मनपा पोट निवडणूक पॅम्प्लेट वरून वादंग, काँग्रेस नेत्यांचा अवमान कदापि खपवून घेणार नाही
अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- प्रभाग ९ च्या मनपा पोटनिवडणुकीत प्रचाराचा काल शुभारंभ करण्यात आला. महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आलेल्या सुरेश तिवारी या उमेदवारांच्या प्रचाराचा राष्ट्रवादीच्या आमदारांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला.(amc news) काँग्रेसचा एकही नेता, पदाधिकारी यावेळी उपस्थित नव्हता. मात्र तिवारी यांच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रचाराच्या पॅम्पलेट वरून नवीन वादंग उभे … Read more