम सोमवारपासून सुरू होणाऱ्या नव्या व्यावसायिक सप्ताहात शेअर बाजारांवर दिसून येईल, ज्याने नव्या वर्षाची जोरदार सुरुवात केली आहे. विश्लेषकांच्या मते, गुंतवणूकदार विविध घडामोडींवर बारीक लक्ष ठेवतील. … Read more

अबब…मुकेश अंबानींनी खरेदी केले तब्बल ७२८ कोटी रुपये किमतीचे हॉटेल

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :- श्रीमंत व्यक्तींचे शोक पण जरा जगावेगळेच असतात. एखादी वस्तू आवडली कि ती खरेदी करायची भले त्याची किंमत काही असो… तर काही यशस्वी उद्योजक आपला व्यवसाय सातासमुद्रापार देखील वसवतात. याचेच एक उदाहरण म्हणजे देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी हे होय. नुकतेच अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने न्यूयॉर्कचे प्रतिष्ठित लक्झरी … Read more

जिम आणि ब्युटी पार्लरबाबत पुन्हा बदल्या गाईडलाईन्स…जाणून घ्या नवे नियम

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :-  राज्य सरकारने जिम आणि ब्युटी पार्लर व्यवसायिकांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने जिम आणि ब्युटी पार्लरसाठी असलेले निर्बंध शिथिल केले आहेत. राज्य सरकारने कोरोना निर्बंधाचे सुधारित आदेश जारी केले आहेत. यामध्ये हे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र यासह काही अटीही घालण्यात आल्या आहेत. आता जिम आणि … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! वीजपुरवठा सुरळीत करताना विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :- वीजपुरवठा सुरळीत करताना विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे घडली आहे. सुभाष काशिनाथ निर्मळ (वय.५४) असे मयत वायरमनचे नाव आहे. सदर दुर्दैवी घटना बाभळेश्वर येथे घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पिंपरी निर्मळ येथील वाडी वस्तीवरील विज पुरवठा शनिवारी रात्री बिघाड … Read more

जिल्ह्यात तिसऱ्या लाटेच्या भीतीने निर्बंध; तिसऱ्या लाटे आधी….

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :- अहमदनगर : जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन, येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा शक्यता गृहित धरून काय उपाययोजना करता येतील, याचा आढावा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे तालुकानिहाय घेत आहेत. तसेच आरोग्य विभागही गावागावांत लसीकरण मोहिमे राबवित आहे. तालुक्‍यातील कोविड सेंटरची संख्‍या वाढवुन, त्‍यातील सोयी सुविधांचे नियोजन करावे, कोविड सेंटरमध्‍ये … Read more

दिव्यांग प्रमाणपत्रांची बनावटगिरी; मुख्य सूत्रधार शोधण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :- येथील कोतवाली पोलीस ठाण्यात नुकताच दिव्यांगाचे बनावट प्रमाणपत्र बनविणार्‍या चौघांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. अशा प्रकारचे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवणार्‍या मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्याची मागणी सावली दिव्यांग संघटनेच्या वतीने कोतवाली पोलिसांकडे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनी कोतवालीचे पोलीस निरीक्षक संपत … Read more

येथे संगणकावर खेळला जातो जुगार; पोलिसांचा छापा

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :- संगणकावर खेळल्या जाणार्‍या जुगार अड्ड्यावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकला. नालेगावातील नेप्तीनाका येथे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी 25 हजार 700 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी प्रथमेश प्रमोद भाकरे (वय 21) याच्याविरूध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक … Read more