जिल्हा परिषदेची पशुपालकांसाठी ‘ही’ अनोखी योजना
अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यातील पशुसंवर्धन व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांसाठी आता जिल्हा परिषदेकडून किसान कार्ड सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.(Ahmednagar ZP) यासाठी १५ फेब्रुवारी २०२२ या दरम्यान प्रत्येक शुक्रवारी तालुका स्तरावर पशुसंवर्धन विभागामार्फत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या कालावधीत जास्तीत जास्त पशुपालकांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तरी या … Read more